• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड प्रभाग कमांक २५ आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत १०० % “कमळ” फुलणार, राहुल कलाटे यांना विश्वास महापालिका निवडणूक प्रचारात प्रभाग २५ मधून भाजपची आघाडी, विकासाला प्राधान्य देण्याची भाजपची ठाम भूमिका
पिंपरी चिंचवडपुणेराजकारण

प्रभाग कमांक २५ आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत १०० % “कमळ” फुलणार, राहुल कलाटे यांना विश्वास महापालिका निवडणूक प्रचारात प्रभाग २५ मधून भाजपची आघाडी, विकासाला प्राधान्य देण्याची भाजपची ठाम भूमिका

by gauravsalunkhe00@gmail.com January 12, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
45

प्रभाग कमांक २५ आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत १०० % “कमळ” फुलणार, राहुल कलाटे यांना विश्वास

महापालिका निवडणूक प्रचारात प्रभाग २५ मधून भाजपची आघाडी, विकासाला प्राधान्य देण्याची भाजपची ठाम भूमिका

वाकड, १२ जानेवारी :
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील प्रभाग २५ मध्ये भाजप उमेदवारांनी प्रचारात निर्णायक आघाडी घेतली असून वाकड ताथवडे पुनावळे भागात भाजप उमेदवार विकासाच्या अजेंड्यावरच मांडणी करत असून विविध ठिकाणी नागरिकांच्या प्रश्नांना उत्तर देत संवाद साधत आहेत. प्रभागातील सोसायट्या आणि वस्ती भागातही नागरिकांचा भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला वाढता पाठींबा पाहता, प्रभागात आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत शंभर टक्के कमळ फुलणार असल्याची भावना भारतीय जनता पक्षाचे प्रभाग २५ चे अधिकृत उमेदवार राहुल कलाटे यांनी व्यक्त केली आहे. पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात असून, १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. सर्वच प्रभागातील उमेदवारांनी आपल्या पक्षाचा प्रचार चालवला असून, प्रभाग क्रमांक २५ मधील प्रचाराची मात्र अधिक चर्चा आहे. कारण
प्रभाग क्रमांक २५ मधील भाजपा आरपीआय महायुतीचे उमेदवार सातत्याने विकासाच्या मुद्द्यांवर प्रचार करत आहेत. या प्रभागातून राहुल कलाटे यापूर्वी नगरसेवक राहिले असल्याने केलेल्या विविध विकासकामांची माहिती देत, राहुल कलाटे यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. त्याचप्रमाणे या प्रचाराप्रसंगी प्रभाग क्रमांक २५ मधील भाजपचे अधिकृत उमेदवार कुणाल वाव्हळकर, रेश्मा चेतन भुजबळ, श्रुती राम वाकडकर देखील राहुल कलाटे यांच्या उपस्थितीत विकासकामांच्या विषयांवरच जनतेशी संवाद साधताना दिसत आहेत. नागरिकही त्यांच्या या भूमिकेबद्दल सकारात्मक असून “विकासच हवा आणि फक्त भाजपच विकास करू शकते” असा विश्वास व्यक्त करत आहेत.

महापालिका निवडणूक ही जनतेच्या विश्वासावर, यापूर्वी लोकप्रतिनिधी म्हणून केलेल्या विकासकामावर आणि येत्या काळात करायच्या प्रभागाच्या विकासावरच व्हावी असा आमचा मानस असल्याची भावना या चारही उमेदवारांनी व्यक्त केली आहे. तर आमचा प्रभाग विकासाचे मॉडेल बनून समोर येत आहे, येत्या काळात आपल्याला देवेंद्रभाऊंच्या साथीने आमूलाग्र बदल दिसेल असे प्रतिपादन करत “कलाटे म्हणजे कमळ, वाकड म्हणजे कमळ असेच भविष्य असेल” असे म्हणत राहुल कलाटे यांनी आपली भविष्याची राजकीय दिशा स्पष्ट केली. भूलथापांना, खोट्या प्रचाराला बळी पडू नका असेही आवाहन त्यांनी केले.

“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि आमचे अध्यक्ष रवींद्रभाऊ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक २५ मध्ये ‘कमळ’ फुलणार असून, पिंपरी चिंचवड महापालिकेतही भाजपची बहुमताने सत्ता येईल. येत्या निवडणुकीत वाकड म्हणजे ‘कमळ’, ताथवडे म्हणजे ‘कमळ’, पुनावळे म्हणजे ‘कमळ’ असे चित्र पाहायला मिळेल! यापुढे जाऊन सांगतो, भुजबळ म्हणजे कमळ, वाव्हळकर म्हणजे कमळ, वाकडकर म्हणजे कमळ आणि कलाटे म्हणजेही कमळच
! जनतेचा आशीर्वाद आम्हाला मिळेल, याबाबत खात्री आहे.”
– राहुल कलाटे (भाजपा उमेदवार, प्रभाग क्रमांक २५)

>>>

कुणाल वाव्हळकर
भाजपा हा प्रत्येक कार्यकर्त्याला समान संधी आणि न्याय देणारा पक्ष आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष- आरपीआय युतीसाठी विकास, विश्वास आणि जनतेचा आशीर्वाद ह्याच जमेच्या बाजू असणार आहेत. भाजपचे शहरासाठीचे व्हिजन आणि मिशन त्याचप्रमाणे राहुलदादा कलाटे यांचा प्रभागातील दांडगा जनसंपर्क या बळावर प्रभाग क्रमांक २५ मध्ये भाजपचा विजय निश्चित आहे.

रेश्मा चेतन भुजबळ
आज प्रभागासह शहरातील जनतेसाठी विश्वासाचे नाव भाजप आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व आणि आजवर शहरात झालेली विकासकामे हीच भाजपच्या यशाची खात्री असून, निवडणूक प्रचारादरम्यान नागरिकांनी व्यक्त केलेल्या भावना आणि विजयासाठी दिलेले आशीर्वादच, प्रभागात भाजपाची ताकद दाखवत आहेत.

श्रुती राम वाकडकर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारच्या लाडकी बहिण योजनेसारख्या असंख्य योजना, खऱ्या अर्थाने प्रभाग क्रमांक २५ मध्ये भाजपला आशीर्वाद देतील, याबाबत उमेदवार म्हणून आम्हाला खात्री आहे. कारण भाजपचे काम बोलते. निवडणूक प्रचारादरम्यान नागरिकांच्या भावना आणि मिळालेला प्रतिसाद, येणाऱ्या निवडणुकीत ‘कमळ’ चिन्हाला मिळालेले पाठबळ ठरणार आहे.

You Might Also Like
  • सुनील साठे हा समाजाप्रती कृतज्ञता बाळगणारा कार्यकर्ता – जयसिंग डुंबरे
  • 📍कामगार नेते मा.केशव घोळवे यांना भारतीय जनता पक्षाने विधान परिषदेची उमेदवारी देऊन संधी द्यावी — कामगार वर्गाची मागणी
  • ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ येथून आता शिवचरित्र प्रसार अभियान
  • पिंपरीसाठी नवीन इलेक्ट्रिकल सबस्टेशन उभारण्यात यावे – आमदार अमित गोरखे यांची राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत मागणी
  • रावेत, काळेवाडी, बिजलीनगरसह हिंजवडीमध्ये चार नवीन महावितरण कार्यालयांची निर्मिती- आमदार शंकर जगताप
  • बिसलेरी इंटरनॅशनल आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने शहरात प्लास्टिक कचरा व्यवस्थापनासाठी उपक्रम सुरू केला
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
पिंपरी गाव प्रभागासह संपूर्ण शहरात राष्ट्रवादीसाठी फिलगुड चे वातावरण – संदीप वाघेरे यांचे प्रतिपादन
next post
पिंपरी–चिंचवडला झेप घेण्यासाठीचा “संकल्पनामा”! – आमदार शंकर जगताप

You may also like

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीची बैठक: विविध विकासकामांना...

March 5, 2025

“पाणीटंचाईने त्रस्त पिंपरी-चिंचवड! आमदार शंकर जगतापांनी घेतली कडक...

May 3, 2025

हिंदू नववर्षाच्या पहिल्याच दिवशी विकासाचा महत्त्वाकांक्षी संकल्प –आमदार...

March 30, 2025

मराठा सेवा संघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

December 22, 2024

“पिंपरी चिंचवडमध्ये महिला बचत गटांच्या माध्यमातून घरपोच मालमत्ता...

April 16, 2025

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते आरपीआय शहर...

April 25, 2025

“२१ वी पशुगणना: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पशुपालकांना सहकार्याचे...

December 18, 2024

पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला पॅनल जाहीर; पिंपळे सौदागर-रहाटणी...

December 22, 2025

. “महिला बचत गटांचे आर्थिक भविष्य उज्वल करण्यासाठी...

March 5, 2025

पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थायी समिती बैठकीत विविध विकासकामांसह...

March 16, 2026

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.1K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 972 views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 764 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 759 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 729 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (35)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (566)
  • पुणे (333)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (2)
  • राजकारण (170)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (54)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (35)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (566)
  • पुणे (333)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (2)
  • राजकारण (170)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (54)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

🌾 आस्मानी संकटात ‘‘एक हात मदतीचा...

October 25, 2025

पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक २०२५ :...

December 20, 2025

PCMC विकासाच्या वाटचालीत शेखर सिंह यांचा...

October 8, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here