• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड राज्यातील औद्योगिक सुरक्षा व्यवस्थेला धोरणात्मक बळ – कारखान्यांची विशेष तपासणी मोहिम जाहीर
पिंपरी चिंचवडपुणे

राज्यातील औद्योगिक सुरक्षा व्यवस्थेला धोरणात्मक बळ – कारखान्यांची विशेष तपासणी मोहिम जाहीर

“औद्योगिक परिसरातील अपघातांना बसेल आळा; सर्व कारखान्यांची तपासणी अपरिहार्य – आमदार शंकर जगताप”

by gauravsalunkhe00@gmail.com December 11, 2025
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
88

पिंपरी चिंचवड | 10 डिसेंबर
राज्यातील औद्योगिक परिसरात कामगारांच्या सुरक्षेबाबत वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आमदार शंकर जगताप यांनी सभागृहात मांडलेल्या लक्षवेधी सूचनेनंतर राज्यातील सर्व औद्योगिक आस्थापनांमध्ये कारखान्यांची विशेष तपासणी राबवण्याची घोषणा कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी केली.

औद्योगिक आस्थापनांमधील वाढत्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. फुंडकर यांनी स्पष्ट केले की, “व्यावसायिक सुरक्षा आरोग्य व कामाची स्थिती संहिता 2020” लागू झाल्यानंतर कारखान्यांच्या निरीक्षणासाठी नवीन धोरण तयार करण्याची प्रक्रिया वेगात सुरू आहे. सुरक्षा नियमांचे पालन न करणाऱ्या कंपन्यांवर थेट दंडात्मक खटला दाखल करण्यात येणार असून, विनापरवाना किंवा असुरक्षित साधनांसह कामगारांना कामास लावणाऱ्या आस्थापनांवर कठोर कारवाई होणार आहे.

अंबिका पावडर कोटिंग स्फोटानंतर ‘सेफ्टी ऑडिट’ प्रश्न ऐरणीवर

भोसरी एमआयडीसीतील अंबिका पावडर कोटिंग कंपनीतील २९ नोव्हेंबरच्या भीषण स्फोटानंतर कामगार सुरक्षा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर झाला आहे. या दुर्घटनेत एक कामगाराचा मृत्यू तर पाच जण जखमी झाले होते. एलपीजी सिलिंडरमधील गळती आणि सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष हे या भीषण घटनेचे प्रमुख कारण असल्याचे आमदार जगताप यांनी सभागृहात स्पष्ट केले.

त्यांनी म्हटले की, “एमआयडीसी भागात वारंवार अपघात घडत आहेत; मात्र दोषी कारखान्यांवर कठोर कारवाई होत नसल्यामुळे निष्काळजीपणाचे प्रमाण वाढत आहे.” त्यांनी सर्व MIDC परिसरातील कारखान्यांचे तातडीने सेफ्टी ऑडिट करून उपकरणांची देखभाल, गॅस व्यवस्थापन, सुरक्षा प्रशिक्षण आदी बाबींची तपासणी करण्याची मागणी केली.

राज्य सरकारची भूमिका – नवीन धोरण, कठोर कारवाई, विशेष मोहीम

कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी सभागृहात उत्तर देताना सांगितले की, अंबिका मेटल फिनिशर कंपनीविरुद्ध नवीन संहितेनुसार कारवाई प्रस्तावित आहे. मृत कामगाराच्या कुटुंबीयांना साडेतीन लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

फुंडकर यांनी पुढे सांगितले की, केंद्र सरकारच्या नव्या सूचनांनुसार राज्यातील सर्व औद्योगिक आस्थापनांसाठी एकसंध नवीन निरीक्षण धोरण लागू करण्यात येणार आहे. त्याचबरोबर, राज्यभरातील एमआयडीसी परिसरात “स्पेशल ड्राईव्ह”द्वारे कारखान्यांची विशेष तपासणी केली जाईल. सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी किंवा विनापरवाना चालवलेल्या उत्पादन प्रक्रियांवर थेट गुन्हे दाखल केले जातील.

औद्योगिक शहरासाठी ऐतिहासिक पाऊल – आमदार जगतापांची प्रतिक्रिया

पिंपरी चिंचवडचा औद्योगिक विस्तार मोठा असताना कामगार सुरक्षेचे प्रश्न कायम गंभीर स्वरूपात घडत आहेत. या पार्श्वभूमीवर आजचा निर्णय ऐतिहासिक असल्याचे आमदार शंकर जगताप यांनी सांगितले.

ते म्हणाले, “राज्यात सुरू होणारी कारखान्यांची विशेष तपासणी मोहीम कामगार सुरक्षेला नवे संरक्षण देईल. वारंवार होणारे अपघात आता थांबण्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे.” त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कामगार मंत्रालयाचेही आभार मानले.

You Might Also Like
  • कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा लढा: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान!
  • ‘‘टीम इंडियात पुन्हा कमबॅक करणार!’’ : सूर्यकुमार यादव
  • महर्षी दयानंद सरस्वती यांनी मानवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला – वेदपालजी आर्य
  • आमदार महेश लांडगे यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेत नियुक्ती
  • कृष्णानगरच्या विकासकामांसाठी मारुती जाधव यांचा पाठपुरावा; पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट
  • ‘महर्षी दयानंद पुणे प्रवास १५१ वा स्मृती समारंभ’ कार्यक्रमाचे रविवारी आयोजन
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
पुणे जिल्ह्यात लिफ्ट ऑडिटचे विकेंद्रीकरण; आमदार शंकर जगताप यांच्या तारांकित प्रश्नानंतर सरकार गंभीर – मुख्यमंत्री फडणवीस यांचे उत्तर
next post
इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफीची रक्कम परत; विधानसभेत महत्त्वाचा निर्णय – आमदार शंकर जगताप

You may also like

आसमंती गगनभेदी निनाद; ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’समोर शंभूराजांना मानवंदना

September 14, 2025

“पीसीसीओईआरमध्ये राष्ट्रीय परिषद: इंजिनिअरिंग डिझाइन आणि कॉम्पुटेशनल सायन्समधील...

February 21, 2025

दिघी वीज समस्या संपुष्टात! नागरिकांना अखेर मिळाला दिलासा

October 13, 2025

पिंपरी चिंचवडमध्ये १ मार्चपासून ‘जेई’ लसीकरण मोहीम! मुलांच्या...

February 25, 2025

“शत्रुघ्न काटेंचा आत्मविश्वास शिगेला: ‘प्रभाग 28 मधून चारही...

December 27, 2025

“पिंपरी चिंचवड सन्मान सोहळा 2025: ज्यांनी इतिहास घडवला,...

February 24, 2025

शहरातील क्रीडा सुविधांचा कायापालट होणार; सभापती कैलास कुटे...

March 5, 2026

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक २०२५ : प्रभाग १, ११,...

December 21, 2025

“रमजानमध्ये मुस्लिमांना लवकर सुट्टी मिळणार? सरकारसमोर मोठी मागणी!”

February 23, 2025

‘एनइपी’ नुसार शिक्षण व उद्योग संस्थांनी पूरक अभ्यासक्रम...

February 7, 2026

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 797 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 790 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 763 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

श्रीक्षेत्र आळंदी यात्रेकरिता अनुदान वाढीसाठी मुख्यमंत्र्यांना...

March 7, 2026

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पिंपरीत महात्मा फुले...

April 11, 2026

एसआरए घरकुलात मोठा बदल? रामदास आठवले...

February 22, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here