• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड गुरव पुजारी समाजाला राजाश्रय मिळावा – आमदार महेश लांडगे यांची सभागृहात आग्रही मागणी
पिंपरी चिंचवडपुणे

गुरव पुजारी समाजाला राजाश्रय मिळावा – आमदार महेश लांडगे यांची सभागृहात आग्रही मागणी

by gauravsalunkhe00@gmail.com July 12, 2025
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
235

मुंबई/पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
राज्यातील गुरव पुजारी समाजाला राजाश्रय देण्यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त कायद्यात तातडीने सुधारणा करावी, अशी जोरदार मागणी भाजप आमदार महेश लांडगे यांनी विधानसभेत केली आहे. पावसाळी अधिवेशनात त्यांनी हे मुदत विधेयक सादर करत मंदिर प्रशासनामध्ये गुरव, पुजारी, सेवाधारी यांना हितसंबंधी व्यक्ती म्हणून मान्यता देण्याची भूमिका मांडली. यावर राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी सकारात्मक प्रतिसाद देत स्वतंत्र बैठक घेण्याचे आश्वासन दिले.

अनादी काळापासून गावागावातील मंदिरांमध्ये गुरव व परंपरागत पुजारी समाज धार्मिक सेवा करत आहेत. मात्र, सध्याच्या कायद्यानुसार या समाजाला देवस्थान ट्रस्टमध्ये अधिकार नाही. त्यामुळे उपजिविकेचा प्रश्न, सामाजिक प्रतिष्ठा आणि कायदेशीर प्रतिनिधीत्व या बाबी धोक्यात येतात.

विधेयक सादर – उपेक्षित समाजासाठी न्यायाची सुरुवात

महेश लांडगे यांनी विधानसभेत “महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था सुधारणा विधेयक” सादर करताना नमूद केले की, गुरव, पुजारी, मानकरी समाजाला विश्वस्त मंडळांमध्ये स्थान मिळाले पाहिजे. त्यांचे आयुष्य मंदिर व्यवस्थेवर अवलंबून असून कोरोनाकाळात मंदिरं बंद असल्याने त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला.

याच पार्श्वभूमीवर अनेक हिंदुत्ववादी संघटना आणि विश्व हिंदू परिषदेने या मागणीला सातत्याने पाठिंबा दिला आहे. याचा परिणाम म्हणून आमदार लांडगे यांनी अशासकीय विधेयक सादर केले.

सरकारचा सकारात्मक प्रतिसाद

राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल म्हणाले की, “जे समाज मंदिरात वर्षानुवर्षे सेवा करतात त्यांना विश्वस्त व्यवस्थेत समावेश करणे गरजेचे आहे.” यासाठी स्वतंत्र बैठक घेऊन अपेक्षित बदल केले जातील, अशी खात्री त्यांनी दिली.

सेवा गुरव समाजासाठी न्यायाची मागणी

श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष ॲड. सुरेश कौदरे म्हणाले की, “गाव तिथे गुरव समाज आहे. त्यांच्या पारंपरिक सेवेला मान्यता देणं हे सरकारचं कर्तव्य आहे.” त्यांनी यासंदर्भात कायद्यामध्ये ठोस दुरुस्तीची गरज अधोरेखित केली.

महेश लांडगे यांची भूमिका

“हिंदू धर्म टिकवण्यात गुरव पुजारी समाजाचे योगदान अमूल्य आहे. मंदिरांची सेवा, समाजप्रबोधनासाठी वाद्यवृंद, बेलफूल सेवा करणारा हा समाज उपेक्षित राहू नये. त्यांच्या न्यायहक्कांचे संरक्षण होणे आवश्यक आहे,” असे आमदार लांडगे यांनी स्पष्ट केले.

You Might Also Like
  • कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा लढा: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान!
  • ‘‘टीम इंडियात पुन्हा कमबॅक करणार!’’ : सूर्यकुमार यादव
  • महर्षी दयानंद सरस्वती यांनी मानवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला – वेदपालजी आर्य
  • आमदार महेश लांडगे यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेत नियुक्ती
  • कृष्णानगरच्या विकासकामांसाठी मारुती जाधव यांचा पाठपुरावा; पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट
  • ‘महर्षी दयानंद पुणे प्रवास १५१ वा स्मृती समारंभ’ कार्यक्रमाचे रविवारी आयोजन
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
श्रीशैल मेंथे यांची रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडेच्या अध्यक्षपदी निवड
next post
अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ‘हॅप्पी स्ट्रीट झुंबा’ – पिंपरीत झुंबा, टी-शर्ट, अल्पोपहार आणि धमाल

You may also like

🔵 क्रांतिज्योती महात्मा ज्योतिराव फुले व भारतरत्न डॉ....

April 15, 2026

पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांच्या अडचणी प्राधान्याने सोडविणे ही...

March 20, 2026

“फक्त ५०० रुपये? लाडकी बहिणींच्या पदरात निराशा; सरकारच्या...

April 15, 2025

मराठी साहित्याचा अमूल्य ठेवा – अभिवाचन स्पर्धेत विद्यार्थ्यांचा...

March 9, 2025

‘सात संकल्प, पुन्हा सुरुवात’, पिंपरी-चिंचवडसाठी अजितदादांचा जाहिरनामा प्रसिद्ध

January 12, 2026

“पिंपरीत रंगला ‘पुण्यश्लोक पर्व’ : खेळ पैठणीचा, शाहिरी...

May 29, 2025

राज्यातील औद्योगिक सुरक्षा व्यवस्थेला धोरणात्मक बळ – कारखान्यांची...

December 11, 2025

आमदार महेश लांडगे यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक...

September 5, 2026

निवडणुकीपूर्वी उलथापालथ; खासदार श्रीरंग बारणे यांचे उजवे हात...

December 22, 2025

“‘मी भीमरायाचा वाघ’ म्हणत आनंद शिंदे मंचावर गरजले,...

April 13, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 797 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 790 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 763 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

“वन विभाग मोठा निर्णय: आमदार महेश...

April 5, 2025

🔵 क्रांतिज्योती महात्मा ज्योतिराव फुले व...

April 15, 2026

क्रीडा, कला व सांस्कृतिक उपक्रमांसाठी महापालिकेचे...

March 13, 2026
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here