• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड “गुढीपाडवा शोभायात्रा 2025: मोशीत महिलांचे नेतृत्व, ढोल-ताशांचा निनाद आणि मर्दानी खेळांचा थरार!”
पिंपरी चिंचवडपुणेमनोरंजनमहाराष्ट्र

“गुढीपाडवा शोभायात्रा 2025: मोशीत महिलांचे नेतृत्व, ढोल-ताशांचा निनाद आणि मर्दानी खेळांचा थरार!”

by gauravsalunkhe00@gmail.com March 29, 2025
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
674

गुढीपाडवा शोभायात्रा 2025 मोशी

आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने भव्य आयोजन – मोठ्या संख्येने सहभागी व्हा!

गुढीपाडव्याच्या स्वागतासाठी खास वेशभूषा स्पर्धा आणि आकर्षक बक्षिसे

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी

गुढीपाडवा म्हणजे हिंदू नववर्षाची सुरुवात! या पावन पर्वावर मोशी येथे भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले असून, विशेष म्हणजे यंदा या शोभायात्रेचे नेतृत्व महिला करणार आहेत. परंपरा आणि संस्कृतीच्या साक्षीने निघणाऱ्या या शोभायात्रेत महिलांचे झांज पथक, ढोल-ताशा पथक आणि मर्दानी खेळांचे सादरीकरण मुख्य आकर्षण असणार आहे.

भाजपाचे हिंदूत्ववादी नेते आणि भोसरी विधानसभा आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने ही शोभायात्रा संपन्न होत आहे. रविवारी (दि. ३०) सकाळी ७ वाजता मोशीतील वूड्स विले सोसायटीपासून यात्रेला सुरुवात होणार आहे. शिवरस्ता ते स्वराज रेसिडेन्सी चौक हा मार्ग शोभायात्रेसाठी सजवण्यात येणार आहे.

महिला साजरे करणार गुढीपाडव्याचे वैभव

परंपरेचे जतन आणि महिला सबलीकरण याचा संगम साधत, महिलांच्या नेतृत्वाखाली ही शोभायात्रा संपन्न होणार आहे. यात विशेषतः झांज पथक, ढोल-ताशा पथक, लेझीम, तलवारबाजी, भाला फिरवणे यासारख्या मर्दानी खेळांचे प्रदर्शन होणार आहे. महिलांची उत्स्फूर्त सहभागी ही शोभायात्रेचे प्रमुख वैशिष्ट्य असणार आहे.

हे हि वाचावे

“पिंपरी-चिंचवडमध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा! 31 मार्चला ऐतिहासिक कार्यक्रमाची होणार उलगडणी!”

वेशभूषा स्पर्धा व आकर्षक बक्षिसे

गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पारंपरिक वेशभूषा परिधान केलेल्या लहान मुला-मुलींसाठी खास बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. प्रत्येक सहभागीला फेटे आणि पारंपरिक वेशभूषेचा मान मिळणार आहे.

हिंदू पंचांग आणि गुढीपाडवा माहिती साठी येथे क्लिक करा

संस्कृतीचा गौरव आणि उत्सवाचे माहोल

या शोभायात्रेच्या निमित्ताने हिंदू नववर्षाचे स्वागत मोठ्या उत्साहात केले जाणार आहे. उत्सवाच्या तयारीसाठी नागरिकांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळत आहे. पारंपरिक ढोल-ताशांचा निनाद, भगवी पताकांची शान आणि संस्कृतीचा अभिमान या शोभायात्रेच्या माध्यमातून दिसून येईल.

महेश लांडगे यांचे आवाहन:

“नववर्षाच्या स्वागताबरोबरच आपल्या परंपरांचे जतन व्हावे, म्हणून दरवर्षी शोभायात्रेचे आयोजन होते. यंदाच्या शोभायात्रेत महिलांचे नेतृत्व आणि सहभाग विशेष महत्त्वाचा आहे. आपल्या संस्कृतीचा अभिमान जपत मोठ्या संख्येने नागरिकांनी या यात्रेत सहभागी व्हावे.”

महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा पिंपरी-चिंचवड, पुणे.

You Might Also Like
  • कृष्णानगरच्या विकासकामांसाठी मारुती जाधव यांचा पाठपुरावा; पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट
  • ‘महर्षी दयानंद पुणे प्रवास १५१ वा स्मृती समारंभ’ कार्यक्रमाचे रविवारी आयोजन
  • चिखली जलशुद्धीकरण केंद्रातील कामामुळे गुरुवारी पाणीपुरवठा बंद;
  • शिव महापुराण जीवांचे कल्याण करणारी कथा – हभप अमर महाराज एकडे
  • नृत्य कलेतून कलाकारांना परमानंदाची अनुभूती – वरदा वैशंपायन
  • फत्तेचंद जैन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांकडून निगडी वाहतूक विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना रक्षाबंधन; सामाजिक बांधिलकीचा अनोखा संदेश
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
PCMC गुढीपाडवागुढीपाडवागुढीपाडवा 2025गुढीपाडवा उत्सवगुढीपाडवा कार्यक्रमगुढीपाडवा महत्त्वगुढीपाडवा मोशी 2025गुढीपाडवा विशेषगुढीपाडवा शोभायात्रागुढीपाडवा सणगुढीपाडवा सोहळागुढीपाडवा स्पर्धाझांज पथकढोल ताशापारंपरिक शोभायात्रापुणे इव्हेंटपुणे गुढीपाडवापुणे फेस्टिवलमराठी परंपरामराठी सणमर्दानी खेळमहाराष्ट्र उत्सवमहाराष्ट्र परंपरामहाराष्ट्र सणमोशी गुढीपाडवामोशी पुणेमोशी शोभायात्राशोभायात्रा 2025शोभायात्रा आकर्षणहिंदू नववर्षहिंदू नववर्ष उत्सवहिंदू संस्कृती
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
“शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य – रात्री १२ वाजेपर्यंत उघडे राहणार मनपाचे कॅश काउंटर!”दंड टाळा आणि शहराच्या विकासात योगदान द्या!”
next post
“आमदार शंकर जगताप यांची अधिवेशनात आक्रमक भूमिका – पिंपरी-चिंचवडच्या विकासासाठी मोठे निर्णय!”

You may also like

Phoenix Metro News “क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि...

March 16, 2025

उगम ते संगम पवना–इंद्रायणी नदी संवर्धन प्रकल्प निर्णायक...

December 14, 2025

पिंपरीत अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम; योगेश बहल...

May 31, 2025

क्रांतीसुर्य महात्मा फुले आणि भारतरत्न डॉ.आंबेडकर जयंतीनिमित्त काळेवाडीत...

April 10, 2025

“क्रीडारंभ २०२५” चा दिमाखदार समारोप – हजारो विद्यार्थी-खेळाडूंचा...

February 24, 2025

शरदनगरच्या वीज समस्येवर तोडगा; 200 HP ट्रान्सफॉर्मरमुळे नागरिकांना...

January 8, 2026

“महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी विविध योजनांची माहिती: कर्जमुक्ती, सौर ऊर्जा,...

March 10, 2025

वाकड–मामुर्डी दरम्यान सेवा रस्त्यांच्या कामाला वेग — आमदार...

October 8, 2025

महापालिका निवडणुकीत अजित पवार आक्रमक; काळेवाडीतील विजय निर्धार...

January 7, 2026

“अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांची थेट भेट! पिंपरी...

February 21, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 790 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 784 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 755 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (16)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (524)
  • पुणे (329)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (232)
  • मावळ (1)
  • राजकारण (167)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (16)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (524)
  • पुणे (329)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (232)
  • मावळ (1)
  • राजकारण (167)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

सौरभ चौहान च्या स्मृती प्रित्यर्थ भंडारा...

February 15, 2026

छत्रपती शिवाजी महाराज हे प्रजेचे हित...

February 19, 2026

क्रांतीसुर्य महात्मा फुले आणि भारतरत्न डॉ.आंबेडकर...

April 10, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here