• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड वकील वर्गाच्या कल्याणासाठी संघटित व्यासपीठ उभे – ॲड. सचिन पानी
पिंपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्र

वकील वर्गाच्या कल्याणासाठी संघटित व्यासपीठ उभे – ॲड. सचिन पानी

by gauravsalunkhe00@gmail.com February 5, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
40

अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय ॲडव्होकेट बार असोसिएशनचा पदग्रहण सोहळा संपन्न

पिंपरी, पुणे (दि. ५ फेब्रुवारी २०२६):
वकिलांना भेडसावणाऱ्या व्यावसायिक, सामाजिक व वैयक्तिक अडचणी सोडवण्यासाठी तसेच त्यांच्या हितासाठी विविध कल्याणकारी उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने “अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय व दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर ॲडव्होकेट बार असोसिएशन, पिंपरी चिंचवड” या नव्या वकील संघटनेची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. सचिन पानी यांनी दिली.

ही संघटना कोणत्याही भेदभावाविना सर्व वकिलांसाठी कार्य करेल आणि वकील वर्गाच्या समस्या न्यायालयीन व प्रशासकीय पातळीवर मांडण्यासाठी ठामपणे उभी राहील, अशी ग्वाहीही ॲड. पानी यांनी यावेळी दिली.

पिंपरी येथील मोरवाडी न्यायालय परिसरात असलेल्या बार रूम कक्षात संघटनेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण व सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ ॲड. अरुण खरात होते. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून ॲड. राकेश अकोले, बी. के. कांबळे, प्रकाश निनाळे, रमेश गालफाडे, केशव घोगरे, प्रमिला गाडे यांची उपस्थिती लाभली.

या वेळी महिला सहसचिवपदी ॲड. संगीता कुशालकर, सहसचिवपदी ॲड. संजय माने, सहायक सहसचिवपदी ॲड. सुनील डोंगरे यांची निवड करण्यात आली. तसेच प्रसिद्धी प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आलेल्या ॲड. तेजस सरतापे यांना विशेष नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

संघटनेच्या कार्यकारिणीत उपाध्यक्ष ॲड. सुनील माने, सचिव ॲड. तेजस चवरे, महिला सचिव ॲड. आरती अकोले, सहसचिव ॲड. प्रशांत बचुटे, महिला सहसचिव ॲड. स्नेहा कांबळे, हिशोबनीस ॲड. ऋषिकेश शिनगारे, खजिनदार ॲड. अशोक बडेकर यांच्यासह ॲड. नागनाथ सूर्यवंशी, मनोहर सोनवणे, संघर्ष सूर्यवंशी, अविनाश कांबळे, सागर पोवार, महेश जानकर, ओंकार नाणेकर, पल्लवी कुराडे, चांगुणा काकडे आदी सदस्यांचा समावेश आहे. सर्व पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमात बोलताना ॲड. समीर चव्हाण यांनी नवीन संघटना स्थापन करण्यामागील भूमिका स्पष्ट केली. बार आणि बेंच यांच्यात सुसंवाद व समन्वय निर्माण करणे ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय भाषणात ॲड. अरुण खरात यांनी नवनियुक्त कार्यकारिणीस पाठिंबा दर्शवित शुभेच्छा दिल्या. तसेच ॲड. पी. एस. कांबळे व ॲड. सुनील कडूसकर यांनीही संघटनेच्या भावी कार्यास यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. तेजस चवरे व ॲड. प्रशांत बचुटे यांनी केले.

You Might Also Like
  • आषाढी एकादशी निमित्त राष्ट्रीय श्रमिक आघाडीची भव्य दिंडी उत्साहात संपन्न; हजारो वारकरी श्रमिकांचा उत्स्फूर्त सहभाग!
  • ‘ग्रीन आणि सस्टेनेबल’ पिंपरी-चिंचवडसाठी लोकचळवळ उभारणार – आमदार शंकर जगताप
  • कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
  • पिंपरी-चिंचवडमध्ये केमिस्टांच्या देशव्यापी बंदला १००% प्रतिसाद; ऑनलाइन औषध विक्रीला तीव्र विरोध
  • भारतीय विद्यापीठ संघाची १०० वी ऐतिहासिक वार्षिक सभा व कुलगुरूंची राष्ट्रीय परिषद २८–३० एप्रिलला पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात
  • सुनील साठे हा समाजाप्रती कृतज्ञता बाळगणारा कार्यकर्ता – जयसिंग डुंबरे
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
सांगवी जिल्हा रुग्णालय दुरावस्थेची आमदार शंकर जगताप यांच्याकडून झाडाझडती
next post
निष्ठा- समर्पण- शाश्वात विकास हीच सत्ताधारी भाजपाची त्रिसूत्री : आमदार महेश लांडगे

You may also like

लातूर जिल्हा मित्र मंडळाचे ४१ वे रक्तदान शिबीर...

January 19, 2026

“2025 मध्ये भारतातील टॉप 5 हेल्थ इन्शुरन्स प्लान...

March 27, 2025

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

January 26, 2026

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती बैठकीत विविध विकासकामांना मान्यता

March 11, 2026

निवडणुकीपूर्वी उलथापालथ; खासदार श्रीरंग बारणे यांचे उजवे हात...

December 22, 2025

कृष्णानगर येथे ५१ फूट उंच भगव्या ध्वजाचे राष्ट्रार्पण

March 20, 2026

मुख्य निवडणूक निरीक्षक निरंजन सुधांशू यांची पिंपरी चिंचवड...

December 31, 2025

एमओसी कम्यूनिटी कॅन्सर सेंटरचे कल्याणी नगर येथे लोकार्पण

December 18, 2024

मालमत्ता कर थकबाकीदारांनो लक्ष द्या! दंडात ९०% सूट,...

February 27, 2026

“थोर समाजसुधारक संत रविदास महाराज यांना पिंपरी चिंचवड...

February 12, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.1K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 774 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 770 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 739 views

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (571)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (571)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

“संत तुकारामनगरला मिळाला२५ कोटी ४० लाख...

March 4, 2025

ॲग्रीवाईज परिषदे मुळे कृषी उत्पादनाला जागतिक...

March 5, 2026

“भिडे वाड्यातून उठलेली ज्योत आजही पेटलेली...

April 11, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here