• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड पिंपरी-चिंचवडमधील महापुरुषांच्या पुतळ्यांची नियमित देखभाल व साफसफाई करा; विशाल जाधव यांची महापौरांकडे निवेदनाद्वारे मागणी
पिंपरी चिंचवडपुणेसमाजकारण

पिंपरी-चिंचवडमधील महापुरुषांच्या पुतळ्यांची नियमित देखभाल व साफसफाई करा; विशाल जाधव यांची महापौरांकडे निवेदनाद्वारे मागणी

by gauravsalunkhe00@gmail.com February 9, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
34

पिंपरी (प्रतिनिधी):
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील विविध भागांत उभारण्यात आलेल्या महापुरुषांच्या पुतळ्यांची सध्या दुरवस्था झाली असून, त्यांची तातडीने शास्त्रोक्त पद्धतीने साफसफाई आणि डागडुजी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते विशाल अनंतराव जाधव यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी आज पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या महापौरांना लेखी निवेदन दिले.

शहरात छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांसह अनेक महापुरुषांचे भव्य पुतळे आहेत. हे पुतळे केवळ स्मारके नसून नागरिकांसाठी प्रेरणास्थाने आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या स्मारकांकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी पुतळ्यांवर धूळ साचली असून पक्ष्यांच्या विष्ठेमुळे विद्रुपीकरण झाले आहे. तसेच स्मारकांच्या परिसरातील रंगकाम उडाले असून चबुतऱ्यांचीही पडझड झाली आहे, असे जाधव यांनी निवेदनात नमूद केले आहे.

यावेळी बोलताना विशाल जाधव म्हणाले की, “महापुरुषांच्या जयंती किंवा ठराविक दिवसांपुरतीच साफसफाई मर्यादित न ठेवता, ती नियमितपणे होणे आवश्यक आहे. देखभालीअभावी स्मारकांची अशी स्थिती होणे हे आपल्या शहराच्या वैभवाला साजेसे नाही. प्रशासनाने केवळ ‘एक वेळची मोहीम’ म्हणून याकडे न पाहता कायमस्वरूपी देखभाल वेळापत्रक(Maintenance Schedule) निश्चित करावे.”

निवेदनातील प्रमुख मागण्या:
शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांची शास्त्रोक्त पद्धतीने तातडीने साफसफाई व्हावी.
पुतळे आणि चबुतऱ्यांची आवश्यक तिथे रंगरंगोटी व डागडुजी करण्यात यावी.
स्मारकांच्या परिसरातील बंद अवस्थेत असलेले विद्युत दिवे (Focus Lights) दुरुस्त करून परिसर प्रकाशमान करावा.

उद्याने आणि स्मारकांच्या देखभालीसाठी नियमित वेळापत्रक तयार करावे.
या प्रश्नाचे गांभीर्य ओळखून उद्यान विभाग आणि स्थापत्य विभागाने तात्काळ कार्यवाही करावी, अशी विनंतीही जाधव यांनी यावेळी केली. या निवेदनामुळे आता प्रशासन पुतळ्यांच्या देखभालीबाबत काय पावले उचलणार, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. सदर निवेदन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नवनिर्वाचित महापौर रवी लांडगे यांना देताना पत्रकार शहनाज कुरणे उपस्थित होत्या.

You Might Also Like
  • सुनील साठे हा समाजाप्रती कृतज्ञता बाळगणारा कार्यकर्ता – जयसिंग डुंबरे
  • 📍कामगार नेते मा.केशव घोळवे यांना भारतीय जनता पक्षाने विधान परिषदेची उमेदवारी देऊन संधी द्यावी — कामगार वर्गाची मागणी
  • ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’ येथून आता शिवचरित्र प्रसार अभियान
  • पिंपरीसाठी नवीन इलेक्ट्रिकल सबस्टेशन उभारण्यात यावे – आमदार अमित गोरखे यांची राज्यमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत मागणी
  • रावेत, काळेवाडी, बिजलीनगरसह हिंजवडीमध्ये चार नवीन महावितरण कार्यालयांची निर्मिती- आमदार शंकर जगताप
  • बिसलेरी इंटरनॅशनल आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने शहरात प्लास्टिक कचरा व्यवस्थापनासाठी उपक्रम सुरू केला
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
शहराच्या शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा देण्यासाठी कटिबद्ध- महापौर रवि लांडगे
next post
प्रशासन काळातील मोठ्या प्रकल्पांची चौकशी करा – भाऊसाहेब भोईर

You may also like

प्रभाग ११ मध्ये भाजप पॅनलचा आक्रमक प्रचार; निलेश...

January 7, 2026

पिंपरी-चिंचवडमध्ये प्रथमच ‘लंडन ब्रिज व युरोपियन स्ट्रीट प्रदर्शन’;...

December 27, 2025

पिंपरी-चिंचवडमध्ये ‘‘अजितसृष्टी’’ उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी!

February 21, 2026

मा. अधिसभा सदस्य संतोष ढोरे यांना पीएच.डी पदवी...

February 12, 2025

नोकरीच्या नावाखाली होणारी फसवणूक थांबवण्यासाठी ‘महापौर युवा संकल्प...

April 10, 2026

पुणे: स्वारगेट येथे तरुणीवर अत्याचाराची घटना, पोलिसांचा तपास...

February 26, 2025

देशाच्या आर्थिक विकासासाठी युवकांनी पुढे यावे – डॉ....

January 15, 2025

“शत्रुघ्न काटेंचा आत्मविश्वास शिगेला: ‘प्रभाग 28 मधून चारही...

December 27, 2025

रावेत, काळेवाडी, बिजलीनगरसह हिंजवडीमध्ये चार नवीन महावितरण कार्यालयांची निर्मिती-...

April 17, 2026

सौरभ चौहान च्या स्मृती प्रित्यर्थ भंडारा डोंगर ट्रस्टला...

February 15, 2026

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.1K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 970 views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 764 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 758 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 727 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (35)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (566)
  • पुणे (333)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (2)
  • राजकारण (170)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (54)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (35)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (566)
  • पुणे (333)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (2)
  • राजकारण (170)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (54)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

पिंपरी-चिंचवडमध्ये पहिल्यांदाच ‘वाहनमुक्त दिवस’; ८ आणि...

March 4, 2025

“भिडे वाड्यातून उठलेली ज्योत आजही पेटलेली...

April 11, 2025

पुणे आणि सातारा जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट:...

April 3, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here