• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड उमेदवारांच्या विक्रमी प्रतिसादामुळे भाजपची शहरातील ताकद आणि जनतेचा विश्वास स्पष्ट – शंकर जगताप
पिंपरी चिंचवडपुणेराजकारण

उमेदवारांच्या विक्रमी प्रतिसादामुळे भाजपची शहरातील ताकद आणि जनतेचा विश्वास स्पष्ट – शंकर जगताप

by gauravsalunkhe00@gmail.com December 19, 2025
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
99

पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांसाठी भाजपा सज्ज; शेकडो इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती संपन्न

संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचा सविस्तर अहवाल लवकरच प्रदेश कार्यालयाकडे सादर केला जाणार

पिंपरी 17 डिसेंबर (प्रतिनिधी) : पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने जोरदार तयारी केली असून त्याचाच एक भाग म्हणजे शहरातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती मोरवाडी येथील पक्ष कार्यालयात नुकत्याच पार पडल्या. इच्छुक उमेदवारांकडून आलेल्या विक्रमी प्रतिसादामुळे भाजपची शहरातील ताकद आणि जनतेचा विश्वास स्पष्टपणे दिसून आला असल्याचे पिंपरी चिंचवड निवडणूक प्रमुख तथा आमदार शंकर जगताप यांनी सांगितले.

पिंपरी मोरवाडी येथील भाजपा पक्ष कार्यालयामध्ये शहरातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती 16 आणि 17 डिसेंबर रोजी संपन्न झाल्या. तब्बल 730 अर्ज इच्छुक उमेदवाराकडून पक्षाकडे सादर करण्यात आले होते. या सर्व इच्छुक उमेदवारांची मुलाखत पक्षाचे निवडणूक प्रमुख शंकर जगताप, आमदार महेश लांडगे, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, विधानपरिषद आमदार अमित गोरखे आणि उमा खापरे यांच्या उपस्थितीत घेण्यात आले. महापालिका निवडणुकीसाठी तब्बल सातशेहून अधिक उमेदवारांनी उमेदवारीची मागणी केल्यामुळे भाजपमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

या मुलाखत प्रक्रियेबाबत सांगताना निवडणूक प्रमुख शंकर जगताप म्हणाले मुलाखती दरम्यान प्रत्येक इच्छुक उमेदवाराची वैयक्तिक ओळख , संबंधित प्रभागातील सद्यस्थिती, सामाजिक काम, संघटनात्मक अनुभव आणि राजकीय वाटचाल यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. पक्षाने नेहमीच पारदर्शक प्रक्रिया आणि सक्षम नेतृत्वाला प्राधान्य दिले आहे. याबाबतचे स्पष्ट निकषच पक्षाने ठरवलेले आहेत आणि याच निकषांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

पिंपरी चिंचवड शहर गेल्या दहा वर्षात विकासाच्या वेगाने धावत आहे. औद्योगिक शहर ते मेट्रोसिटी ही शहराची विकासाची घोडदौड कायम ठेवण्यासाठी दिल्ली ते गल्ली एक पक्ष काम करत असल्यास वेगाने प्रगती होईल हे गेल्या दहा वर्षात आपण पाहिले आहे. त्यामुळे ”भाजपच्या माध्यमातून शहराची प्रगती” हेच गणित उमेदवार आणि मतदारांनी ठरवले आहे असा विश्वास देखील शंकर जगताप यांनी व्यक्त केला आहे. मुलाखती दरम्यान शहरातील अनेक नामवंत व सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी ही उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता आणि मुलाखतीसाठी उपस्थिती लावली होती. त्यामुळे संपूर्ण शहरातील वातावरण हे भाजपच्या बाजूने आहे. यातून उत्साह चैतन्य आणि सकारात्मकतेची लाट जाणवत आहे असे देखील शंकर जगताप यावेळी म्हणाले

या संपूर्ण मुलाखत प्रक्रियेचा सविस्तर अहवाल लवकरच प्रदेश कार्यालयाकडे सादर केला जाणार आहे. त्यानंतर उमेदवारी वाटपाबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष श्री रविंद्र चव्हाण यांच्या सक्षम नेतृत्वाखाली महाराष्ट्रात भाजपचे संघटन कार्य वेगाने सुरू आहे. प्रत्येक निष्ठावंत कार्यकर्ता आणि इच्छुक उमेदवाराच्या पाठीशी पक्ष ठामपणे उभा आहे. या मुलाखतीमधून इच्छुक उमेदवारांचे सखोल मूल्यांकन आणि सर्वेक्षण केले जाईल. त्यानंतरच पिंपरी चिंचवड शहराच्या विकासाला गती देणाऱ्या उमेदवारांबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

You Might Also Like
  • कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा लढा: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान!
  • ‘‘टीम इंडियात पुन्हा कमबॅक करणार!’’ : सूर्यकुमार यादव
  • महर्षी दयानंद सरस्वती यांनी मानवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला – वेदपालजी आर्य
  • आमदार महेश लांडगे यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेत नियुक्ती
  • कृष्णानगरच्या विकासकामांसाठी मारुती जाधव यांचा पाठपुरावा; पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट
  • ‘महर्षी दयानंद पुणे प्रवास १५१ वा स्मृती समारंभ’ कार्यक्रमाचे रविवारी आयोजन
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
आचारसंहिता कालावधीत महापालिका क्षेत्रीय कार्यालयात होणाऱ्या जनसंवाद सभा रद्द
next post
वॉर्ड क्रमांक १ मध्ये ‘संघर्ष’ हाच शब्द ठरतोय ओळख – आकाश विठ्ठल शिंदे मैदानात

You may also like

पिंपरी-चिंचवडमध्ये केमिस्टांच्या देशव्यापी बंदला १००% प्रतिसाद; ऑनलाइन औषध...

May 20, 2026

एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट येथे ‘विद्यार्थी...

February 14, 2026

पिंपरी चिंचवडमध्ये १ मार्चपासून ‘जेई’ लसीकरण मोहीम! मुलांच्या...

February 25, 2025

रक्तदान शिबिर २०२५: जागतिक महिला दिनानिमित्त चिंचवडमध्ये श्री...

March 9, 2025

व्ही. एस. रेसिडेन्सीतील झाडांच्या फांद्या कापण्याचा प्रश्न मार्गी-...

January 21, 2026

पिंपरी-चिंचवडमध्ये नवीन प्रशासकीय इमारतीसमोर स्व. अजितदादा पवार यांचा...

February 17, 2026

“‘योग घरोघरी, आरोग्य सर्वांगी!’ – शत्रुघ्न काटे यांच्या...

June 21, 2025

राजमाता जिजाऊ उड्डाणपूल ते गंगोत्री पार्क रस्ते कामाचा...

March 21, 2026

🚩 प्रभाग क्रमांक 11 निवडणूक प्रचाराचा जोरदार शुभारंभ;...

December 28, 2025

“मोरवाडी आयटीआयचा धमाका! ९०% निकाल, आता थेट उच्च...

May 13, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 797 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 790 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 763 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

माझी वसुंधरा ६.० ई-प्रतिज्ञा अभियान वसुंधरा...

March 11, 2026

पिंपरी-चिंचवडमधून मराठवाडा पूरग्रस्त मदतीसाठी तब्बल 50...

October 10, 2025

“शेकडोंची वाहतूक कोंडी संपली! चिखली-पाटीलनगरचा अडथळा...

May 11, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here