• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home उद्योग व व्यापार सक्षमा प्रकल्प ठरतोय महिलांना आर्थिक स्वावलंबनाकडे घेऊन जाणारा उपक्रम
उद्योग व व्यापारपिंपरी चिंचवडसमाजकारण

सक्षमा प्रकल्प ठरतोय महिलांना आर्थिक स्वावलंबनाकडे घेऊन जाणारा उपक्रम

जागृती महिला बचत गटाला ४२२ बॅग बनविण्यासाठी खरेदीचा आदेश

by gauravsalunkhe00@gmail.com December 2, 2024
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
600

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि टाटा कम्युनिटी इनिशिएटिव्हस ट्रस्ट (टाटा स्ट्राइव्ह) या संस्थामध्ये 2023 मध्ये महिला स्वयंसहाय्यता गटाचे सक्षमीकरण करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. सदर करारामध्ये पुढील 5 वर्षामध्ये 5000 स्वयंसहायता महिला गटांना (Self Help Group-SHG) सक्षम करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यामध्ये स्वयंसहायता महिला बचत गटांना “सक्षम” करणे हे महत्वाचे उद्दिष्ट असून यामध्ये बचत गटाचे सर्वेक्षण करणे, क्षमता बांधणी करणे, गटाचे पायाभूत सभासद प्रशिक्षण, आर्थिक साक्षरता, उद्योजकता विकास व नेतृत्व विकास यासारख्या आदी विषयांवर प्रशिक्षण देण्यात आले आहे.

टाटा स्ट्राइव्ह व कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून गरजू विद्यार्थी व युवा वर्गाला व्यवसायभिमुख प्रशिक्षण देण्यात येते. विद्यार्थ्यांना प्रशिक्षणापूर्वी वेलकम किटसुध्दा देण्यात येते. यामध्ये प्रशिक्षण साहित्य व बॅग यांचा समावेश सदर देण्यात येणाऱ्या किटमध्ये करण्यात येतो. विद्यार्थ्यांना देण्यात येणारे किट यापूर्वी व्यावसायिक वर्ग किंवा पुरवठा दाराकडून घेण्यात येत होते. परंतू सक्षमा प्रकल्पाच्या माध्यमातून आता काही केंद्रासाठी तयार होणारे किट बनविण्यासाठी शहरातील महिला स्वयंसहायता गटांना सदरचे काम देण्यात येत आहे.

सक्षमा प्रकल्प ठरतोय महिलांना स्वावलंबी बनविणारे व्यासपीठ
सक्षमा प्रकल्पांतर्गत पिंपरी-चिंचवड शहरातील ‘अ’ झोन मधील जागृती महिला बचत गटाला टाटा स्ट्राईव्हकडून ४२२ बॅगचे ऑर्डर नोव्हेंबर मध्ये मिळाली असून आत्तापर्यंत 63 बॅग पुर्ण केल्या असून उर्वरित काम प्रगतिपथावर आहे. सक्षमा प्रकल्प महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि उपजीविका वाढवण्यासाठी सातत्याने कार्यरत असून महिलांना स्वावलंबी बनविण्याचे व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे. महापालिकेच्या समाजविकास विभागाकडून खरेदीचा आदेश देण्यात आला असून सहाय्यक आयुक्त नरळे यांनी, महिलांना बॅगबाबत गुणवत्ता चांगली ठेवण्यासाठी मार्गदर्शन करताना उत्पादनाच्या योग्य किंमतीचासुध्दा बचच गटांकडून विचार करावा लागेल. अशा शब्दात उत्पादनाबाबत महत्त्व समजावून सांगितले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे – पाटील, सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे व समाज विकास विभाग व टाटा स्ट्राईव्ह टीम यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांना आर्थिक आत्मनिर्भरतेची नवी संधी मिळाली असून स्वयं सहायता गटाच्या महिलांचा आत्मविश्वास वाढला असून त्यांना उत्पन्न मिळू लागले असल्याने उपक्रमातील महिलांकडून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आभार मानले जात आहेत.

You Might Also Like
  • आषाढी एकादशी निमित्त राष्ट्रीय श्रमिक आघाडीची भव्य दिंडी उत्साहात संपन्न; हजारो वारकरी श्रमिकांचा उत्स्फूर्त सहभाग!
  • ‘ग्रीन आणि सस्टेनेबल’ पिंपरी-चिंचवडसाठी लोकचळवळ उभारणार – आमदार शंकर जगताप
  • कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
  • पिंपरी-चिंचवडमध्ये केमिस्टांच्या देशव्यापी बंदला १००% प्रतिसाद; ऑनलाइन औषध विक्रीला तीव्र विरोध
  • भारतीय विद्यापीठ संघाची १०० वी ऐतिहासिक वार्षिक सभा व कुलगुरूंची राष्ट्रीय परिषद २८–३० एप्रिलला पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात
  • सुनील साठे हा समाजाप्रती कृतज्ञता बाळगणारा कार्यकर्ता – जयसिंग डुंबरे
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
पीसीसीओईआर रावेत येथे मोफत आंतरराष्ट्रीय उच्च शिक्षण मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन
next post
कंपनीच्या उन्नतीसाठी व ध्येय प्राप्तीसाठी मनुष्यबळ अधिकारी यांची भूमिका महत्त्वपूर्ण – कुलगुरू डॉ. मनिमाला पुरी

You may also like

“चाकणमध्ये इतिहास! झेडएफ इंडिया’च्या कामगारांना 20,100₹ पगारवाढ –...

March 2, 2025

आषाढी एकादशी निमित्त राष्ट्रीय श्रमिक आघाडीची भव्य दिंडी...

July 26, 2026

“फ्लॅटधारकांसाठी मोठा धक्का! थकीत मालमत्ता करामुळे घर विक्री...

March 16, 2025

“महाराष्ट्रातील एकमेव खासगी संस्था! पीसीसीओईला राष्ट्रीय बौद्धिक संपदा...

April 3, 2025

“महिला दिनाच्या दिवशी शालेय विद्यार्थ्यांनी मातेला दिला अभूतपूर्व...

March 8, 2025

“पिंपरीत रंगला ‘पुण्यश्लोक पर्व’ : खेळ पैठणीचा, शाहिरी...

May 29, 2025

छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्वामध्ये महापालिकेच्या वतीने...

February 12, 2026

पिंपरी चिंचवड शहराला पुन्हा एक नंबर करण्यासाठी भाजपला...

January 9, 2026

“महिला शक्ती मैदानात उतरली! प्रभाग ११ मध्ये निशा...

December 24, 2025

PCMC विकासाच्या वाटचालीत शेखर सिंह यांचा ठळक ठसा

October 8, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.1K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 774 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 770 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 739 views

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (571)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (571)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

महानगरपालिकेच्या वतीने थोर समाजसुधारक,संत गाडगेबाबा यांच्या...

December 20, 2025

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट आणि दक्षिण...

December 12, 2024

शिवजयंतीनिमित्त दिव्यांग व अनाथ मुलांसाठी ‘छावा’...

February 20, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here