• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड फुले नगर झोपडपट्टीवासीयांना न्याय द्या! राष्ट्रवादी काँग्रेसचा ठिय्या आंदोलनाचा इशारा
पिंपरी चिंचवड

फुले नगर झोपडपट्टीवासीयांना न्याय द्या! राष्ट्रवादी काँग्रेसचा ठिय्या आंदोलनाचा इशारा

फुले नगर झोपडपट्टीत सुविधा द्या - रविंद्र ओव्हाळ

by gauravsalunkhe00@gmail.com February 18, 2025
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
527

पिंपरी, पुणे (दि. १८ फेब्रुवारी २०२५) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महात्मा फुले नगर झोपडपट्टी पुनर्वसन करण्याचे काम सुरू आहे. मागील वर्षी या प्रकल्पाअंतर्गत या ठिकाणच्या १५०० झोपड्या हटवण्यात आल्या आहेत. उर्वरित १३०० झोपड्या अद्यापही त्याच ठिकाणी आहेत.

या झोपडीधारकांना मागील एक वर्षापासून प्राथमिक सेवा, सुविधा देखील देण्यात आलेल्या नाहीत. याविषयी येथे राहणाऱ्या नागरिकांनी एसआरए कार्यालयात तक्रार केली असता रस्ता, पाणी, वीज, स्वच्छता, मलनिसारण वाहिनी या सुविधा देण्याची जबाबदारी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची असल्याचे संबंधित अधिकारी सांगतात. परंतु महानगरपालिकेचा झोपडपट्टी पुनर्वसन विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे.

या ठिकाणी अध्यापही १५०० पेक्षा जास्त नागरिक राहत आहेत. त्यांना रस्त्यावरून झोपडपट्टीत जाण्यासाठी डांबरी रस्ता उपलब्ध नाही, ड्रेनेजची व्यवस्था नाही, अनेक ठिकाणी नळ कनेक्शन, मलनिसारण वाहिनी तुटलेल्या आहेत. अगोदर हटवलेल्या १५०० झोपड्यांच्या जागेमध्ये इमारत उभी राहण्यास किमान तीन वर्षांपेक्षा जास्त कालावधी लागणार आहे. तोपर्यंत या १३०० झोपड्यांमधील नागरिकांना येथेच राहावे लागणार आहे. त्यांना प्राथमिक सेवा, सुविधा देणे महानगरपालिकेचे कर्तव्य असून याकडे झोपडपट्टी पुनर्वसन विभाग दुर्लक्ष करत आहे. येथील नागरिकांना ताबडतोब आवश्यक त्या सेवा, सुविधा मनपा प्रशासनाने द्याव्यात, अन्यथा महानगरपालिका भवन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असंघटित विभागाच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा शहराध्यक्ष रविद्र ओव्हाळ व पदाधिकारी चंद्राम हलगी, रवी काची यांनी दिला आहे.

You Might Also Like
  • आषाढी एकादशी निमित्त राष्ट्रीय श्रमिक आघाडीची भव्य दिंडी उत्साहात संपन्न; हजारो वारकरी श्रमिकांचा उत्स्फूर्त सहभाग!
  • ‘ग्रीन आणि सस्टेनेबल’ पिंपरी-चिंचवडसाठी लोकचळवळ उभारणार – आमदार शंकर जगताप
  • कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
  • पिंपरी-चिंचवडमध्ये केमिस्टांच्या देशव्यापी बंदला १००% प्रतिसाद; ऑनलाइन औषध विक्रीला तीव्र विरोध
  • भारतीय विद्यापीठ संघाची १०० वी ऐतिहासिक वार्षिक सभा व कुलगुरूंची राष्ट्रीय परिषद २८–३० एप्रिलला पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात
  • सुनील साठे हा समाजाप्रती कृतज्ञता बाळगणारा कार्यकर्ता – जयसिंग डुंबरे
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
पिंपरी चिंचवड सन्मान २०२५ पुरस्कारांची घोषणा, २२ फेब्रुवारीला पार पडणार सन्मान सोहळा
next post
“अभिनेत्री आर्या घारेचा शिवजयंतीचा अनोखा संकल्प – नाचून नव्हे, शिवचरित्र वाचून साजरी केली जयंती!”

You may also like

मराठ्यांचा जाज्वल्य इतिहास दाखवणारा ‘छावा’ चित्रपट महाराष्ट्रभरात करमुक्त...

February 17, 2025

पिंपरी चिंचवडमध्ये ३ ते ५ मार्चदरम्यान आंतरराष्ट्रीय चित्रपट...

February 27, 2026

मोरवाडीत बदलाची लाट! प्रा. दत्तात्रय भालेराव यांच्या घरोघरी...

December 24, 2025

प्रचार अंतिम टप्प्यात; प्रभाग क्र.२१ मध्ये भाजपा- आरपीआय...

January 11, 2026

“‘योग घरोघरी, आरोग्य सर्वांगी!’ – शत्रुघ्न काटे यांच्या...

June 21, 2025

राजमाता जिजाऊ उड्डाणपूल ते गंगोत्री पार्क रस्ते कामाचा...

March 21, 2026

नागरिकांना केंद्रबिंदू मानून शहर सुधारण्याची संरचना तयार करणार...

March 10, 2026

दिशा फाउंडेशनच्या वतीने महापौर रवी लांडगे आणि नगरसेविका...

February 25, 2026

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची स्थायी समिती बैठकीत विविध विषयांना...

March 4, 2026

PCMC विकासाच्या वाटचालीत शेखर सिंह यांचा ठळक ठसा

October 8, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.1K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 774 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 770 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 739 views

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (571)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (571)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

ब्रेकिंग! पिंपरी चिंचवडमध्ये “लोकशाही दिन” –...

March 3, 2025

“अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांची थेट...

February 21, 2025

युद्धजन्य परिस्थितीमुळे संकटातील उद्योजकांना बळ द्या...

March 12, 2026
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here