• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड विद्यार्थ्यांनी नेटवर्क विकसित करून टीमवर्क मध्ये काम करावे – डॉ. हॅरोल्ड डीकोस्टा
पिंपरी चिंचवडतंत्रज्ञानपुणेशैक्षणिक

विद्यार्थ्यांनी नेटवर्क विकसित करून टीमवर्क मध्ये काम करावे – डॉ. हॅरोल्ड डीकोस्टा

by gauravsalunkhe00@gmail.com March 5, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
28

पीसीयू मध्ये क्रेस्ट २०२६ सायबर साक्षरता स्पर्धा आणि बक्षीस वितरण संपन्न

पिंपरी, पुणे (दि. ५ मार्च २०२६) ऑनलाइन चा वापर आता दिवसेंदिवस वाढत जाणार आहे. त्यामुळे संसाधने, श्रम, वेळ, पैसा याची बचत होऊन विक्री व नफ्यामध्ये मोठी वाढ होते. परंतु याचा सुरक्षितपणे वापर करण्यासाठी सायबर सुरक्षितते विषयी सर्वसामान्य नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण होणे आवश्यक आहे. या माहितीजाला मध्ये खरे आणि खोटे ओळखता आले पाहिजे. यासाठी पिंपरी चिंचवड विद्यापीठाने आयोजित केलेली स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी निश्चितच उपयोगी ठरेल. विद्यार्थ्यांनी मजबूत नेटवर्क विकसित करून टीमवर्क मध्ये काम केले पाहिजे. सायबर सुरक्षा ही मूलभूतपणे एक सहयोगी स्वयंशिस्त आहे असे प्रतिपादन सायबर सुरक्षा सहकार्य अध्यक्ष आणि आयक्यूएसएसचे सीईओ डॉ. हॅरोल्ड डीकोस्टा यांनी केले.

पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयू) साते, वडगाव मावळ, पुणे येथे स्कूल ऑफ कम्प्युटर एप्लीकेशन्सच्या सायबर सुरक्षा क्लब अंतर्गत भारतातील सर्वात मोठी राष्ट्रीय स्तरावरील अंतर महाविद्यालयीन “क्रेस्ट २०२६ – सीटीएफ कॅप्चर द फ्लॅग” ही स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत देशभरातील २००० पेक्षा अधिक आयआयटी, एनआयटी आणि सरकारी अभियांत्रिकी महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

यावेळी हॅक्टिफाय सायबर सिक्युरिटीचे संस्थापक सीईओ डॉ. रोहित गौतम,पीसीयू कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे, प्र-कुलगुरू डॉ. सुदीप थेपडे, हॅक्टिफाय सायबर सिक्युरिटी कंपनीच्या सीईओ डॉ. शिफा सायकलवाला, कुलसचिव डॉ. अनिल माहेश्वरी आणि एचओडी डॉ. कमलेश मेश्राम आदी उपस्थित होते.

डॉ. शिफा सायकलवाला यांनी सांगितले की, सायबर सुरक्षेत महिलांचा सहभाग अधिक गरजेचा आहे. यामध्ये महिलांना मोठी संधी आहे. त्यांनी आता नेतृत्व करण्यासाठी सिद्ध झाले पाहिजे. त्यासाठी सक्षम भूमिका घ्यावी आणि अशा विशाल व्यासपीठावर सक्रियपणे सहभागी होण्याचे आवाहन केले. हे व्यासपीठ केवळ महाविद्यालयीन स्पर्धांपुरते मर्यादित नसून प्लेसमेंट, मशीन टेस्ट, सायबर डिफेन्स भूमिका आणि राष्ट्रीय सुरक्षा मोहिमांसाठी मोठी संधी आहे.

डॉ. शिफा सायकलवाला

पीसीयू कुलगुरू डॉ. संतोष सोनावणे म्हणाले की, सायबर सुरक्षा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये सातत्याने कौशल्य विकास करण्याचे आवश्यक आहे.

डॉ. रोहित गौतम

प्र. कुलगुरू डॉ. सुदीप थेपडे यांनी वेगाने बदलणाऱ्या डिजिटल जगात विद्यार्थ्यांनी आपले करिअर घडवण्यासाठी सज्ज रहावे असे आवाहन केले.
हॅक्टिफाय सायबर सिक्युरिटीचे संस्थापक सीईओ डॉ. रोहित गौतम यांनी सायबरस्पेसचा जबाबदारीने वापर केला पाहिजे. भारताच्या वाढत्या डिजिटल लँडस्केपला संबोधित करताना, त्यांनी उत्कटतेचे ध्येयात रूपांतर करण्याची गरज व्यक्त केली. सुरक्षित डिजिटल पायाभूत सुविधांद्वारे महाराष्ट्रातील ग्रामीण समुदायांना सक्षम बनवण्याच्या उद्देशाने प्रोजेक्ट दुर्गा सारख्या उपक्रम राबविण्यात येत आहे असे त्यांनी सांगितले. सुरक्षित डिजिटल भारत सुनिश्चित करण्यासाठी सायबर सुरक्षा जागरूकता प्रत्येक गावात पोहोचली पाहिजे यासाठी प्रयत्न केले जावेत असेही त्यांनी सांगितले.
डॉ. कमलेश मेश्राम म्हणाले की, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीइटी) पिंपरी चिंचवड विद्यापीठ मध्ये “क्रेस्ट २०२६ – सीटीएफ” अशा स्पर्धा, प्रदर्शन आणि उद्योग सहकार्याद्वारे एक मजबूत सायबर सुरक्षा मार्गदर्शन मंच कार्यरत राहील.

पीसीयू विद्यार्थी प्रज्वल पवार, सोहम आहेर, गणेश रामावत, अथर्व जगदाळे, कौस्तुभ पाटील, कैफ तरसगर, ऋतुजा खोबरे आणि वैष्णवी शेट्टी यांनी सीटीएफ चॅलेंजेसचे डिझाईन, डेव्हलपमेंट, डिप्लॉयमेंट आणि कठोर चाचणी यामध्ये उत्कृष्ट तांत्रिक कौशल्य दाखवले. त्यांच्या प्रयत्नांमुळे स्पर्धेसाठी सुरक्षित, सक्षम आणि राष्ट्रीय स्तराच्या मानकानुसार व्यावसायिक दर्जाचे प्लॅटफॉर्म तयार करण्यात यश आले. समन्वयक म्हणून डॉ. स्नेहांकिता मजलेकर यांनी काम पाहिले.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे.
प्रथम क्रमांक :– घोष्ट बटालियन टीम, जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, वाघोली, पुणे; द्वितीय क्रमांक :- चक्रव्हू टीम, जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, वाघोली, पुणे; तृतीय क्रमांक :- नेट सेल्युथ टीम, सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, पुणे;
चतुर्थ क्रमांक :- रेड फॉक्स टीम, सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, पुणे आणि पाचवा क्रमांक :- डायस्थोपियन डिबगर्स टीम, पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, आकुर्डी, पुणे या विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक आणि एकूण सहा लाख रुपयांची बक्षीसे देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाला अल्टर सिक्युरिटी,
ऑफसेक, एपीआयएसइसी विद्यापीठ, व्हाईट एरो टेक्नॉलॉजी ,
सायबर वार फेर लॅब, हॅक द बॉक्स मुंबई या कंपन्यांचे प्रायोजकत्व मिळाले.

पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्मताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयू कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी स्पर्धक विजेत्यांचे आणि मार्गदर्शक, आयोजकांचे अभिनंदन केले.

You Might Also Like
  • ‘ग्रीन आणि सस्टेनेबल’ पिंपरी-चिंचवडसाठी लोकचळवळ उभारणार – आमदार शंकर जगताप
  • कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
  • पिंपरी-चिंचवडमध्ये केमिस्टांच्या देशव्यापी बंदला १००% प्रतिसाद; ऑनलाइन औषध विक्रीला तीव्र विरोध
  • भारतीय विद्यापीठ संघाची १०० वी ऐतिहासिक वार्षिक सभा व कुलगुरूंची राष्ट्रीय परिषद २८–३० एप्रिलला पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात
  • सुनील साठे हा समाजाप्रती कृतज्ञता बाळगणारा कार्यकर्ता – जयसिंग डुंबरे
  • 📍कामगार नेते मा.केशव घोळवे यांना भारतीय जनता पक्षाने विधान परिषदेची उमेदवारी देऊन संधी द्यावी — कामगार वर्गाची मागणी
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
भक्ती आणि मानवतेचा संदेश देणारे जगद्गुरु संत तुकाराम महाराज समाजासाठी मार्गदर्शक – महापौर रवि लांडगे
next post
ॲग्रीवाईज परिषदे मुळे कृषी उत्पादनाला जागतिक बाजारपेठेत संधी – जुआन बेनावेंटे

You may also like

TP योजना रद्द! चऱ्होलीकरांना दिलासा, मुख्यमंत्र्यांची घोषणा

June 18, 2025

पिंपरी चिंचवडमध्ये १ मार्चपासून ‘जेई’ लसीकरण मोहीम! मुलांच्या...

February 25, 2025

“कराच्या ओझ्यातून मुक्ती! चिखली घरकुलातील ६,७०० कुटुंबांना मोठा...

January 12, 2026

Phoenix Metro News “अरिजित सिंहच्या कॉन्सर्टने पुणेकर मोहित!...

March 17, 2025

लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांचे विकासदृष्टीचे कार्य चिरस्मरणीय –...

January 1, 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात...

January 26, 2026

पिंपरी-चिंचवडच्या लघु उद्योजकांना दिलासा – प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचा...

February 20, 2025

देशाच्या आर्थिक विकासासाठी युवकांनी पुढे यावे – डॉ....

January 15, 2025

शिवसेनेच्या गटनेतेपदी विश्वजित बारणे यांची निवड

January 24, 2026

“माजी सैनिकांच्या सन्मानार्थ आमदार महेश लांडगे यांची मोठी...

February 22, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.1K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 768 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 762 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 733 views

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (570)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (570)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

“पीसीसीओईआरमध्ये राष्ट्रीय परिषद: इंजिनिअरिंग डिझाइन आणि...

February 21, 2025

पुनावळ्यात भाजपच्या जुन्या–नव्यांचा ऐतिहासिक मेळ; स्थानिक...

January 8, 2026

पिंपरी चिंचवड शहराच्या राजकारणात जगतापांचा करिष्मा...

January 17, 2026
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here