• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड प्रभाग ११ मध्ये भाजप पॅनलचा आक्रमक प्रचार; निलेश नेवाळे यांचा विकासाचा थेट रोडमॅप
पिंपरी चिंचवडराजकारण

प्रभाग ११ मध्ये भाजप पॅनलचा आक्रमक प्रचार; निलेश नेवाळे यांचा विकासाचा थेट रोडमॅप

by gauravsalunkhe00@gmail.com January 7, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
253

सोसायटी, व्यापारी व नागरिकांशी थेट संवाद; भाजप पॅनलच्या प्रचाराला सकारात्मक प्रतिसाद

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी :
प्रभाग क्रमांक ११ मध्ये भाजपकडून अधिकृतपणे मैदानात उतरलेल्या पॅनलचा प्रचार सध्या वेग घेत असून, सामाजिक कार्यकर्ते व लोकनेते निलेश नेवाळे यांच्या नेतृत्वाखाली एकसंघ आणि नियोजित प्रचार मोहीम राबवली जात आहे.

या प्रचारादरम्यान भाजप पॅनलने सोसायटी परिसर, मुख्य बाजारपेठा, व्यापारी संघटना आणि नागरिकांशी थेट संवाद साधत आपल्या विकासात्मक भूमिकेची माहिती दिली. रस्ते, वाहतूक नियोजन, स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा, उद्याने तसेच महिला व युवकांसाठी सुविधा उभारणी हे प्रमुख मुद्दे या संवादात मांडण्यात आले.

निलेश नेवाळे म्हणाले, “प्रभाग ११ चा सर्वांगीण विकास हाच आमचा एकमेव अजेंडा आहे. नागरिकांच्या समस्या केवळ निवडणुकीपुरत्या न ठेवता सातत्याने सोडवण्याचा आमचा प्रयत्न राहील.”

त्यांनी पुढे सांगितले की, राजकारण हे सेवा कार्याचे माध्यम असून विश्वासार्ह आणि काम करणारे नेतृत्व देणे हीच भाजप पॅनलची भूमिका आहे.

या निवडणुकीत भाजपकडून कुंदन गायकवाड, योगिता नागरगोजे, रिटा सानप आणि निलेश नेवाळे हे उमेदवार एकत्रित पॅनल म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. पॅनलच्या एकसंघ प्रचारामुळे आणि स्पष्ट विकासदृष्टीमुळे नागरिकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, व्यापारी, महिला आणि तरुण वर्गातून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

प्रभाग ११ मध्ये भाजप पॅनलच्या या आक्रमक आणि नियोजनबद्ध प्रचारामुळे राजकीय हालचालींना वेग आला असून, येणाऱ्या दिवसांत प्रचार अधिक प्रभावी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

You Might Also Like
  • आषाढी एकादशी निमित्त राष्ट्रीय श्रमिक आघाडीची भव्य दिंडी उत्साहात संपन्न; हजारो वारकरी श्रमिकांचा उत्स्फूर्त सहभाग!
  • ‘ग्रीन आणि सस्टेनेबल’ पिंपरी-चिंचवडसाठी लोकचळवळ उभारणार – आमदार शंकर जगताप
  • कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
  • पिंपरी-चिंचवडमध्ये केमिस्टांच्या देशव्यापी बंदला १००% प्रतिसाद; ऑनलाइन औषध विक्रीला तीव्र विरोध
  • भारतीय विद्यापीठ संघाची १०० वी ऐतिहासिक वार्षिक सभा व कुलगुरूंची राष्ट्रीय परिषद २८–३० एप्रिलला पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात
  • सुनील साठे हा समाजाप्रती कृतज्ञता बाळगणारा कार्यकर्ता – जयसिंग डुंबरे
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
महापालिका निवडणुकीत अजित पवार आक्रमक; काळेवाडीतील विजय निर्धार सभेत सत्ताधाऱ्यांवर निशाणा
next post
प्रभाग २८ मध्ये अंकयुद्ध! ‘१२’ चा पाढा विरुद्ध ‘३’ चा त्रिशूळ – विशाल जाधवांची थेट चपराक!

You may also like

भाजप शहराध्यक्षांच्या प्रभागात राष्ट्रवादीचा मास्टर स्ट्रोक! उमेश काटे...

December 30, 2025

माझी वसुंधरा ६.० ई-प्रतिज्ञा अभियान वसुंधरा रक्षणासाठी पिंपरी...

March 11, 2026

शिवजयंतीनिमित्त दिव्यांग व अनाथ मुलांसाठी ‘छावा’ चित्रपटाचा मोफत...

February 20, 2025

पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक २०२५ : प्रभागनिहाय अंतिम...

December 20, 2025

“खडकवासल्याच्या निसर्ग साक्षीने रंगला आठवणींचा मेळा” : महात्मा...

April 6, 2026

कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त...

June 3, 2026

महाराष्ट्रातील पहिले संविधान भवन पिंपरी-चिंचवडमध्ये; आंतरराष्ट्रीय लायब्ररीसह भव्य...

July 2, 2025

“शिंदेसाहेबांसारखा नेता महाराष्ट्राने पहिल्यांदा पाहिला – शंभूराज देसाई...

May 9, 2025

Phoenix Metro News(कर)साप्ताहिक व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सुरू...

March 13, 2025

२३ ऑगस्ट रोजी चिंचवडमध्ये रंगणार अखिल भारतीय मराठी...

August 20, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.1K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 774 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 770 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 739 views

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (571)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (571)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

वाकड परिसरातील रस्त्यांची दुरवस्था; आयटी हबकडे...

July 2, 2025

“पीसीसीओईआरमध्ये राष्ट्रीय परिषद: इंजिनिअरिंग डिझाइन आणि...

February 21, 2025

“हिंजवडी आयटी पार्कला मिळणार न्याय? #UnclogHinjawadiITPark...

June 26, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here