• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड “संत तुकारामनगरला मिळाला२५ कोटी ४० लाख रुपयांचं विकास निधी, प्रभाग क्र. २० चे महत्त्वपूर्ण प्रकल्प आता होणार सुरू ~ योगेश बहल
पिंपरी चिंचवड

“संत तुकारामनगरला मिळाला२५ कोटी ४० लाख रुपयांचं विकास निधी, प्रभाग क्र. २० चे महत्त्वपूर्ण प्रकल्प आता होणार सुरू ~ योगेश बहल

by gauravsalunkhe00@gmail.com March 4, 2025
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
552

पिंपरी चिंचवड

पिंपरी चिंचवड महानगरपालिका २०२५-२०२६ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात प्रभाग क्रमांक २०, संत तुकारामनगर येथील विकासकामांसाठी २५ कोटी ४० लाख रुपयांचा अंदाजपत्रकीय खर्च मंजूर करण्यात आलेला आहे. या निधीच्या मदतीने मुंबई पुणे महामार्गाच्या लगत असलेल्या कै. यशवंतराव चव्हाण पुतळ्यापासून महेशनगर चौकापर्यंत आणि अग्निशामक केंद्र ते कै. यशवंतराव चव्हाण रुग्णालय पर्यंतचा मार्ग काँक्रिटीकरण, तसेच पादचारी मार्गावर स्ट्रीट लाईट लावून अत्याधुनिक पद्धतीने सुशोभिकरण करण्याचे काम सुरू होणार आहे.

या विकासकामांसाठी आयुक्त श्री. शेखर सिंह यांच्याकडे मागणी करण्यात आली होती आणि त्यांच्या सकारात्मक प्रतिसादानंतर ही मंजुरी प्राप्त झाली आहे. प्रभाग क्रमांक २० मधील हे महत्त्वाचे विकासकामे आगामी काळात पूर्ण होणार आहेत, ज्यामुळे येथील नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा होईल.

आर्थिक वर्ष २०२५-२०२६ मध्ये अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकानुसार मंजूर केलेल्या विकासकामांचे थोडक्यात उल्लेखः

डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुलाची सुधारणा व विविध खेळांसाठी ग्राउंड विकसित करणे.

सरदार वल्लभभाई पटेल बॅडमिंटन हॉलचे नूतनीकरण.

संत तुकारामनगर येथील एसटी स्टँड समोरील वाणिज्य भूखंडाच्या पार्किंग व बस टर्मिनलसाठी आवश्यक कामे.

स्वरगंगा आणि गंगा स्कायज सोसायटीच्या पाठीमागील नाल्याची कामे.

कै. यशवंतराव चव्हाण पुतळा ते महेशनगर चौकापर्यंत तसेच अग्निशामक केंद्र ते यशवंतराव चव्हाण रुग्णालय पर्यंत काँक्रिटीकरण व सुशोभीकरण.

संपूर्ण विकासकामांसाठी २५ कोटी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. या निधीच्या सहाय्याने विविध विकासकामे लवकरच प्रत्यक्षात आणली जातील. या निर्णयाबद्दल आयुक्त महोदयांचे आभार व्यक्त करतो.असे मत माजी महापौर योगेश बहल यांनी व्यक्त केले.

 

You Might Also Like
  • ‘ग्रीन आणि सस्टेनेबल’ पिंपरी-चिंचवडसाठी लोकचळवळ उभारणार – आमदार शंकर जगताप
  • कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
  • पिंपरी-चिंचवडमध्ये केमिस्टांच्या देशव्यापी बंदला १००% प्रतिसाद; ऑनलाइन औषध विक्रीला तीव्र विरोध
  • भारतीय विद्यापीठ संघाची १०० वी ऐतिहासिक वार्षिक सभा व कुलगुरूंची राष्ट्रीय परिषद २८–३० एप्रिलला पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात
  • सुनील साठे हा समाजाप्रती कृतज्ञता बाळगणारा कार्यकर्ता – जयसिंग डुंबरे
  • 📍कामगार नेते मा.केशव घोळवे यांना भारतीय जनता पक्षाने विधान परिषदेची उमेदवारी देऊन संधी द्यावी — कामगार वर्गाची मागणी
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
पिंपरी-चिंचवडमध्ये पहिल्यांदाच ‘वाहनमुक्त दिवस’; ८ आणि ९ मार्चला विशेष उपक्रम!
next post
“पिंपरी-चिंचवड महानगरपालिका राज्यात आरोग्य सेवांमध्ये अव्वल, मिळवले ९२ गुण!”

You may also like

भोसरीत भव्य रोड शो; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...

January 11, 2026

छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत प्रभाग ११ मध्ये...

January 12, 2026

Phoenix Metro News “हजारो कामगारांचा एकच हुंकार –...

March 15, 2025

कंपनीच्या उन्नतीसाठी व ध्येय प्राप्तीसाठी मनुष्यबळ अधिकारी यांची...

December 3, 2024

शहरातील क्रीडा सुविधांचा कायापालट होणार; सभापती कैलास कुटे...

March 5, 2026

पिंपरी चिंचवडमध्ये जागतिक महिला दिनावर महिला बचत गटांचा...

March 8, 2025

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची स्थायी समिती बैठकीत विविध विषयांना...

March 4, 2026

पावसाळ्यापूर्वी नालेसफाईचे काम पूर्ण करा – सार्वजनिक शौचालयांची...

April 12, 2026

“निसर्ग हा मानवाचा पहिला गुरू! पिंपरीत गाजलं राज्यस्तरीय...

August 18, 2025

🌾 आस्मानी संकटात ‘‘एक हात मदतीचा उपक्रम’’ –...

October 25, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.1K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 768 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 762 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 733 views

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (570)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (570)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

“आंबेगावमध्ये बजरंग दलाची ऐतिहासिक शोभायात्रा: आमदार...

March 31, 2025

पुणे जिल्ह्यात लिफ्ट ऑडिटचे विकेंद्रीकरण; आमदार...

December 10, 2025

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट आणि दक्षिण...

December 12, 2024
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here