• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड भारतीय जनता पक्षाने दिलेला विश्वास सार्थ ठरवला – आमदार शंकर जगताप
पिंपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारण

भारतीय जनता पक्षाने दिलेला विश्वास सार्थ ठरवला – आमदार शंकर जगताप

by gauravsalunkhe00@gmail.com January 16, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
39

विकासाचे “व्हिजन” नागरिकांनी स्वीकारले – आमदार शंकर जगताप

पिंपरी 16 जानेवारी: भारतीय जनता पक्षाने निवडणूक प्रचार प्रमुख म्हणून दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडली. पक्षाने दिलेला विश्वास सुज्ञ मतदारांमुळे सार्थ ठरला आहे. निवडणूक विकासाच्या विरोधात लढवली गेली मात्र नागरिकांनी विकासाचे “व्हिजन” स्वीकारले. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून ही विकासाची घोडदौड आता कायम राहणार आहे. आगामी काळात नियोजन, व्यवस्थापन आणि अंमलबजावणी अशी त्रिसूत्री वापरून शहराचा विकासाचा आलेख उंचावत नेणार असल्याची ग्वाही निवडणूक प्रचार प्रमुख तथा आमदार शंकर जगताप यांनी दिली.

पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 च्या निमित्ताने संवाद साधतान निवडणूक प्रचार प्रमुख आमदार शंकर जगताप म्हणाले, 15 जानेवारी रोजी मतदान पार पडले. 16 जानेवारी रोजी या निवडणुकीचा निकाल घोषित करण्यात आला. यामध्ये भारतीय जनता पार्टीला पिंपरी चिंचवड मधील सुज्ञ नागरिकांनी भरभरून कौल दिला आहे याबद्दल भारतीय जनता पक्ष सर्व पिंपरी चिंचवड करांचे मनःपूर्वक आभारी आहे.

याबाबत शंकर जगताप म्हणाले, पिंपरी चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पक्ष कटिबद्ध आहे. पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, सार्वजनिक वाहतूक, आरोग्य व शिक्षण या मूलभूत प्रश्नांवर ठोस निर्णय घेतले जातील. स्मार्ट सिटीच्या धर्तीवर शहराचा विकास करताना तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात येईल. उद्योगपूरक वातावरण निर्माण करून रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देणे, तसेच तरुण, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष योजना राबवण्यात येणार आहेत.

शहराचा विकास करताना नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असून पारदर्शक व गतिमान प्रशासन देणे ही आमची प्राथमिकता राहील. नियोजन, व्यवस्थापन आणि प्रभावी अंमलबजावणी या त्रिसूत्रीच्या माध्यमातून पिंपरी चिंचवडचा विकासाचा वेग अधिक वाढवण्यात येईल. विरोधकांनी विकासाऐवजी नकारात्मक राजकारण केले, मात्र नागरिकांनी सकारात्मक विचार करून विकासालाच पसंती दिली, हे या निकालातून स्पष्ट झाले आहे.

पिंपरी चिंचवड शहराला महाराष्ट्रातील आदर्श आणि विकसित शहर बनवण्यासाठी भारतीय जनता पक्ष सातत्याने काम करत राहील, असा विश्वासही आमदार शंकर जगताप यांनी यावेळी व्यक्त केला.
…….

You Might Also Like
  • कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा लढा: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान!
  • ‘‘टीम इंडियात पुन्हा कमबॅक करणार!’’ : सूर्यकुमार यादव
  • महर्षी दयानंद सरस्वती यांनी मानवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला – वेदपालजी आर्य
  • आमदार महेश लांडगे यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेत नियुक्ती
  • कृष्णानगरच्या विकासकामांसाठी मारुती जाधव यांचा पाठपुरावा; पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट
  • ‘महर्षी दयानंद पुणे प्रवास १५१ वा स्मृती समारंभ’ कार्यक्रमाचे रविवारी आयोजन
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
“पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाचा झंझावात; भाजपाला निर्विवाद बहुमत
next post
पिंपरी चिंचवड शहराच्या राजकारणात जगतापांचा करिष्मा कायम!

You may also like

“शंकर जगतापांचा मास्टरस्ट्रोक! शिवसेनेला मोठा झटका – उबाठा...

November 12, 2025

नगराध्यक्ष पदाच्या करोडोंच्या बाजारात दीपक कांबळे ठरताहेत शहरवासीयांचे...

October 19, 2025

लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांचे विकासदृष्टीचे कार्य चिरस्मरणीय –...

January 1, 2026

आमदार महेश लांडगे यांचा ‘विकासाभिमुख हिंदुत्व’ जागृती अभियानाचा...

December 16, 2025

महापौरांच्या हस्ते उद्या होणार पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट...

March 2, 2026

प्रत्येक प्रभागातील समस्या संवेदनशीलतेने समजून प्राधान्याने सोडवा –...

March 17, 2026

क्रीडा सभापती कैलास कुटे यांच्याकडून प्रभाग १५ मधील...

March 11, 2026

संदीप वाघेरे यांचा अनोखा उपक्रम! पिंपरीतील विद्यार्थ्यांसाठी मोफत...

June 5, 2025

भाजप शहराध्यक्षांच्या प्रभागात राष्ट्रवादीचा मास्टर स्ट्रोक! उमेश काटे...

December 30, 2025

भटक्या कुत्र्यांचा उपद्रव शिगेला – राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा...

February 26, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 799 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 794 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 767 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

“BIG NEWS: लिकर शॉप बंद करण्याचा...

March 12, 2025

BREAKING: पिंपरी चिंचवड भाजप उमेदवारांची पहिली...

December 27, 2025

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते...

April 25, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here