• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पुणे “डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची जम्बो कार्यकारिणी जाहीर; पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी प्रशांत साळुंखे, जिल्हाध्यक्षपदी गणेश हुंबे”
पुणेपिंपरी चिंचवड

“डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची जम्बो कार्यकारिणी जाहीर; पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी प्रशांत साळुंखे, जिल्हाध्यक्षपदी गणेश हुंबे”

by gauravsalunkhe00@gmail.com July 24, 2025
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
261

पिंपरी, २४ जुलै २०२५ – डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना (Maharashtra Digital Media Editors Journalists Association) पुणे जिल्ह्याच्या नव्या जम्बो कार्यकारिणीची घोषणा नुकतीच करण्यात आली. या वेळी गणेश हुंबे यांची पुणे जिल्हाध्यक्षपदी, प्रशांत साळुंखे यांची पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी, तर महेश टेळे यांची पुणे शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

रहाटणी येथील कुणाल हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत नवीन कार्यकारिणी जाहीर करताना नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे संस्थापक व ज्येष्ठ पत्रकार राजा माने होते, तर पिंपरी चिंचवड भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमात बोलताना राजा माने म्हणाले, “डिजिटल मीडियाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढतो आहे. त्यामुळे पत्रकारांपुढे अनेक संधी व आव्हाने उभी राहिली आहेत. प्रिंट मीडियाप्रमाणेच डिजिटल पत्रकारांनाही सन्मान आणि सुविधा मिळाल्या पाहिजेत, यासाठी ही संघटना कटिबद्ध आहे.”

शत्रुघ्न काटे यांनीही संघटनेचे कौतुक करत सांगितले की, “मीडिया हा लोकशाहीचा पहिला स्तंभ आहे. पत्रकार हे निर्भीडपणे आपली मते मांडतात आणि समाजहिताचे विषय प्रभावीपणे मांडतात. अशा पत्रकारांना बळ देणारी ही संघटना निश्चितच समाजासाठी मोलाची भूमिका बजावते.”

नवनिर्वाचित पुणे जिल्हाध्यक्ष गणेश हुंबे यांनी आपल्या मनोगतात सांगितले, “ही जबाबदारी म्हणजे सन्मानच नव्हे, तर पत्रकार बांधवांचे हित साधण्यासाठी एक संधी आहे. आम्ही एकत्र येऊन डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना अधिक प्रभावीपणे उभी करू, जेणेकरून पत्रकारिता क्षेत्रात पारदर्शकता व गुणवत्ता टिकून राहील.”

कार्यक्रमास संघटनेचे सचिव महेश कुगावकर, उपाध्यक्ष नंदकुमार सुतार, प्रदेश उपाध्यक्ष सतीश सावंत, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विकास भोसले, राज्य संघटक अमोल पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन सोमनाथ नाडे यांनी तर आभार यशोदा नाईकवाडे यांनी मानले.

🪪 पत्रकार कुटुंबांसाठी ‘प्रतिबिंब’ प्रतिष्ठान ठरतंय आधारस्तंभ

संघटनेच्या वतीने पत्रकार व त्यांच्या कुटुंबासाठी सुरू करण्यात आलेल्या प्रतिबिंब प्रतिष्ठानकडून आतापर्यंत ११ लाखांहून अधिक आर्थिक मदत करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे अनेक पत्रकार कुटुंबांना आधार मिळाला असून, पुढील काळातही हे प्रतिष्ठान सामाजिक सुरक्षा कवच ठरणार आहे.

You Might Also Like
  • कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा लढा: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान!
  • ‘‘टीम इंडियात पुन्हा कमबॅक करणार!’’ : सूर्यकुमार यादव
  • महर्षी दयानंद सरस्वती यांनी मानवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला – वेदपालजी आर्य
  • आमदार महेश लांडगे यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेत नियुक्ती
  • कृष्णानगरच्या विकासकामांसाठी मारुती जाधव यांचा पाठपुरावा; पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट
  • ‘महर्षी दयानंद पुणे प्रवास १५१ वा स्मृती समारंभ’ कार्यक्रमाचे रविवारी आयोजन
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
श्रीमन् महासाधू श्रीमोरया गोसावी महाराजांची पारंपरिक द्वारयात्रा २५ जुलैपासून; चारही दिशांना भक्तिभावाने गुंजणार “मोरया…”
next post
“निसर्ग हा मानवाचा पहिला गुरू! पिंपरीत गाजलं राज्यस्तरीय काव्य संमेलन”

You may also like

स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्या आजी श्रीमती...

March 20, 2026

वॉर्ड क्रमांक १ मध्ये ‘संघर्ष’ हाच शब्द ठरतोय...

December 19, 2025

“क्रीडारंभ २०२५” चा दिमाखदार समारोप – हजारो विद्यार्थी-खेळाडूंचा...

February 24, 2025

भीमसृष्टीत सामाजिक समतेचा संदेश; हजारो नागरिकांना मोफत पाणी...

April 16, 2026

🔵 क्रांतिज्योती महात्मा ज्योतिराव फुले व भारतरत्न डॉ....

April 15, 2026

प्रशासन काळातील मोठ्या प्रकल्पांची चौकशी करा – भाऊसाहेब...

February 9, 2026

छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्वामध्ये महापालिकेच्या वतीने...

February 12, 2026

Breaking News: चऱ्होली TP Scheme अखेर रद्द –...

May 29, 2025

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीची बैठक: विविध विकासकामांना...

March 5, 2025

‘ग्रीन आणि सस्टेनेबल’ पिंपरी-चिंचवडसाठी लोकचळवळ उभारणार – आमदार...

June 5, 2026

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 797 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 791 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 763 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

पिंपरी चिंचवडमध्ये ३ ते ५ मार्चदरम्यान...

February 27, 2026

“महाराष्ट्रातील एकमेव खासगी संस्था! पीसीसीओईला राष्ट्रीय...

April 3, 2025

“पिंपरी चिंचवड: महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या परिश्रमामुळे...

March 7, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here