• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड विकासाभिमुख हिंदुत्वाच्या विचाराला नागरिकांचा पाठिंबा; पिंपरीत भाजप- आरपीआय महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार जोमात
पिंपरी चिंचवडराजकारण

विकासाभिमुख हिंदुत्वाच्या विचाराला नागरिकांचा पाठिंबा; पिंपरीत भाजप- आरपीआय महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार जोमात

by gauravsalunkhe00@gmail.com January 7, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
29

पिंपरी :- विकासाभिमुख हिंदुत्वाचा विचार आणि सक्षम नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत पिंपरीतील नागरिकांनी भारतीय जनता पक्षाला विजयी करण्याचा निर्धार केल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. पिंपरी गाव, वैभव नगर, मिलिंद नगर, जिजामाता हॉस्पिटल, अशोक थिएटर परिसरासह प्रभाग क्रमांक २१ मध्ये भाजप–आरपीआय (आठवले गट) महायुतीच्या चारही अधिकृत उमेदवारांनी प्रचारात स्पष्ट आघाडी घेतली आहे.

भाजप–आरपीआय महायुतीच्या अधिकृत उमेदवार उषाताई संजोग वाघेरे, मोनिका सुरेश निकाळजे, मोहन ढाकणे आणि नरेश पंजाबी यांनी एकत्रितपणे प्रचाराची धुरा सांभाळत मतदारांशी थेट संवाद साधला. प्रभागातील विविध सोसायट्यांना दिलेल्या भेटीदरम्यान अनेक सोसायटी धारकांनी चारही उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आश्वासन देत जाहीर पाठिंबा दर्शवला.

प्रचारादरम्यान उमेदवारांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधत परिसरातील मूलभूत सुविधा, प्रलंबित विकासकामे, नागरी समस्या तसेच आगामी विकास योजनांबाबत सविस्तर चर्चा केली. नागरिकांनीही पुढाकार घेत आपल्या अपेक्षा, अडचणी आणि सूचनांचा मोकळेपणाने उल्लेख केला. यावेळी उमेदवारांनी नागरिकांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देत त्यांची सोडवणूक करण्याची ठाम वचनबद्धता व्यक्त केली.

जनतेच्या आशीर्वादातून आणि सहकार्याच्या बळावरच प्रभागाचा सर्वांगीण व शाश्वत विकास साध्य होईल, असा विश्वास चारही उमेदवारांनी व्यक्त केला. विकास, सुरक्षितता आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यांवर आधारित प्रचारामुळे प्रभाग क्रमांक २१ मध्ये भाजप–आरपीआय महायुतीला सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे स्पष्ट होत आहे.

You Might Also Like
  • आषाढी एकादशी निमित्त राष्ट्रीय श्रमिक आघाडीची भव्य दिंडी उत्साहात संपन्न; हजारो वारकरी श्रमिकांचा उत्स्फूर्त सहभाग!
  • ‘ग्रीन आणि सस्टेनेबल’ पिंपरी-चिंचवडसाठी लोकचळवळ उभारणार – आमदार शंकर जगताप
  • कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
  • पिंपरी-चिंचवडमध्ये केमिस्टांच्या देशव्यापी बंदला १००% प्रतिसाद; ऑनलाइन औषध विक्रीला तीव्र विरोध
  • भारतीय विद्यापीठ संघाची १०० वी ऐतिहासिक वार्षिक सभा व कुलगुरूंची राष्ट्रीय परिषद २८–३० एप्रिलला पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात
  • सुनील साठे हा समाजाप्रती कृतज्ञता बाळगणारा कार्यकर्ता – जयसिंग डुंबरे
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
विकासकामांना गती देण्याचा निर्धार व्यक्त करत, वॉर्ड क्रमांक २५ मध्ये राहुल कलाटे यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या प्रचाराला सुरुवात
next post
मिलेटरी डेअरी फॉर्ममधून पिंपळे गुरव पर्यंत १०० फुटी रस्ता विकसित करा; माजी महापौर संजोग वाघेरे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

You may also like

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात...

January 26, 2026

“आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत प्रभाग ११ मध्ये...

January 9, 2026

“”पहलगाम दहशतवादी हल्ला : पिंपरी भाजपकडून तीव्र निषेध...

April 23, 2025

नोकरीच्या नावाखाली होणारी फसवणूक थांबवण्यासाठी ‘महापौर युवा संकल्प...

April 10, 2026

विरोधकांच्या भुलथापांना बळी पडू नका -पंकजा मुंडे

January 9, 2026

भोसरीत भव्य रोड शो; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...

January 11, 2026

मुंबईत १७ मार्चला गुरव समाजाचा विराट धरणे मोर्चा;...

March 10, 2026

“पवनाथडी जत्रा २०२५: लकी ड्रॉद्वारे स्टॉल वाटप –...

February 15, 2025

“संत गाडगेबाबा जयंती उत्साहात साजरी; सामाजिक सुधारनेसाठी महानगरपालिकेचा...

February 23, 2025

पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला दुसऱ्या दिवशी चांगला...

March 4, 2026

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.1K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 774 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 770 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 739 views

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (571)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (571)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

पिंपरी चिंचवडच्या इतिहासात पहिला “वाहन-मुक्त दिवस”...

March 8, 2025

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाची ताकद दुप्पट; आमदार शंकर...

December 20, 2025

पिंपरी चिंचवडमध्ये लसीकरणासाठी झुंबड! ३५,००० पेक्षा...

March 5, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here