• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड प्रभाग ११ मध्ये भटक्या कुत्र्यांचा हैदोस; मारुती जाधव यांची महापालिकेकडे तात्काळ कारवाईची मागणी
पिंपरी चिंचवड

प्रभाग ११ मध्ये भटक्या कुत्र्यांचा हैदोस; मारुती जाधव यांची महापालिकेकडे तात्काळ कारवाईची मागणी

by gauravsalunkhe00@gmail.com March 17, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
410

पिंपरी-चिंचवड | दि. १७ मार्च २०२६
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील चिखली परिसरातील घरकुल प्रभाग क्रमांक ११ अंतर्गत पूर्णानगर, कृष्णानगर, शरदनगर, फुलेनगर आदी भागांमध्ये भटक्या कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते श्री. मारुती गणपत जाधव यांनी महापालिका प्रशासनाकडे लेखी निवेदनाद्वारे तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सदर भागात भटक्या कुत्र्यांनी हैदोस घातल्याने नागरिकांना रस्त्यावरून फिरताना सतत भीतीचा सामना करावा लागत आहे. विशेषतः वृद्ध नागरिक, महिला तसेच शालेय विद्यार्थी यांना या समस्येमुळे मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच एमआयडीसी परिसरातून रात्री उशिरा घरी परतणाऱ्या कामगारांनाही कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे आणि हल्ल्याच्या भीतीमुळे जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

अलिकडेच चाकण परिसरात घडलेल्या महिलेच्या मृत्यूच्या घटनेचा संदर्भ देत, “अशा दुर्दैवी घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?” असा सवालही जाधव यांनी उपस्थित केला आहे.

नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने संबंधित भागातील भटक्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा, अन्यथा स्थानिक नागरिकांसह पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यालयावर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

स्थानिक नागरिकांनीही प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी केली आहे.

You Might Also Like
  • कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा लढा: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान!
  • ‘‘टीम इंडियात पुन्हा कमबॅक करणार!’’ : सूर्यकुमार यादव
  • महर्षी दयानंद सरस्वती यांनी मानवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला – वेदपालजी आर्य
  • आमदार महेश लांडगे यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेत नियुक्ती
  • कृष्णानगरच्या विकासकामांसाठी मारुती जाधव यांचा पाठपुरावा; पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट
  • चिखली जलशुद्धीकरण केंद्रातील कामामुळे गुरुवारी पाणीपुरवठा बंद;
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थायी समिती बैठकीत विविध विकासकामांसह पाणीपुरवठा, सीसीटीव्ही देखभाल आणि सुशोभीकरण कामांना मान्यता
next post
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील उत्कृष्ट महिला बचत गटांचा विशेष सन्मान

You may also like

“पिंपरी चिंचवडचा ऐतिहासिक पराक्रम! राज्याच्या १०० दिवसांच्या कृती...

February 28, 2025

🚩 प्रभाग क्रमांक 11 निवडणूक प्रचाराचा जोरदार शुभारंभ;...

December 28, 2025

मराठी साहित्याचा अमूल्य ठेवा – अभिवाचन स्पर्धेत विद्यार्थ्यांचा...

March 9, 2025

श्रीक्षेत्र आळंदी तीर्थक्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी पाठपुरावा

March 6, 2026

आमदार अमित गोरखे यांच्या पुढाकारातून ४०० महिलांना ‘स्वावलंबनाचे’...

February 9, 2026

प्रभाग १० मध्ये भाजपविरोधात श्रमिक एकता महासंघाचा उद्रेक;...

December 27, 2025

पिंपरी-चिंचवड काँग्रेसला मोठा धक्का; डॉ. कैलास कदम यांचा...

December 22, 2025

प्रभाग २१ मध्ये वातावरण भाजपमय; पिंपरी गाव, अशोक...

January 7, 2026

प्रभाग २५ मध्ये भाजपला आयटीयंसचा वाढता पाठींबा, लोकांच्या...

January 11, 2026

शहरात श्वान संगोपन केंद्रासाठी प्रभागनिहाय जागा शोधा –...

March 10, 2026

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 797 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 790 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 763 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

पिंपरी चिंचवड निवडणूक 2025 : प्रभाग...

December 29, 2025

“पिंपरी-चिंचवडमध्ये दारु दुकानदारांचा खेळ खल्लास! 4...

April 1, 2025

“”भाजपचा मास्टरस्ट्रोक! पिंपरी चिंचवडमध्ये १४ मंडल...

April 20, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here