• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड मालमत्ता कर थकबाकीदारांनो लक्ष द्या! दंडात ९०% सूट, फक्त महिनाभराची संधी
पिंपरी चिंचवड

मालमत्ता कर थकबाकीदारांनो लक्ष द्या! दंडात ९०% सूट, फक्त महिनाभराची संधी

by gauravsalunkhe00@gmail.com February 27, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
73

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकाची ‘अभय योजना’ १ मार्चपासून सुरू

पिंपरी, २७ फेब्रुवारी २०२६ : शहराच्या विकासासाठी मालमत्ता कर हा अत्यंत महत्त्वाचा महसूल स्त्रोत असून रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा, शिक्षण, स्वच्छता आणि इतर नागरी सुविधा या नागरिकांच्या करातूनच उभ्या राहत आहेत. वेळेत कर भरणे ही प्रत्येक जबाबदार नागरिकाची कर्तव्यभावना आहे.

आतापर्यंत शहरातील ५ लाखांहून अधिक मालमत्ताधारकांनी सकारात्मक प्रतिसाद देत सुमारे ७४७ कोटी रुपयांचा मालमत्ता कर भरला आहे. वसुली मोहिमेला अधिक गती देण्यासाठी महापालिकेच्या १८ विभागीय कार्यालयांमार्फत विशेष पथके कार्यरत असून थकबाकीदारांशी थेट संपर्क साधला जात आहे. तसेच वर्तमानपत्रे, सोशल मीडिया आणि विविध माध्यमांतून कर भरण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

तथापि, शहरातील सुमारे २ लाख १२ हजार ४४० मालमत्ताधारकांकडे अद्याप थकीत मालमत्ता कर प्रलंबित आहे. संबंधितांनी विलंब न करता तात्काळ थकबाकीचा भरणा करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

विशेष ‘अभय योजना’ जाहीर
कर आकारणी व कर संकलन विभागामार्फत थकीत मालमत्ता कर वसुलीस गती देण्यासाठी दि. १ मार्च २०२६ पासून विशेष ‘अभय योजना’ सुरू करण्यात येत आहे.

या योजनेअंतर्गत:निवासी, बिगरनिवासी, औद्योगिक आणि मोकळ्या जागांच्या मालमत्तांना लाभ थकीत कराची संपूर्ण रक्कम एकरकमी भरल्यास मनपा करावरील बिलंब दंडावर तब्बल ९०% सवलत ही योजना ३१ मार्च २०२६ पर्यंत मर्यादित कालावधीसाठी लागू राहणार आहे.

आर्थिक वर्ष २०२५-२६ मधील थकबाकीसह संपूर्ण रक्कम या कालावधीत एकरकमी भरल्यासच सवलतीचा लाभ मिळणार आहे.

“महापालिकेची ‘अभय योजना’ ही नागरिकांना दिलेला विश्वासाचा शब्द आहे. थकबाकीमुळे वाढलेला आर्थिक ताण कमी करण्यासाठी मनपा करावरील बिलंब दंडात ९० टक्के सवलत देण्यात येत आहे. शहराच्या विकासात प्रत्येक नागरिकाचा सहभाग महत्त्वाचा आहे. त्यामुळे ही मर्यादित कालावधीची संधी साधून ३१ मार्चपूर्वी थकीत मालमत्ता कर भरावा.”
— रवि लांडगे, महापौर

“१ मार्च ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत थकीत रक्कम एकरकमी भरल्यास मनपाकर शास्तावर ९० टक्के सवलत लागू होईल. ही योजना सर्व प्रकारच्या मिळकतींसाठी लागू आहे. थकबाकीदारांनी संबंधित विभागीय कार्यालयाशी संपर्क साधून त्वरित भरणा करावा. मुदत संपल्यानंतर नियमित वसुली प्रक्रिया सुरू राहील.”
— श्रावण हर्डीकर

नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना
✔ सवलतीचा लाभ घेण्यासाठी ३१ मार्चपूर्वी पूर्ण भरणा आवश्यक
✔ मुदत संपल्यानंतर नियमित दंड आणि वसुली कारवाई सुरू राहील
✔ अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय कार्यालयाशी संपर्क साधावा
शहराच्या विकासासाठी आणि आर्थिक शिस्त राखण्यासाठी नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.

You Might Also Like
  • कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा लढा: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान!
  • ‘‘टीम इंडियात पुन्हा कमबॅक करणार!’’ : सूर्यकुमार यादव
  • महर्षी दयानंद सरस्वती यांनी मानवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला – वेदपालजी आर्य
  • आमदार महेश लांडगे यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेत नियुक्ती
  • कृष्णानगरच्या विकासकामांसाठी मारुती जाधव यांचा पाठपुरावा; पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट
  • चिखली जलशुद्धीकरण केंद्रातील कामामुळे गुरुवारी पाणीपुरवठा बंद;
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
नवव्या आयपीटेक्स आणि सातव्या ग्राइंडेक्स २०२६ प्रदर्शनाची उत्सवात सुरुवात
next post
“मोशी-चिखलीकरांना दिलासा! आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश; स्वच्छ पाणीपुरवठ्याचा मार्ग मोकळा”

You may also like

“संत तुकारामनगरला मिळाला२५ कोटी ४० लाख रुपयांचं विकास...

March 4, 2025

खाजगी रुग्णालयांनी “Golden Hour Treatment” नियमांचे पालन करणे...

April 10, 2025

श्री मंगलमूर्तींच्या ज्येष्ठी यात्रेचे चिंचवड येथून नारंगी कडे...

May 29, 2025

पिंपरी-चिंचवडमध्ये सूर्यनमस्कार महोत्सव उत्साहात संपन्न

January 26, 2026

“स्थानिकांची महत्त्वपूर्ण मागणी! अटल बिहारी वाजपेयी उद्यानात गेम...

April 1, 2025

‘देश भगत युनिव्हर्सिटी’चे आंतरराष्ट्रीय MD प्रोग्राम लॉन्च; ‘Growth...

March 19, 2026

पिंपरी चिंचवडमध्ये ऊर्जा स्वयंपूर्णतेच्या दिशेने ठोस पाऊल –...

February 8, 2026

Phoenix Metro News “हजारो कामगारांचा एकच हुंकार –...

March 15, 2025

गुरव पुजारी समाजाला राजाश्रय मिळावा – आमदार महेश...

July 12, 2025

वकील वर्गाच्या कल्याणासाठी संघटित व्यासपीठ उभे – ॲड....

February 5, 2026

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 797 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 790 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 763 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

Phoenix Metro News “क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव...

March 16, 2025

नगरसदस्य व नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही...

March 10, 2026

“अहिल्यादेवींच्या जन्मस्थळी भाजप महिला मोर्चाची प्रेरणादायी...

May 25, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here