• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड रयत विद्यार्थी विचार मंच आणि GOYN तर्फे भव्य सायबर क्राईम जनजागृती कार्यशाळा – 150+ विद्यार्थ्यांचा सहभाग!
पिंपरी चिंचवडउद्योग व व्यापारतंत्रज्ञानमहाराष्ट्रशैक्षणिक

रयत विद्यार्थी विचार मंच आणि GOYN तर्फे भव्य सायबर क्राईम जनजागृती कार्यशाळा – 150+ विद्यार्थ्यांचा सहभाग!

by gauravsalunkhe00@gmail.com March 12, 2025
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
543

Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business

“सायबर सुरक्षेची महत्वाची कार्यशाळा – रयत विद्यार्थी विचार मंच आणि GOYN ने दिले डिजिटल ज्ञान!”

पिंपरी : डिजिटल युगात सायबर सुरक्षेचे महत्त्व ओळखून रयत विद्यार्थी विचार मंच आणि GOYN (ग्लोबल अपॉर्च्युनिटी युथ नेटवर्क) यांच्या संयुक्त विद्यमाने मोरवाडी, पिंपरी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (ITI) दोन दिवसीय “सायबर क्राईम जनजागृती” कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

"Cyber Security Training for Students in Pimpri Chinchwad"

विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षेवर सखोल मार्गदर्शन

या कार्यशाळेत सायबर तज्ज्ञांनी सायबर गुन्हे, ऑनलाइन फसवणूक, सोशल मीडिया सुरक्षितता, डिजिटल साक्षरता आणि स्वतःचे संरक्षण कसे करावे यावर माहिती दिली.

“सायबर सुरक्षा काळाची गरज” – चंद्रकांत इंदलकर

प्रमाणपत्र वितरण प्रसंगी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सहआयुक्त चंद्रकांत इंदलकर, ITI मोरवाडीचे प्राचार्य शशिकांत पाटील, ॲड. धम्मराज साळवे आणि श्रीयश कदम यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

"Cyber Security Training for Students in Pimpri Chinchwad"

यावेळी चंद्रकांत इंदलकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले, “विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षेविषयी जागरूक राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आजच्या काळात प्रत्येकाने डिजिटल सावधगिरी बाळगायला हवी.”

"ताज्या बातम्या | Phoenix News Metro वर ब्रेकिंग न्यूज आणि लाइव्ह अपडेट्स" राजकीय आणि उद्योग

विद्यार्थ्यांना मिळाले डिजिटल सुरक्षेचे मार्गदर्शन

कार्यक्रमादरम्यान चंद्रकांत इंदलकर आणि शशिकांत पाटील यांचा भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेच्या प्रती देऊन प्रगती कोपरे व सागर गायकवाड यांनी सन्मान केला.

ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी प्रगती कोपरे आणि संतोष शिंदे यांनी विशेष योगदान दिले. 150 हून अधिक विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत सक्रिय सहभाग घेतला.

सायबर क्राईम बद्दल तक्रार नोंदवण्यासाठी संकेतस्थळ

सायबर सुरक्षेच्या दिशेने ठोस पाऊल!

सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी अशा कार्यशाळांचे आयोजन भविष्यात अधिक प्रमाणात होणे गरजेचे आहे. रयत विद्यार्थी विचार मंच आणि GOYN यांनी घेतलेला पुढाकार विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरला आहे.

You Might Also Like
  • कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा लढा: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान!
  • ‘‘टीम इंडियात पुन्हा कमबॅक करणार!’’ : सूर्यकुमार यादव
  • महर्षी दयानंद सरस्वती यांनी मानवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला – वेदपालजी आर्य
  • आमदार महेश लांडगे यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेत नियुक्ती
  • कृष्णानगरच्या विकासकामांसाठी मारुती जाधव यांचा पाठपुरावा; पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट
  • चिखली जलशुद्धीकरण केंद्रातील कामामुळे गुरुवारी पाणीपुरवठा बंद;
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
“BIG NEWS: लिकर शॉप बंद करण्याचा अधिकार सोसायटीधारकांना! महेश लांडगे यांच्या मागणीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सकारात्मक प्रतिसाद!”
next post
विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचा उत्सव : विज्ञान प्रदर्शनात नाविन्यपूर्ण आणि पर्यावरणपूरक प्रकल्पांचे सादरीकरण

You may also like

पिंपरी चिंचवड शिक्षण विभाग वार्षिक स्नेह उत्सव 2025...

April 27, 2025

“चाकणमध्ये इतिहास! झेडएफ इंडिया’च्या कामगारांना 20,100₹ पगारवाढ –...

March 2, 2025

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीची बैठक: विविध विकासकामांना...

March 5, 2025

राष्ट्रवादी काँग्रेसकडून यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

March 13, 2026

छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्वामध्ये महापालिकेच्या वतीने...

February 12, 2026

“‘मी भीमरायाचा वाघ’ म्हणत आनंद शिंदे मंचावर गरजले,...

April 13, 2025

प्रभाग २१ मध्ये वातावरण भाजपमय; पिंपरी गाव, अशोक...

January 7, 2026

“पिंपरीत रंगला ‘पुण्यश्लोक पर्व’ : खेळ पैठणीचा, शाहिरी...

May 29, 2025

नगरसदस्य व नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करा; विकासकामे...

March 10, 2026

विद्यानंद भवन हायस्कूल, निगडी: सलग यशाची परंपरा कायम,...

May 13, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 797 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 791 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 763 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

महापालिका निवडणुकीत मोठा ट्विस्ट : 38...

January 2, 2026

विद्यानंद भवन हायस्कूलचा ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या...

December 19, 2025

भोसरीत भव्य रोड शो; मुख्यमंत्री देवेंद्र...

January 11, 2026
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here