• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड मिशन-PCMC : भोसरी विधानसभा भाजपा ‘ऑन फायर मोड’वर, कार्यकर्त्यांकडून उमेदवार ठरवण्याची मोहीम सुरू
पिंपरी चिंचवडराजकारण

मिशन-PCMC : भोसरी विधानसभा भाजपा ‘ऑन फायर मोड’वर, कार्यकर्त्यांकडून उमेदवार ठरवण्याची मोहीम सुरू

by gauravsalunkhe00@gmail.com December 7, 2025
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
68

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक 2025-26 च्या पार्श्वभूमीवर भोसरी विधानसभा भाजपा संघटना वेगाने सक्रिय झाली असून, पक्षाने ‘ऑन फायर मोड’मध्ये व्यापक मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मतदारसंघातील सर्व प्रभागांमध्ये एकाच वेळी घेतलेल्या बैठकीत इच्छुक उमेदवार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची हजेरी लक्षणीय होती. विशेष म्हणजे, यावेळी पहिल्यांदाच प्रभाग कमिटी सदस्यांकडून संभाव्य उमेदवारांबाबतचा गोपनीय अभिप्राय घेण्यात आला आहे. त्यामुळे उमेदवारी ठरवताना गटबाजी किंवा बाहेरील दबावापेक्षा तळागाळातील सक्रीय कार्यकर्त्यालाच संधी देण्याचा संदेश ठळकपणे देण्यात आल्याचे दिसते.

भाजपाचे नेते व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या कोअर कमिटी बैठकीनंतर भोसरी विधानसभा स्तरावर संघटनात्मक कामाला गती देण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार, मतदारसंघातील 12 प्रभागांमध्ये एकाच दिवसात झालेल्या बैठकीत महत्त्वाचे राजकीय समीकरण, पूर्वीचे मतदान पॅटर्न आणि जनतेच्या अपेक्षा याचा स्वतंत्र आढावा घेण्यात आला.

कार्यकर्त्यांनाच उमेदवारीची संधी?

आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये संघटनेची संरचना मजबूत करण्यासाठी विशेष उपक्रम राबवले जात आहेत. प्रभाग कमिटी सदस्यांकडून घेतलेला गोपनीय फॉर्म ही याच प्रक्रियेचा केंद्रबिंदू ठरला आहे. मागील निवडणुकांमध्ये निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्राधान्य देण्याचा पक्षाचा स्पष्ट कल असल्याची माहिती मिळते.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत सक्रिय कार्यकर्त्यांना 2017 च्या महापालिका निवडणुकीत संधी देण्यात आली होती. त्यानंतर महापालिका सत्ताकाळातही निष्ठावंत कार्यकर्त्यांना विविध पदांवर नेमणूक देण्यात आली. त्यामुळे आगामी निवडणुकीतही भोसरी विधानसभा भाजपा कार्यकर्त्यांच्या सामर्थ्यावर उमेदवार निश्चित करण्याची तयारी करत आहे.

एकाच जागेसाठी 4-5 इच्छुक, पण संदेश स्पष्ट : ‘कमळ हाच उमेदवार’

एका प्रभागातील उमेदवारीसाठी 4 ते 5 इच्छुक असतानाही, गटात न जाता एकजुटीने काम करण्याचा सल्ला देण्यात आला. उमेदवारीबाबत नाराजी टाळण्यासाठी समन्वयक प्रणाली आणि प्रभागनिहाय निर्णय यंत्रणा अधिक प्रभावीपणे लागू करण्याचे ठरले आहे.

सामाजिक समतोल, स्थानिक मुद्दे, जनआकांक्षा आणि कार्यकर्त्यांची छबी या सर्व घटकांचा स्वतंत्र अभ्यास करून अंतिम पॅनेल निश्चित केले जाणार आहे. हिवाळी अधिवेशनानंतर आमदार लांडगे स्वतः प्रभाग स्तरावर जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.

आमदार महेश लांडगे यांची प्रतिक्रिया

“प्रत्येक घरापर्यंत भाजपा आणि कमळ चिन्ह पोहोचवण्यासाठी आम्ही संघटनात्मक कार्याला गती दिली आहे. प्रभागनिहाय मजबूत रचना आणि सूक्ष्म मोर्चेबांधणीच्या बळावर 2014, 2019 आणि 2024 मध्ये आम्ही सलग विजय मिळवला. महापालिका निवडणुकीतही हाच फॉर्म्युला प्रभावी ठरणार आहे. हिवाळी अधिवेशनानंतर प्रभाग कमिटी सदस्यांसोबत प्रत्यक्ष चर्चा करून पुढील रणनीती निश्चित केली जाईल.”
– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड

You Might Also Like
  • ‘ग्रीन आणि सस्टेनेबल’ पिंपरी-चिंचवडसाठी लोकचळवळ उभारणार – आमदार शंकर जगताप
  • कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
  • पिंपरी-चिंचवडमध्ये केमिस्टांच्या देशव्यापी बंदला १००% प्रतिसाद; ऑनलाइन औषध विक्रीला तीव्र विरोध
  • भारतीय विद्यापीठ संघाची १०० वी ऐतिहासिक वार्षिक सभा व कुलगुरूंची राष्ट्रीय परिषद २८–३० एप्रिलला पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात
  • सुनील साठे हा समाजाप्रती कृतज्ञता बाळगणारा कार्यकर्ता – जयसिंग डुंबरे
  • 📍कामगार नेते मा.केशव घोळवे यांना भारतीय जनता पक्षाने विधान परिषदेची उमेदवारी देऊन संधी द्यावी — कामगार वर्गाची मागणी
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
“शंकर जगतापांचा मास्टरस्ट्रोक! शिवसेनेला मोठा झटका – उबाठा गटातील शंभर कार्यकर्ते भाजपच्या गोटात!”
next post
सेवा विकास बँक बचाव कृती समिती स्थापन; सभासदांचा एकमुखी ठराव – बँक पुन्हा सुरू करण्याची जोरदार मागणी

You may also like

उमेदवारांच्या विक्रमी प्रतिसादामुळे भाजपची शहरातील ताकद आणि जनतेचा...

December 19, 2025

मराठी भाषा गौरव दिनी ‘माय मराठीची गौरवगाथा’चा सुरेल...

February 27, 2026

मराठी भाषा गौरव दिन: पिंपरी चिंचवडमध्ये भव्य सोहळा...

February 25, 2025

हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या वतीने पर्यावरण बचावासाठी सायकल रेसचे...

February 24, 2025

“शंकर जगतापांचा मास्टरस्ट्रोक! शिवसेनेला मोठा झटका – उबाठा...

November 12, 2025

“पिंपरी चिंचवडच्या महिला बचत गटांचा राष्ट्रीय स्तरावर झेप...

February 21, 2025

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय संबंधांवरील विचार आजही...

April 13, 2026

“देवा शप्पथ सांगतो; पैलवानाच्या नादाला लागू नका!”

January 3, 2026

आज सकाळपासून GPay, PhonePe बंद! वापरकर्ते सोशल मीडियावर...

April 12, 2025

“पिंपरी-चिंचवड महानगरपालिका राज्यात आरोग्य सेवांमध्ये अव्वल, मिळवले ९२...

March 4, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.1K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 768 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 762 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 733 views

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (570)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (570)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

सौरभ चौहान च्या स्मृती प्रित्यर्थ भंडारा...

February 15, 2026

“घोटाळ्यांना Full Stop… आता विकासाला Fast...

June 14, 2025

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील उत्कृष्ट...

March 17, 2026
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here