• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड “१ जुलैपासून ट्रक, टेम्पो, बस बंद! ई-चलनामुळे संतप्त वाहतूकदार रस्त्यावर”
पिंपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्र

“१ जुलैपासून ट्रक, टेम्पो, बस बंद! ई-चलनामुळे संतप्त वाहतूकदार रस्त्यावर”

by gauravsalunkhe00@gmail.com June 30, 2025
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
271

“ई-चलन विरोधात वाहतूकदार आंदोलन राज्यभर पेटले; ३० संघटनांचा बेमुदत चक्काजामाचा इशारा”

✍️पिंपरी, पुणे | प्रतिनिधी

राज्यातील ई-चलन कार्यप्रणाली विरोधात वाहतूकदार आंदोलन आता निर्णायक टप्प्यावर आले असून, १ जुलै २०२५ पासून मध्यरात्री १२ वाजल्यापासून राज्यभरातील ३० हून अधिक ट्रान्सपोर्ट संघटनांनी स्वेच्छेने बेमुदत चक्काजाम आंदोलन पुकारले आहे.

ई-चलन विरोधात वाहतूकदार आंदोलनाची पत्रकार परिषद, पिंपरी पुणे

ही माहिती असोसिएशन ऑफ ट्रान्सपोर्टर्स, पुणे चे अध्यक्ष दिलीप देशमुख यांनी पिंपरीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

🚛 ई-चलन प्रणाली म्हणजे अन्याय – गौरव कदम

संस्थेचे कार्याध्यक्ष गौरव कदम म्हणाले, “ई-चलन कार्यप्रणाली ही ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांवर अन्याय करणारी असून, तिच्या अंमलबजावणीत पारदर्शकता नाही. राज्य शासनाला अनेक वेळा निवेदन देऊनही याकडे दुर्लक्ष झाले.”

त्यांनी पुढे सांगितले, “अन्यायकारक दंड वसुली, क्लिनरची सक्ती, वेळेची बंधने यामुळे वाहतूकदारांचे आर्थिक नुकसान होते.”

महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट विभाग अधिकृत संकेतस्थळ

📢 चक्काजाम आंदोलनास राज्यभरातून पाठिंबा

या आंदोलनास मुंबई, ठाणे, नवी मुंबई, न्हावा शेवा, पिंपरी-चिंचवड, पुणे, औरंगाबाद, नाशिक, नागपूर आदी भागांतील ट्रक, टेम्पो, टँकर्स, बस संघटनांचा सहभाग असून, या आंदोलनामुळे सर्वसामान्य जनतेला त्रास होऊ शकतो, याची जबाबदारी प्रशासनावर असेल, असेही अनिल शर्मा यांनी स्पष्ट केले.

हे हि वाचावे

“हिंजवडी आयटी पार्कला मिळणार न्याय? #UnclogHinjawadiITPark मागणी मुख्यमंत्री दरबारात”

📸 पोलिसांकडील ई-चलन मशीनचा गैरवापर

संस्थेचे खजिनदार विनोद जगजंपी यांनी सांगितले की, “अनेकदा पोलीस वॉर्डन गैरकायद्याने ई-चलन मशीन वापरतात, खासगी मोबाईलवरून फोटो काढून केसेस करतात. यामुळे वाहनचालकांना अकारण त्रास सहन करावा लागतो.”

त्यांनी पुढील मागण्या केल्या:

दंडाची ऑनलाईन प्रत मिळावी

एकाच वाहनावर २४ तासात एकच केस असावी

GPS यंत्रणा सक्तीची करावी

२०२३ पूर्वीचे जुने दंड माफ करावेत

‘अभय योजना’ आणि ‘लोक अदालत’ प्रभावीपणे राबवाव्यात

⚖️ वाहतूकदारांसाठी समिती स्थापन करण्याची मागणी

मोटार वाहन कायदा कलम २१५ नुसार वाहतूकदार प्रतिनिधींसह समिती स्थापन करणे बंधनकारक आहे. यावर शासनाने त्वरित कृती करावी, अशी मागणी करण्यात आली.

You Might Also Like
  • आषाढी एकादशी निमित्त राष्ट्रीय श्रमिक आघाडीची भव्य दिंडी उत्साहात संपन्न; हजारो वारकरी श्रमिकांचा उत्स्फूर्त सहभाग!
  • ‘ग्रीन आणि सस्टेनेबल’ पिंपरी-चिंचवडसाठी लोकचळवळ उभारणार – आमदार शंकर जगताप
  • कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
  • पिंपरी-चिंचवडमध्ये केमिस्टांच्या देशव्यापी बंदला १००% प्रतिसाद; ऑनलाइन औषध विक्रीला तीव्र विरोध
  • भारतीय विद्यापीठ संघाची १०० वी ऐतिहासिक वार्षिक सभा व कुलगुरूंची राष्ट्रीय परिषद २८–३० एप्रिलला पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात
  • सुनील साठे हा समाजाप्रती कृतज्ञता बाळगणारा कार्यकर्ता – जयसिंग डुंबरे
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
e challan protest MaharashtraTransport strike July 2025ई-चलन विरोधात वाहतूकदार आंदोलनपिंपरी पुणे ट्रक टेम्पो आंदोलनबेमुदत चक्काजाम आंदोलन 2025महाराष्ट्र ट्रक टेम्पो आंदोलनमालवाहतूक संघटना आंदोलन
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
“हिंजवडी आयटी पार्कला मिळणार न्याय? #UnclogHinjawadiITPark मागणी मुख्यमंत्री दरबारात”
next post
महाराष्ट्रातील पहिले संविधान भवन पिंपरी-चिंचवडमध्ये; आंतरराष्ट्रीय लायब्ररीसह भव्य प्रकल्पाला मंजुरी

You may also like

PCMC विकासाच्या वाटचालीत शेखर सिंह यांचा ठळक ठसा

October 8, 2025

सेवा विकास बँक बचाव कृती समिती स्थापन; सभासदांचा...

December 7, 2025

महाराष्ट्रातील पहिले संविधान भवन पिंपरी-चिंचवडमध्ये; आंतरराष्ट्रीय लायब्ररीसह भव्य...

July 2, 2025

पिंपरी-चिंचवडमध्ये पहिल्यांदाच ‘वाहनमुक्त दिवस’; ८ आणि ९ मार्चला...

March 4, 2025

शिक्षकांसाठी आनंदाची बातमी! ‘पदवीधर वेतन त्रुटी निवारण’ निर्णयामुळे...

October 15, 2025

ईव्हीएमवर १२१२ पॅटर्न ; नाना काटेंचा ‘लकी नंबर’...

January 7, 2026

अवैध गुटखा विक्रीबाबत आमदार शंकर जगताप यांनी केली...

February 24, 2026

शुक्रवारी चिंचवड येथे संविधान सुरक्षा परिषद

December 12, 2024

आमदार शंकर जगताप यांच्या पाठपुराव्याला यश! पूररेषेतील अधिकृत...

March 26, 2025

“शत्रुघ्न काटेंचा आत्मविश्वास शिगेला: ‘प्रभाग 28 मधून चारही...

December 27, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.1K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 774 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 770 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 739 views

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (571)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (571)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

शहरात श्वान संगोपन केंद्रासाठी प्रभागनिहाय जागा...

March 10, 2026

मराठी साहित्याचा अमूल्य ठेवा – अभिवाचन...

March 9, 2025

TP योजना रद्द! चऱ्होलीकरांना दिलासा, मुख्यमंत्र्यांची...

June 18, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here