• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड “काम बोलतंय, म्हणून विश्वास वाढतोय!” — प्रभाग क्र. १ मध्ये सुरेश (तात्या) म्हेत्रेंची भक्कम पकड
पिंपरी चिंचवडपुणेराजकारण

“काम बोलतंय, म्हणून विश्वास वाढतोय!” — प्रभाग क्र. १ मध्ये सुरेश (तात्या) म्हेत्रेंची भक्कम पकड

by gauravsalunkhe00@gmail.com January 8, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
39

प्रभाग क्र. १ मध्ये कामाचा लेखाजोखा मांडत सुरेश (तात्या) म्हेत्रे; नागरिकांकडून विश्वासाचा कौल

“संकटात धावून जाणारं नेतृत्व!”

चिखली | प्रतिनिधी :
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १ (चिखली परिसर) मध्ये माजी नगरसेवक श्री. सुरेश (तात्या) रंगनाथ म्हेत्रे यांनी केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा नागरिकांपर्यंत पोहोचत असून, त्यांना जनतेकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. गेल्या कार्यकाळात जनतेशी जोडलेलं नातं, सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि प्रश्न मार्गी लावण्याची कार्यपद्धती हीच त्यांची ओळख राहिली आहे.

प्रभाग क्र. १ मधून गेलेल्या हाय टेन्शन वीजवाहिन्यांमुळे निर्माण झालेला धोका दूर करण्यासाठी आमदार महेशदादा लांडगे यांच्या समन्वयातून सुरेश (तात्या) म्हेत्रे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. वीजवाहिन्यांची उंची वाढविण्यात आल्याने अनेक ठिकाणी होणारे विजेचे धक्के थांबले असून नागरिकांना सुरक्षिततेचा दिलासा मिळाला आहे.

कोविड-१९ काळात प्रशासन, रुग्णालये आणि गरजू नागरिक यांच्यात समन्वय साधत त्यांनी अनेक कुटुंबांसाठी वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली. व्हेंटिलेटर, बेड आणि तातडीच्या उपचारांसाठी केलेली धावपळ आजही नागरिक आठवणीनं सांगतात. पतीनिधनानंतर आर्थिक व मानसिक अडचणीत सापडलेल्या कुटुंबांसाठी त्यांनी आधाराची भूमिका निभावल्याची भावना महिलांनी व्यक्त केली.

चिखली परिसरातील स्पाईन रोडचे रखडलेले काम, त्रिवेणीनगर चौकातील वाहतूक अडचणी, रस्ते व मूलभूत सुविधांसाठी सातत्याने पाठपुरावा करत प्रत्यक्ष कामातून परिणाम साधले. “प्रभागाचा सर्वांगीण विकास हाच माझा अजेंडा आहे,” असे ते सांगतात.

आमदार महेशदादा लांडगे यांच्या पुढाकाराने पिंपरी-चिंचवड शहरात राबविण्यात येत असलेले आयटी धोरण, डेटा सेंटर, औद्योगिक प्रकल्प व पायाभूत सुविधा विकास यामुळे शहराची ओळख औद्योगिक व व्यावसायिक केंद्र म्हणून होत आहे. या विकास प्रवाहात प्रभाग क्रमांक १ अग्रणी राहावा, यासाठी सुरेश (तात्या) म्हेत्रे सक्रिय आहेत.
जनतेशी थेट संवाद, कामाची गती आणि विश्वासार्ह नेतृत्व यामुळे प्रभाग क्र. १ मध्ये सुरेश (तात्या) म्हेत्रे यांच्याबद्दल सकारात्मक वातावरण दिसून येत आहे.

You Might Also Like
  • कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा लढा: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान!
  • ‘‘टीम इंडियात पुन्हा कमबॅक करणार!’’ : सूर्यकुमार यादव
  • महर्षी दयानंद सरस्वती यांनी मानवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला – वेदपालजी आर्य
  • आमदार महेश लांडगे यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेत नियुक्ती
  • कृष्णानगरच्या विकासकामांसाठी मारुती जाधव यांचा पाठपुरावा; पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट
  • ‘महर्षी दयानंद पुणे प्रवास १५१ वा स्मृती समारंभ’ कार्यक्रमाचे रविवारी आयोजन
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
पिंपरी गाव प्रभाग क्र.२१ मध्ये आज भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ ‘जाहीर सभा’; आमदार महेशदादा लांडगे यांची प्रमुख उपस्थिती
next post
ओबीसी बांधवांनो हारलेली नाही, थांबलेली आहे; सत्ता आल्यानंतर पक्षश्रेष्ठी नक्की न्याय देतील – रोहिणीताई रासकर

You may also like

लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांचे विकासदृष्टीचे कार्य चिरस्मरणीय –...

January 1, 2026

ब्रेकिंग! पिंपरी चिंचवडमध्ये “लोकशाही दिन” – नागरिकांच्या समस्यांवर...

March 3, 2025

ईव्हीएमवर १२१२ पॅटर्न ; नाना काटेंचा ‘लकी नंबर’...

January 7, 2026

नॉव्हेल इंटरनॅशनल शाळेत ‘Starlit Adventures 2025’चा झगमगता आनंदोत्सव

December 22, 2025

“कष्टकरींचा आवाज हरपला, पण आठवणी जिवंत आहेत! गोपीनाथ...

June 3, 2025

पिंपरी–चिंचवडला झेप घेण्यासाठीचा “संकल्पनामा”! – आमदार शंकर जगताप

January 13, 2026

“‘मी भीमरायाचा वाघ’ म्हणत आनंद शिंदे मंचावर गरजले,...

April 13, 2025

किवळे येथे अत्याधुनिक दवाखाना व प्रसूतीगृहाचा भूमिपूजन सोहळा...

February 24, 2025

“कामगार दिनानिमित्त पिंपरीत भव्य दुचाकी रॅली! इंटकचा सरकारविरोधात...

May 2, 2025

दिघी वीज समस्या संपुष्टात! नागरिकांना अखेर मिळाला दिलासा

October 13, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 797 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 790 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 763 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

प्रभाग ११ मध्ये भटक्या कुत्र्यांचा हैदोस;...

March 17, 2026

PCMC शिक्षण विभागाचा पुढाकार : AI...

March 7, 2026

बोगस उपसूचनांवर ५२ कोटींची देयके; चौकशी...

April 11, 2026
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here