• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड एनसीएल पाषाण उपकेंद्र ते औध कर्मचारी वसाहतीपर्यंत २.५ किमी उच्च क्षमतेची वीजवाहिनी टाकणार – आमदार शंकर जगताप
पिंपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्र

एनसीएल पाषाण उपकेंद्र ते औध कर्मचारी वसाहतीपर्यंत २.५ किमी उच्च क्षमतेची वीजवाहिनी टाकणार – आमदार शंकर जगताप

by gauravsalunkhe00@gmail.com February 12, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
55

‘डीपीडीसी”च्या बैठकीत आमदार शंकर जगताप यांची निधी देण्याची मागणी

उच्च क्षमतेच्या नवीन वीज वाहिनीमुळे नागरिकांची वीज समस्येची चिंता दूर होणार-आमदार जगताप

पिंपरी, १२ फेब्रुवारी (प्रतिनिधी) : चिंचवड मतदारसंघात येणाऱ्या जुनी सांगवी परिसरातील वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आमदार शंकर जगताप यांनी पुढाकार घेतला आहे. गुरुवारी झालेल्या पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये आग्रही भूमिका घेत त्यांनी एनसीएल पाषाण उपकेंद्र ते महावितरणच्या औंध कर्मचारी वसाहतीपर्यंत उच्च क्षमतेची (२२ के.व्ही.३०० स्क्वेअर मिमी) नवीन वीज वाहिनी टाकण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी जोरदार मागणी आमदार शंकर जगताप यांनी केली. या मागणीला बैठकीत सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक गुरुवारी पार पडली. या बैठकीमध्ये चिंचवड मतदार संघातील अनियमित वीजपुरवठ्यावरून आमदार शंकर जगताप यांनी आग्रही भूमिका घेतली. या बैठकीत बोलताना आमदार जगताप म्हणाले, चिंचवड मतदार संघातील जुनी सांगवी परिसरात अनेक ठिकाणी अखंडीत विद्युत प्रवाह होत असल्याने वीज ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. जुनी सांगवी परिसरात अनेक ठिकाणी व्होल्टेज चढ-उतार आणि केबल बिघाडाच्या घटना घडत असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागला. विशेषतः या भागातील पवार नगर परिसरात २७ जुलै २०२५ रोजी विद्युत प्रवाह अचानक वाढल्याने अनेक घरांतील टीव्ही, फ्रिज व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे जळाल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे नागरिकांचे आर्थिक नुकसान झाले.

या पार्श्वभूमीवर एनसीएल पाषाण उपकेंद्र ते महावितरणच्या औंध कर्मचारी वसाहतीपर्यंत (सुमारे २.५ किमी) २२ के.व्ही., ३०० स्क्वेअर मिमी क्षमतेची नवीन उच्च दर्जाची व सुरक्षित वीज वाहिनी टाकण्याची मागणी आमदार शंकर जगताप यांनी पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केली आहे. सद्यस्थितीत असलेली मुख्य केबल जुनी व तांत्रिकदृष्ट्या कमकुवत झाली असून अनेक ठिकाणी जॉइंट्स असल्यामुळे वारंवार बिघाड होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. नवीन उच्च क्षमतेची केबल टाकण्यात आल्यास वीज पुरवठा सुरळीत आणि योग्य दाबाने होईल. तसेच स्पार्किंग, आग किंवा जीवितहानीचा धोका टळून नागरिकांची सुरक्षितता सुनिश्चित होईल, असा विश्वास आमदार जगताप यांनी व्यक्त केला.

चिंचवड मतदारसंघात येणाऱ्या “जुनी सांगवी परिसरातील वीज समस्येबाबत डीपीडीसी बैठकीत मांडलेल्या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. एनसीएल पाषाण उपकेंद्र ते औंध कर्मचारी वसाहत दरम्यान २२ के.व्ही. नवीन केबल टाकण्याच्या कामासाठी निधी उपलब्ध करण्याबाबत प्रशासनाने सहकार्याची भूमिका दर्शवली आहे.हे काम लवकरच मार्गी लागणार असून , नागरिकांना अखंडित व सुरक्षित वीज पुरवठ्याचा दिलासा मिळणार आहे.

You Might Also Like
  • कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा लढा: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान!
  • ‘‘टीम इंडियात पुन्हा कमबॅक करणार!’’ : सूर्यकुमार यादव
  • महर्षी दयानंद सरस्वती यांनी मानवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला – वेदपालजी आर्य
  • आमदार महेश लांडगे यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेत नियुक्ती
  • कृष्णानगरच्या विकासकामांसाठी मारुती जाधव यांचा पाठपुरावा; पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट
  • ‘महर्षी दयानंद पुणे प्रवास १५१ वा स्मृती समारंभ’ कार्यक्रमाचे रविवारी आयोजन
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्वामध्ये महापालिकेच्या वतीने ‘शिवगर्जना’ या भव्य महानाट्याचे निगडी प्राधिकरण येथील नियोजित महापौर निवास मैदानावर आयोजन
next post
नागरिकांसाठी आरोग्यसेवा सर्वोच्च! महापौर रवि लांडगे यांची वायसीएम रूग्णालयास भेट

You may also like

“नेहरू, यशवंतराव चव्हाण आणि चार सरपंच थेट रंगमंचावर...

March 2, 2025

अजितदादांच्या स्मरणार्थ पिंपरी-चिंचवडमध्ये ‘‘अजित सृष्टी’’ उभारणार!

January 30, 2026

उपमहापौर शर्मिला बाबर यांनी डेडहाऊस सह यशवंतराव चव्हाण...

March 11, 2026

Phoenix Metro News‘स्वच्छ सर्वेक्षण २०२४’ मध्ये पिंपरी चिंचवडला...

March 13, 2025

पिंपरी चिंचवडमध्ये ३ ते ५ मार्चदरम्यान आंतरराष्ट्रीय चित्रपट...

February 27, 2026

पीसीईटीच्या क्रीडा सुविधांचा लाभ इतर महाविद्यालयांना देखील –...

February 7, 2026

“वन विभाग मोठा निर्णय: आमदार महेश लांडगे यांच्या...

April 5, 2025

राज्यातील औद्योगिक सुरक्षा व्यवस्थेला धोरणात्मक बळ – कारखान्यांची...

December 11, 2025

पीसीसीओआर ला उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार हे अभिमानास्पद –...

February 10, 2026

राज्य सरकारने तातडीने अनुसूचित जाती (SC) प्रवर्गातील ‘अ-ब-क-ड’...

February 20, 2026

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 797 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 790 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 763 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

पिंपरी चिंचवडमध्ये ३ ते ५ मार्चदरम्यान...

February 27, 2026

महापालिका निवडणुकीत अजित पवार आक्रमक; काळेवाडीतील...

January 7, 2026

उर्गेन संघरक्षित जन्मशताब्दी सोहळा : डॉ....

August 23, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here