• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत प्रभाग क्रमांक १ मध्ये भाजपाची ‘विजयी संकल्प सभा’
पिंपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारण

गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत प्रभाग क्रमांक १ मध्ये भाजपाची ‘विजयी संकल्प सभा’

by gauravsalunkhe00@gmail.com January 9, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
28

आमदार महेशदादा लांडगे यांचे मार्गदर्शन; उमेदवारांसाठी शक्तिप्रदर्शन

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी :
आगामी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीकडून प्रचाराला गती देण्यात आली असून, प्रभाग क्रमांक १ मध्ये आयोजित करण्यात आलेली ‘विजयी संकल्प सभा’ भाजपाच्या विजयाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

या सभेला आमदार श्री. गोपीचंदजी पडळकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून, भोसरीचे लोकप्रिय आमदार श्री. महेशदादा लांडगे यांचे मार्गदर्शन सभेला मिळणार आहे. दोन्ही नेत्यांच्या नेतृत्वामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, संपूर्ण परिसरात भाजपामय माहोल तयार झाला आहे.
शनिवार, १० जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता
गजानन म्हेत्रे उद्यान, म्हेत्रेवाडी, चिखली येथे ही सभा होणार आहे.

सभेत केंद्र व राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजना, पिंपरी-चिंचवडच्या विकासाचा आराखडा तसेच महापालिकेत भाजपाच्या विजयाचा संकल्प मांडण्यात येणार आहे.
प्रभाग क्रमांक १ मधील भाजपाचे अधिकृत उमेदवार
श्री. सुरेश (तात्या) म्हेत्रे
सौ. सोनम विनायक (आबा) मोरे
सौ. शितल जितेंद्र यादव
श्री. गणेश दत्तात्रय मळेकर
या सभेस भाजपाचे पदाधिकारी, ज्येष्ठ सहकारी, महिला, युवा कार्यकर्ते आणि प्रभागातील सर्व मान्यवर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

You Might Also Like
  • आषाढी एकादशी निमित्त राष्ट्रीय श्रमिक आघाडीची भव्य दिंडी उत्साहात संपन्न; हजारो वारकरी श्रमिकांचा उत्स्फूर्त सहभाग!
  • ‘ग्रीन आणि सस्टेनेबल’ पिंपरी-चिंचवडसाठी लोकचळवळ उभारणार – आमदार शंकर जगताप
  • कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
  • पिंपरी-चिंचवडमध्ये केमिस्टांच्या देशव्यापी बंदला १००% प्रतिसाद; ऑनलाइन औषध विक्रीला तीव्र विरोध
  • भारतीय विद्यापीठ संघाची १०० वी ऐतिहासिक वार्षिक सभा व कुलगुरूंची राष्ट्रीय परिषद २८–३० एप्रिलला पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात
  • सुनील साठे हा समाजाप्रती कृतज्ञता बाळगणारा कार्यकर्ता – जयसिंग डुंबरे
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
पिंपरी चिंचवडकरांनो तुमचा स्वभिमान बारामतीच्या पायापाशी ठेवू नका – आमदार महेशदादा लांडगे
next post
“आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत प्रभाग ११ मध्ये भाजपाची भव्य जाहीर सभा”

You may also like

“डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची जम्बो कार्यकारिणी जाहीर;...

July 24, 2025

भाजपच्या ‘गुड गव्हर्नन्स’मुळेच विकास तळागाळापर्यंत पोहोचला : आमदार...

April 10, 2026

“”चिंचवडमध्ये श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ! भक्ती, ज्ञान आणि...

March 26, 2025

मालमत्ता कर थकबाकीदारांनो लक्ष द्या! दंडात ९०% सूट,...

February 27, 2026

महाराष्ट्रातील दुर्मिळ साप: निसर्गाचे अनमोल रत्न संकटात?

March 17, 2025

शहरात श्वान संगोपन केंद्रासाठी प्रभागनिहाय जागा शोधा –...

March 10, 2026

🚀 पिंपरी चिंचवड शहराचा सुवर्णकाळ! ‘व्हिजन@५०’ उपक्रमाने शहर...

March 22, 2025

दिल्लीतील एचआर कॉन्क्लेव्ह: एआय तंत्रज्ञानाने क्रांती, परंतु मानवी...

March 27, 2025

“पिंपरी-चिंचवडचा चेहरा बदलणार! शंकर जगताप यांच्या मागण्यांना शासनाची...

March 6, 2025

वॉर्ड क्रमांक १ मध्ये ‘संघर्ष’ हाच शब्द ठरतोय...

December 19, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.1K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 774 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 770 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 739 views

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (571)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (571)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

“डिजिटल मीडियाच्या वेगवान युगात बातम्या सेकंदात...

March 3, 2025

पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात उपमुख्यमंत्री...

January 28, 2026

उद्योजकांनी परिवर्तनशील असावे – डॉ. आनंद...

January 15, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here