• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home उद्योग व व्यापार “चाकणमध्ये इतिहास! झेडएफ इंडिया’च्या कामगारांना 20,100₹ पगारवाढ – बोनस, विम्यासह भरघोस लाभ!”
उद्योग व व्यापारपिंपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्र

“चाकणमध्ये इतिहास! झेडएफ इंडिया’च्या कामगारांना 20,100₹ पगारवाढ – बोनस, विम्यासह भरघोस लाभ!”

by gauravsalunkhe00@gmail.com March 2, 2025
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
564

आमदार महेश लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत वेतनवाढ करार

चाकण औद्योगिक पट्टयातील सर्वाधिक वेतनवाढ करार

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
चाकण औद्योगिक वसाहतीतील वासुली येथे कार्यरत ‘झेडएफ इंडिया प्रा. लि.’ आणि ‘स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना’ यांच्यात परिसरातील सर्वाधिक वेतनवाढ करार करण्यात आला आहे. या करारामुळे कर्मचाऱ्यांना तब्बल 20,100 रुपयांची वेतनवाढ मिळाली आहे.

हा ऐतिहासिक करार भाजप नेते आणि आमदार महेश लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. या वेळी संघटनेचे सल्लागार रोहिदास गाडे, अध्यक्ष जीवन येळवंडे आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

करारातील महत्त्वाचे मुद्दे:

✅ एकूण पगारवाढ: 20,100 रुपये (तीन वर्षांसाठी)
✅ वेतनवाढ रचना: पहिल्या वर्षी 80%, दुसऱ्या वर्षी 10%, तिसऱ्या वर्षी 10%
✅ करार कालावधी: 01 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2027
✅ मेडिक्लेम पॉलिसी: 2 लाख रुपयांचा संपूर्ण खर्च कंपनी करणार, तसेच 10 लाख रुपयांची बफर पॉलिसी
✅ गट अपघात विमा: 40 लाख रुपयांचे कव्हर
✅ दिवाळी बोनस: कायदेशीर बोनसशिवाय अतिरिक्त 8,501 रुपये आणि 2,000 रुपयांची भेटवस्तू
✅ गुणवंत कामगार पुरस्कार: दरवर्षी दोन गुणवंत कामगारांना 8,501 रुपयांचे बक्षीस
✅ फरक देय: प्रत्येक कामगाराला 11 महिन्यांचा फरक देण्यात येणार

कामगारांमध्ये आनंदोत्सव!
या ऐतिहासिक करारानंतर कामगारांनी फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंद साजरा केला.

ही भरघोस वेतनवाढ चाकण औद्योगिक पट्ट्यातील सर्वाधिक असल्याने औद्योगिक क्षेत्रात मोठी चर्चा रंगली आहे.

You Might Also Like
  • उपमहापौर शर्मिलाताई बाबर यांच्या हस्ते पिंपरीत राज्यातील पहिल्या तृतीयपंथीय समुपदेशन केंद्राचे उद्घाटन!
  • आषाढी एकादशी निमित्त राष्ट्रीय श्रमिक आघाडीची भव्य दिंडी उत्साहात संपन्न; हजारो वारकरी श्रमिकांचा उत्स्फूर्त सहभाग!
  • ‘ग्रीन आणि सस्टेनेबल’ पिंपरी-चिंचवडसाठी लोकचळवळ उभारणार – आमदार शंकर जगताप
  • कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
  • पिंपरी-चिंचवडमध्ये केमिस्टांच्या देशव्यापी बंदला १००% प्रतिसाद; ऑनलाइन औषध विक्रीला तीव्र विरोध
  • भारतीय विद्यापीठ संघाची १०० वी ऐतिहासिक वार्षिक सभा व कुलगुरूंची राष्ट्रीय परिषद २८–३० एप्रिलला पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
“नेहरू, यशवंतराव चव्हाण आणि चार सरपंच थेट रंगमंचावर – पिंपरी चिंचवडच्या इतिहासाचा भव्य नाट्यप्रयोग!”
next post
ब्रेकिंग! पिंपरी चिंचवडमध्ये “लोकशाही दिन” – नागरिकांच्या समस्यांवर झटपट तोडगा!

You may also like

“योगिनी महिला बचत गटाचा भव्य शुभारंभ – महिलांसाठी...

February 24, 2025

महानगरपालिका निवडणूक २०२५-२६ : पारदर्शक व निर्भय निवडणुकीसाठी...

December 19, 2025

“‘मी भीमरायाचा वाघ’ म्हणत आनंद शिंदे मंचावर गरजले,...

April 13, 2025

लोककवी प्रा. प्रशांत मोरे यांच्या हृदयस्पर्शी काव्यसादरीकरणाने छत्रपती...

February 22, 2026

कॉमनवेल्थ संसदीय राष्ट्रीय परिषद,गोवा साठी आमदार अमित गोरखे...

April 8, 2026

लवकरच पुण्यात रोपवे! सिंहगड, राजगड, भीमाशंकरला जाणे होणार...

March 23, 2025

“कचऱ्यापासून सुंदरतेची निर्मिती: भोसरीतील गुडविल चौकाची स्वच्छता क्रांती”

March 5, 2025

नवव्या आयपीटेक्स आणि सातव्या ग्राइंडेक्स २०२६ प्रदर्शनाची उत्सवात...

February 27, 2026

Phoenix Metro News “संत तुकाराम महाराज बीज: पिंपरी...

March 16, 2025

प्रचार दौऱ्यात भावनिक क्षण; शरदनगरने दिला निशा यादव...

December 20, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.1K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 774 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 771 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 739 views

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (572)
  • पुणे (337)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (56)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (572)
  • पुणे (337)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (56)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

पर्यावरणपूरक इमारतींसाठी महापालिकेची सामान्य करात ग्रीन...

April 13, 2026

तंत्रज्ञान हे मानवतेच्या प्रगतीसाठी फायदेशीर –...

February 10, 2025

पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १० इंग्रजी...

April 15, 2026
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here