• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड “पब्लिक सर्विस” केंद्रबिंदू ठेवूनच कर्तव्य पालन : माजी आयुक्त शेखर सिंह
पिंपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्र

“पब्लिक सर्विस” केंद्रबिंदू ठेवूनच कर्तव्य पालन : माजी आयुक्त शेखर सिंह

by gauravsalunkhe00@gmail.com October 13, 2025
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
110

– सोसायटी फेडरेशन, स्वयंसेवी संस्था-संघटनांतर्फे नागरी सन्मान
– “राजकारण हँडल करायला पिंपरी-चिंचवडने शिकवले” : शेखर सिंह

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
“पिंपरी-चिंचवड शहराने मला राजकारण कसे ‘हँडल’ करायचे हे शिकवले. मतभेद असले तरी मनभेद नाहीत. त्यामुळेच मी नेहमी ‘पब्लिक सर्विस’ हा माझ्या कामाचा केंद्रबिंदू ठेवला,” अशी मनोगते व्यक्त करताना माजी आयुक्त शेखर सिंह भावूक झाले.

चिंचवड येथील ऑटो क्लस्टरमध्ये आयोजित नागरी सन्मान सोहळ्यात शहरातील सोसायटी फेडरेशन, स्वयंसेवी संस्था आणि संघटनांनी शेखर सिंह यांचा सन्मान केला. या कार्यक्रमात भाजपा आमदार महेश लांडगे, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. आरजे श्रुती यांनी शेखर सिंह यांची प्रभावी मुलाखत घेतली.

पब्लिक सर्विस हेच माझे ध्येय

शेखर सिंह म्हणाले, “शहरात अनेक विचारप्रवाह असूनही सर्वजण विकासासाठी एकत्र येतात. प्रशासकीय अधिकारी म्हणून मी कोणताही भेदभाव न करता स्वतंत्रपणे काम केले. शहरातील लोकांनी दिलेले प्रेम हेच माझे मोठे यश आहे.” त्यांनी सांगितले की, शहर स्वच्छता, आरोग्य आणि दिव्यांगांच्या विकासासाठी अनेक संस्थांचे योगदान महत्त्वाचे ठरले.

भावूक क्षण आणि अनुभवांचा ठेवा

कार्यक्रमादरम्यान शेखर सिंह भावूक होत म्हणाले, “मी काय केले हे सांगण्याची गरज नाही. जे काही केले ते नागरिकांच्या हितासाठी आणि दीर्घकालीन विकासाच्या दृष्टीने केले.” त्यांनी सांगितले की, एसटीपी प्लांट, नदी प्रदूषण नियंत्रण आणि टाऊन प्लॅनिंग क्षेत्रात केलेले काम कुंभमेळा प्रकल्पात उपयुक्त ठरणार आहे.

समाविष्ट गावांचे काम कायम स्मरणात : आमदार लांडगे

या वेळी आमदार महेश लांडगे म्हणाले, “शेखर सिंह यांनी पुढील 20 वर्षांचा विचार करून काम केले. समाविष्ट गावांच्या विकासासाठी त्यांचे योगदान मोठे आहे. वाकडपासून चऱ्होलीपर्यंतचा विकास नागरिक विसरणार नाही.”

शहरातील सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित

कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील, तृप्ती सांडभोर, अरविंद जैन, दिलीप पटेल, वीना सोनवलकर, कुमार कातरिया, विजय नाईक, प्रशांत मोरे यांसह सामाजिक, औद्योगिक आणि धार्मिक क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते. गायक अवधूत गांधी यांनी बहारदार सादरीकरण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूषण करंदीकर यांनी केले आणि “पसायदान” ने कार्यक्रमाची सांगता झाली.

You Might Also Like
  • सुनील साठे हा समाजाप्रती कृतज्ञता बाळगणारा कार्यकर्ता – जयसिंग डुंबरे
  • 📍कामगार नेते मा.केशव घोळवे यांना भारतीय जनता पक्षाने विधान परिषदेची उमेदवारी देऊन संधी द्यावी — कामगार वर्गाची मागणी
  • ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ येथून आता शिवचरित्र प्रसार अभियान
  • पिंपरीसाठी नवीन इलेक्ट्रिकल सबस्टेशन उभारण्यात यावे – आमदार अमित गोरखे यांची राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत मागणी
  • रावेत, काळेवाडी, बिजलीनगरसह हिंजवडीमध्ये चार नवीन महावितरण कार्यालयांची निर्मिती- आमदार शंकर जगताप
  • बिसलेरी इंटरनॅशनल आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने शहरात प्लास्टिक कचरा व्यवस्थापनासाठी उपक्रम सुरू केला
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
दिघी वीज समस्या संपुष्टात! नागरिकांना अखेर मिळाला दिलासा
next post
शिक्षकांसाठी आनंदाची बातमी! ‘पदवीधर वेतन त्रुटी निवारण’ निर्णयामुळे दिवाळीचा आनंद द्विगुणीत

You may also like

पिंपरी-चिंचवड : परराज्यातील नागरिकांसाठी ‘वर्क परमिट’ सक्तीचे करा;...

February 25, 2026

पीसीसीओई ने विकसित केलेले ड्रोन तंत्रज्ञान आपत्तीच्या काळात...

February 21, 2026

PCMC मध्ये नवे चेहरे, नवी समीकरणे! स्थायी ते...

February 20, 2026

सक्षमा प्रकल्प ठरतोय महिलांना आर्थिक स्वावलंबनाकडे घेऊन जाणारा...

December 2, 2024

भाजपकडून उषा वाघेरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल; प्रभाग...

December 31, 2025

“महिला दिनाच्या दिवशी शालेय विद्यार्थ्यांनी मातेला दिला अभूतपूर्व...

March 8, 2025

लोकनेते स्व. गोपीनाथ मुंढे यांना अभिवादन

December 12, 2024

दिघी वीज समस्या संपुष्टात! नागरिकांना अखेर मिळाला दिलासा

October 13, 2025

PCMC विकासाच्या वाटचालीत शेखर सिंह यांचा ठळक ठसा

October 8, 2025

पिंपरीत ‘मिरॅकल ऑन व्हील्स’द्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अनोखी...

April 13, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.1K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 970 views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 764 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 758 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 727 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (35)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (566)
  • पुणे (333)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (2)
  • राजकारण (170)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (54)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (35)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (566)
  • पुणे (333)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (2)
  • राजकारण (170)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (54)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

🚨 सरकारी नोकरी 2025: 1 लाख+...

March 25, 2025

पिंपरीत ‘मिरॅकल ऑन व्हील्स’द्वारे डॉ. बाबासाहेब...

April 13, 2025

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय संबंधांवरील...

April 13, 2026
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here