• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड “PCU मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य पुस्तक प्रदर्शन; हजारो विद्यार्थ्यांचा उस्फूर्त सहभाग!”
पिंपरी चिंचवडपुणेमावळशैक्षणिक

“PCU मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य पुस्तक प्रदर्शन; हजारो विद्यार्थ्यांचा उस्फूर्त सहभाग!”

by gauravsalunkhe00@gmail.com April 17, 2025
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
399

Table of Contents

Toggle
  • विद्यार्थी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करताना पीसीयू ग्रंथालयात उपस्थित
  • पुस्तक प्रदर्शनातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याची प्रेरणा
    • विद्यापीठ प्रशासनाची पुढाकाराने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

विद्यार्थी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करताना पीसीयू ग्रंथालयात उपस्थित

पुस्तक प्रदर्शनातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याची प्रेरणा

विद्यापीठ प्रशासनाची पुढाकाराने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

पिंपरी, पुणे | १७ एप्रिल २०२५

भारतीय संविधानाचे शिल्पकार, सामाजिक न्यायाचे अग्रदूत आणि मानवाधिकारांचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड विद्यापीठ (PCU), वडगाव मावळ येथे दोन दिवसीय पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. विद्यापीठाच्या ग्रंथालय विभाग आणि स्कूल ऑफ लॉ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमाला विद्यार्थ्यांसह प्राध्यापक, अधिकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

प्रदर्शनाचे उद्घाटन PCU च्या कुलगुरु डॉ. मणिमाला पुरी आणि प्र-कुलगुरु डॉ. सुदीप थेपडे यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यापीठाचे विभागप्रमुख, शिक्षकवर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे हि वाचावे

“फडणवीस, शिंदे, पवार एकत्र; उद्या क्रांतीवीर चापेकर स्मारकाचे लोकार्पण”

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याचा व्यापक आढावा

या प्रदर्शनामध्ये डॉ. आंबेडकर यांचे सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि शैक्षणिक विचार मांडणारी आणि भारतीय संविधानाच्या निर्मितीतील त्यांच्या मोलाच्या योगदानाची सखोल माहिती देणारी अनेक पुस्तके सादर करण्यात आली. त्यांच्या संघर्षाची प्रेरणादायी गाथा आणि सामाजिक समतेसाठीचा त्यांचा लढा समजून घेण्यासाठी हे प्रदर्शन मार्गदर्शक ठरले.

उपक्रमामागील प्रमुख मान्यवर आणि आयोजन

या पुस्तक प्रदर्शनाचे संपूर्ण संयोजन डॉ. मतलूब अली खान (लायब्ररी विभाग प्रमुख) आणि प्रियांक राणा (स्कूल ऑफ लॉ प्रमुख) तसेच सहाय्यक प्रा. प्रदीप कुमार यादव यांनी केले. विविध विभागांतील विद्यार्थ्यांनी ज्ञानवृद्धीसाठी या प्रदर्शनाचा लाभ घेतला.

विद्यापीठाच्या सामाजिक बांधिलकीची प्रचिती

डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचे अनुकरण करत PCU ही संस्था वर्षभर सामाजिक उत्तरदायित्व आणि शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी विविध उपक्रम राबवत असते. यंदाच्या जयंती निमित्ताने देखील विद्यापीठाने एक सकारात्मक संदेश देत विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती वाढविण्याचा प्रयत्न केला.

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

विश्वासू संस्थेचे शुभेच्छा संदेश

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा कुलपती हर्षवर्धन पाटील, व्यवस्थापन समिती सदस्य नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर आणि कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.

विद्यापीठ प्रशासनाच्या सहकार्यामुळे आणि विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती केवळ औपचारिकता न राहता, विचारांची चळवळ ठरली आहे.

You Might Also Like
  • ‘ग्रीन आणि सस्टेनेबल’ पिंपरी-चिंचवडसाठी लोकचळवळ उभारणार – आमदार शंकर जगताप
  • कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
  • पिंपरी-चिंचवडमध्ये केमिस्टांच्या देशव्यापी बंदला १००% प्रतिसाद; ऑनलाइन औषध विक्रीला तीव्र विरोध
  • भारतीय विद्यापीठ संघाची १०० वी ऐतिहासिक वार्षिक सभा व कुलगुरूंची राष्ट्रीय परिषद २८–३० एप्रिलला पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात
  • सुनील साठे हा समाजाप्रती कृतज्ञता बाळगणारा कार्यकर्ता – जयसिंग डुंबरे
  • 📍कामगार नेते मा.केशव घोळवे यांना भारतीय जनता पक्षाने विधान परिषदेची उमेदवारी देऊन संधी द्यावी — कामगार वर्गाची मागणी
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
“फडणवीस, शिंदे, पवार एकत्र; उद्या क्रांतीवीर चापेकर स्मारकाचे लोकार्पण”
next post
“मोठी घोषणा: अपघातग्रस्त रुग्णांसाठी 1 लाखांपर्यंत कॅशलेस उपचार योजना सुरू – आता हॉस्पिटल खर्चाची चिंता नाही!”

You may also like

नवोदय परीक्षेत पिंपरी चिंचवड महानगरपालिका शाळांची उत्कृष्ट कामगिरी...

March 25, 2026

शिवचरित्रातून व्यवस्थापन, दूरदृष्टी आणि संकटांना सामोरे जाण्याचा संदेश...

February 21, 2026

मुख्यमंत्र्यांची सभा झालेल्या आकुर्डीत राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन उमेदवार...

January 17, 2026

महापालिका सार्वत्रिक निवडणूक कालावधीत शहरातील आठही क्षेत्रीय कार्यालयांअंतर्गत...

February 9, 2026

“पिंपरी-चिंचवडमध्ये मेट्रोसिटीपासून मेडीसिटीपर्यंतचा धमाकेदार बदल – भाजपाचे आमदार...

May 2, 2025

पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला पॅनल जाहीर; पिंपळे सौदागर-रहाटणी...

December 22, 2025

प्रभाग कमांक २५ आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत १००...

January 12, 2026

पीएमपीएमएल बसवर झाड कोसळले – चिंचवडमध्ये थरारक प्रसंग;...

July 2, 2025

“काम बोलतंय, म्हणून विश्वास वाढतोय!” — प्रभाग क्र....

January 8, 2026

“वन विभाग मोठा निर्णय: आमदार महेश लांडगे यांच्या...

April 5, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.1K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 768 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 762 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 733 views

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (570)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (570)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

“शब्दांना कृतीची जोड! आमदार शंकर जगताप...

June 3, 2025

मराठ्यांचा जाज्वल्य इतिहास दाखवणारा ‘छावा’ चित्रपट...

February 17, 2025

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट आणि दक्षिण...

December 12, 2024
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here