• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home आरोग्य खाजगी रुग्णालयांनी “Golden Hour Treatment” नियमांचे पालन करणे बंधनकारक – महापालिकेचा कडक इशारा
आरोग्यपिंपरी चिंचवड

खाजगी रुग्णालयांनी “Golden Hour Treatment” नियमांचे पालन करणे बंधनकारक – महापालिकेचा कडक इशारा

by gauravsalunkhe00@gmail.com April 10, 2025
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
426

Table of Contents

Toggle
  • Golden Hour Treatment म्हणजे काय?
    • गंभीर रुग्णांवर आर्थिक स्थितीकडे न पाहता उपचार आवश्यक
      • नियम भंग केल्यास कायदेशीर कारवाईची तरतूद

Golden Hour Treatment म्हणजे काय?

गंभीर रुग्णांवर आर्थिक स्थितीकडे न पाहता उपचार आवश्यक

नियम भंग केल्यास कायदेशीर कारवाईची तरतूद

पिंपरी, १० एप्रिल २०२५:
पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व खाजगी रुग्णालयांनी दि बॉम्बे नर्सिंग होम ऍक्ट, १९४९ व महाराष्ट्र शासन अधिसुचना दिनांक १४ जानेवारी २०२१ मधील तरतुदींचे काटेकोर पालन करावे, असा स्पष्ट इशारा महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आला आहे.

महानगरपालिकेने दिनांक ९ एप्रिल २०२५ रोजी सर्व खाजगी नर्सिंग होम्स, हॉस्पिटल्स यांना एक परिपत्रक निर्गमित करत खालील महत्त्वाच्या नियमांचे पालन अनिवार्य असल्याचे कळविले आहे. या अधिसुचनेनुसार प्रत्येक हॉस्पिटलने सौजन्यपूर्ण वागणूक राखावी व प्रत्येक रुग्णाला सन्मानाने सेवा द्यावी, असे स्पष्टपणे नमूद आहे.

“Golden Hour Treatment” अनिवार्य
आपत्कालीन वैद्यकीय सेवांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या ‘Golden Hour Treatment’ म्हणजेच अपघात, हृदयविकार, ब्रेन स्ट्रोक यांसारख्या आपत्कालीन स्थितींमध्ये पहिल्या एक तासातील तातडीचा उपचार, याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या अधिसुचना नियम ११(जे) नुसार, कोणत्याही रुग्णाच्या आर्थिक स्थितीचा विचार न करता गंभीर रुग्णांना त्वरित जीवनरक्षण सेवा द्यावी लागेल. यानंतर गरज असल्यास नजीकच्या उच्च सुविधा असलेल्या रुग्णालयात योग्य रीतीने संदर्भित करणे आवश्यक आहे.

आपत्कालीन सेवा सुविधा अनिवार्य
प्रत्येक खाजगी रुग्णालयाने आपल्याकडे आपत्कालीन परिस्थितीसाठी आवश्यक साधनसामुग्री, प्रशिक्षित वैद्यकीय व परावैद्यकीय कर्मचारी ठेवणे बंधनकारक आहे. गंभीर परिस्थितीत रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी ही संसाधने तत्काळ उपलब्ध असावीत, अशी अपेक्षा शासनाने व्यक्त केली आहे.

महापालिकेचा कडक संदेश
महापालिकेचे आरोग्य विभागप्रमुख डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी सांगितले की, “कोणत्याही खाजगी रुग्णालयाने जीवनरक्षण उपचारांमध्ये दिरंगाई केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल. रुग्णाचा जीव वाचवणे ही सर्वोच्च प्राथमिकता असली पाहिजे.”

या आदेशाच्या पार्श्वभूमीवर रुग्णहिताची जाणीव ठेवत खाजगी हॉस्पिटल्सने आपत्कालीन सेवा अधिक सक्षम करण्याची गरज अधोरेखित झाली आहे. Golden Hour मध्ये योग्य उपचार मिळाल्यास हजारो जीव वाचू शकतात, याची जाणीव प्रत्येक हॉस्पिटल प्रशासनाने ठेवली पाहिजे.

नागरिकांचीही भूमिका महत्त्वाची
रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनीही आपत्कालीन परिस्थितीत हॉस्पिटलकडे त्वरित मदतीची अपेक्षा बाळगणे स्वाभाविक आहे. मात्र, नागरिकांनी देखील या नियमांची माहिती ठेवून आवश्यक वेळी योग्य निर्णय घेणे गरजेचे आहे.

You Might Also Like
  • आषाढी एकादशी निमित्त राष्ट्रीय श्रमिक आघाडीची भव्य दिंडी उत्साहात संपन्न; हजारो वारकरी श्रमिकांचा उत्स्फूर्त सहभाग!
  • ‘ग्रीन आणि सस्टेनेबल’ पिंपरी-चिंचवडसाठी लोकचळवळ उभारणार – आमदार शंकर जगताप
  • कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
  • पिंपरी-चिंचवडमध्ये केमिस्टांच्या देशव्यापी बंदला १००% प्रतिसाद; ऑनलाइन औषध विक्रीला तीव्र विरोध
  • भारतीय विद्यापीठ संघाची १०० वी ऐतिहासिक वार्षिक सभा व कुलगुरूंची राष्ट्रीय परिषद २८–३० एप्रिलला पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात
  • सुनील साठे हा समाजाप्रती कृतज्ञता बाळगणारा कार्यकर्ता – जयसिंग डुंबरे
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
“उद्योजकांसाठी खुशखबर! आता सर्व शासकीय सुविधा एका पोर्टलवर – ‘पिंपरी चिंचवड महापालिकेचा ‘उद्योग सुविधा कक्ष’ सुरू!”
next post
क्रांतीसुर्य महात्मा फुले आणि भारतरत्न डॉ.आंबेडकर जयंतीनिमित्त काळेवाडीत मोफत नेत्र-दंत शिबिर! हजारो नागरिकांसाठी सुवर्णसंधी!

You may also like

शहराच्या शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा देण्यासाठी कटिबद्ध- महापौर...

February 9, 2026

“पवनाथडी जत्रा २०२५: लकी ड्रॉद्वारे स्टॉल वाटप –...

February 15, 2025

शिवजयंतीनिमित्त दिव्यांग व अनाथ मुलांसाठी ‘छावा’ चित्रपटाचा मोफत...

February 20, 2025

अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ‘हॅप्पी स्ट्रीट झुंबा’ –...

July 12, 2025

प्रत्येक प्रभागातील समस्या संवेदनशीलतेने समजून प्राधान्याने सोडवा –...

March 17, 2026

सौरभ चौहान च्या स्मृती प्रित्यर्थ भंडारा डोंगर ट्रस्टला...

February 15, 2026

युवा नेते विशाल वाकडकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य सामाजिक...

April 1, 2025

“शब्दांना कृतीची जोड! आमदार शंकर जगताप यांचे आश्वासन...

June 3, 2025

युवा सक्षम तर देश सक्षम! टेडेक्स पीसीसीओईआरमध्ये आमदार...

February 26, 2025

आसमंती गगनभेदी निनाद; ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’समोर शंभूराजांना मानवंदना

September 14, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.1K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 774 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 770 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 739 views

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (571)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (571)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

“संत तुकारामनगरला मिळाला२५ कोटी ४० लाख...

March 4, 2025

पिंपरी-चिंचवडचा ऐतिहासिक क्षण! ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’...

February 28, 2025

Phoenix Metro News “संत तुकाराम महाराज...

March 16, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here