• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड पीसीयू येथे क्रीडारंभ २०२६ महोत्सवाचा जल्लोष
पिंपरी चिंचवडक्रीडापुणेशैक्षणिक

पीसीयू येथे क्रीडारंभ २०२६ महोत्सवाचा जल्लोष

by gauravsalunkhe00@gmail.com March 23, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
79

पिंपरी, पुणे (दि. २३ मार्च २०२६) दैनंदिन अभ्यासक्रम व्यतिरिक्त विद्यार्थ्यांनी मैदानी खेळांमध्ये सहभाग घेतल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहते. पिंपरी चिंचवड विद्यापीठाचा क्रीडारंभ हा केवळ क्रीडा स्पर्धांचा महोत्सव नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असलेली बांधिलकी दर्शवणारा उपक्रम आहे. शैक्षणिक प्रगती सोबत क्रीडा उपक्रमांना देखील येथे प्रोत्साहन दिले जाते. अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व, आत्मविश्वास आणि संघभावना विकसित होते असे प्रतिपादन पीसीयूचे कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे यांनी केले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीइटी) पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयू), साते, मावळ येथे वार्षिक महोत्सव “क्रीडारंभ २०२६” आयोजित करण्यात आला होता.
या क्रीडा महोत्सवात क्रिकेट, व्हॉलीबॉल, कबड्डी, फुटबॉल, खो – खो बॅडमिंटन, टेबल टेनिस, बुद्धिबळ, कॅरम अशा विविध इनडोअर व आउटडोअर खेळांच्या स्पर्धांचे आयोजन केले होते. या स्पर्धांमध्ये ४०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

यावेळी कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे, प्रो-कुलगुरू डॉ. सुदीप थेपडे, कुलसचिव डॉ. अनिल महेश्वरी, तसेच विद्यापीठातील विविध शाळांचे प्रमुख आणि प्राध्यापक आदी उपस्थिती होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक व बक्षीस वितरण करण्यात आले.

समन्वयक प्रा. सचिन इंगळे, पीसीयूचे क्रीडा संचालक डॉ. विवेक भोसले यांनी काम पाहिले.
क्रिस्टल वॉटर कॉर्पोरेशन यांनी पिण्याच्या पाण्याचे प्रायोजकत्व घेतले होते.

पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयू कुलपती हर्षवर्धन पाटील, व्यवस्थापन समिती सदस्य व उद्योजक अजिंक्य काळभोर, नरेंद्र लांडगे, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी विजेत्यांचे आणि मार्गदर्शकांचे अभिनंदन केले.

You Might Also Like
  • आषाढी एकादशी निमित्त राष्ट्रीय श्रमिक आघाडीची भव्य दिंडी उत्साहात संपन्न; हजारो वारकरी श्रमिकांचा उत्स्फूर्त सहभाग!
  • ‘ग्रीन आणि सस्टेनेबल’ पिंपरी-चिंचवडसाठी लोकचळवळ उभारणार – आमदार शंकर जगताप
  • कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
  • पिंपरी-चिंचवडमध्ये केमिस्टांच्या देशव्यापी बंदला १००% प्रतिसाद; ऑनलाइन औषध विक्रीला तीव्र विरोध
  • भारतीय विद्यापीठ संघाची १०० वी ऐतिहासिक वार्षिक सभा व कुलगुरूंची राष्ट्रीय परिषद २८–३० एप्रिलला पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात
  • सुनील साठे हा समाजाप्रती कृतज्ञता बाळगणारा कार्यकर्ता – जयसिंग डुंबरे
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
पवना नदी काठावर ‘जागतिक जल दिन’ उत्साहात साजरा
next post
मोशीतील ४७० विद्यार्थ्यांना मिळाले हक्काचे ‘ज्ञानमंदीर’

You may also like

पिंपरी-चिंचवडकरांसाठी भाजपा सरकारचे ‘‘दिवाळी गिफ्ट’’ : टाळगाव चिखली...

October 18, 2025

“शत्रुघ्न काटेंचा आत्मविश्वास शिगेला: ‘प्रभाग 28 मधून चारही...

December 27, 2025

पिंपरी चिंचवड महापालिकेकडून वेस्ट टू वंडर स्पर्धेचे आयोजन

March 20, 2026

कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त...

June 3, 2026

“पिंपरी-चिंचवडमधील 42 मिसिंग लिंक अखेर पूर्ण होणार? आमदार...

April 22, 2025

सचिन साठे सोशल फाउंडेशनतर्फे ‘न्यू होम मिनिस्टर खेळ...

October 31, 2025

लातूर जिल्हा मित्र मंडळाचे ४१ वे रक्तदान शिबीर...

January 19, 2026

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीची बैठक: विविध विकासकामांना...

March 5, 2025

पिंपरी-चिंचवडमध्ये राज्यातील पहिला तृतीयपंथीय सामुदायिक विवाह सोहळा: सामाजिक...

January 27, 2025

नवव्या आयपीटेक्स आणि सातव्या ग्राइंडेक्स २०२६ प्रदर्शनाची उत्सवात...

February 27, 2026

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.1K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 774 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 770 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 738 views

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (571)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (571)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

भीमसृष्टीत सामाजिक समतेचा संदेश; हजारो नागरिकांना...

April 16, 2026

भोसरीत भव्य रोड शो; मुख्यमंत्री देवेंद्र...

January 11, 2026

उगम ते संगम पवना–इंद्रायणी नदी संवर्धन...

December 14, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here