• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड पशुवैद्यकीय तक्रारींच्या निवारणासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा मोठा निर्णय
पिंपरी चिंचवडआरोग्य

पशुवैद्यकीय तक्रारींच्या निवारणासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा मोठा निर्णय

by gauravsalunkhe00@gmail.com March 11, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
34

आठ प्रभागांसाठी आठ स्वतंत्र समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती; नागरिकांच्या तक्रारींवर तात्काळ होणार कार्यवाही

पिंपरी, दि. ११ मार्च २०२६ – पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांच्या पशुवैद्यकीय विभागाशी संबंधित तक्रारींचे अधिक वेगाने आणि प्रभावीपणे निवारण करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शहरातील श्वानांच्या उपद्रवाबाबत झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने तसेच महापौर रवि लांडगे यांनी दिलेल्या निर्देशानुसार नागरिक आणि नगरसेवकांना त्यांच्या समस्या थेट मांडता याव्यात व त्यांचे तातडीने निराकरण व्हावे यासाठी क्षेत्रीय स्तरावर नवीन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.

यापूर्वी तक्रारींचे निवारण प्रामुख्याने केंद्र स्तरावरून होत असल्याने कार्यवाहीस वेळ लागत होता. मात्र आता प्रत्येक प्रभाग स्तरावर तात्काळ कार्यवाही व्हावी यासाठी आठही प्रभागांसाठी स्वतंत्र समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे तक्रारींचे वेळेत निरसन होण्यास मोठी मदत होणार आहे.

महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागामार्फत प्रशासकीय कामकाजात अधिक सुसूत्रता आणण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे. या यंत्रणेद्वारे श्वानांवर उपचार तसेच नसबंदी करणे, आक्रमक श्वानांना तात्पुरते निरीक्षणाखाली ठेवणे आदी सुविधा पुरविण्यात येणार आहेत.

या निर्णयामुळे शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून तक्रार निवारण प्रक्रियेत पारदर्शकता आणि वेग येईल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. महानगरपालिकेमार्फत ही सर्व कामे भारतीय प्राणी कल्याण मंडळाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार करण्यात येणार आहेत.

समन्वय अधिकारी व संपर्क क्रमांक :-
मदनुरकर इरण्णा – अ प्रभाग – ९१३०५८०७५१
शरद राठोड – ब प्रभाग – ७७७६८१२०९०
राहुल गुलाले – क प्रभाग – ७९७२६०९२७८
निरज हटवार – ड प्रभाग – ७०२०३१४९४३
समीक्षा कुंभार – इ प्रभाग – ९४२१६३२५३८
सुरज शिंदे – फ प्रभाग – ९३७०४४३८१५
निशिगंधा कचवे – ग प्रभाग – ९२८४८०११७७
सुनील कांबळे – ह प्रभाग – ८८८८४४२०४६

महानगरपालिकेमार्फत हे संपूर्ण कामकाज भारतीय प्राणी कल्याण मंडळाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार पार पाडले जात असलेने श्वानांचे स्थलांतरण (Relocation) केले जात नाही, हे पशुवैद्यकीय विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे शाळा, महाविद्यालये आणि रुग्णालये यांच्या आस्थापनांना संरक्षक कुंपण करावे, त्यांच्या स्तरावर नोडल अधिकारी नेमणूक करावी आणि परिसरातील श्वानांची संख्या प्रशासनास कळवावी, असे मेलद्वारे कळविण्यात आले आहे. संबंधित संस्थांकडून ही माहिती प्राप्त झाल्यानंतर न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पुढील आवश्यक कार्यवाही केली जाईल.

शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने श्वानांचा प्रश्न तातडीने मार्गी लावणे अत्यंत आवश्यक असल्याने व नागरिकांना आपल्या समस्या मांडण्यासाठी क्षेत्रीय स्तरावरच सक्षम यंत्रणा उपलब्ध असणे आवश्यक असल्याने त्यानुसार आता प्रत्येक प्रभागासाठी स्वतंत्र समन्वय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. या विकेंद्रित व्यवस्थेमुळे तक्रारींचे निवारण जलद गतीने होईल आणि शहरात प्राणी कल्याण मंडळाच्या नियमावलीनुसार प्रभावी उपाययोजना राबवल्या जातील. – रवि लांडगे, महापौर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

नागरिकांना मिळणाऱ्या सेवा अधिक सुलभ आणि जलद व्हाव्यात हा आमचा मुख्य उद्देश असून, या नवीन व्यवस्थेमुळे स्थानिक समस्यांचे निराकरण प्रभाग स्तरावरच प्रभावीपणे करण्याचा आमचा प्रयत्न राहील. – विक्रांत बगाडे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

You Might Also Like
  • आषाढी एकादशी निमित्त राष्ट्रीय श्रमिक आघाडीची भव्य दिंडी उत्साहात संपन्न; हजारो वारकरी श्रमिकांचा उत्स्फूर्त सहभाग!
  • ‘ग्रीन आणि सस्टेनेबल’ पिंपरी-चिंचवडसाठी लोकचळवळ उभारणार – आमदार शंकर जगताप
  • कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
  • पिंपरी-चिंचवडमध्ये केमिस्टांच्या देशव्यापी बंदला १००% प्रतिसाद; ऑनलाइन औषध विक्रीला तीव्र विरोध
  • भारतीय विद्यापीठ संघाची १०० वी ऐतिहासिक वार्षिक सभा व कुलगुरूंची राष्ट्रीय परिषद २८–३० एप्रिलला पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात
  • सुनील साठे हा समाजाप्रती कृतज्ञता बाळगणारा कार्यकर्ता – जयसिंग डुंबरे
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
युद्धामुळे उद्योजक संकटात, सर्व पुरवठा साखळी विस्कळीत – संदीप बेलसरे
next post
‘क’ क्षेत्रीय कार्यालयात महापौरांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक; मूलभूत नागरी सुविधांवर भर

You may also like

आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते चिंचवड मतदारसंघातील विविध...

November 30, 2024

काळभोरनगरमध्ये मा.नगरसेवक राजू दुर्गे यांच्या पुढाकाराने ‘छावा’चा भव्य...

March 17, 2025

Phoenix Metro News “संत तुकाराम महाराज बीज: पिंपरी...

March 16, 2025

गॅस सिलिंडर पुरवठा मुबलक, विरोधकांच्या अफवांवर विश्वास ठेवू...

March 16, 2026

श्री मंगलमूर्तींच्या ज्येष्ठी यात्रेचे चिंचवड येथून नारंगी कडे...

May 29, 2025

पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला दुसऱ्या दिवशी चांगला...

March 4, 2026

आषाढीवारीची जय्यत तयारी! पिंपरी चिंचवडमध्ये लाखो वारकऱ्यांचे स्वागत...

May 27, 2025

पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचा आमदार महेश लांडगे यांच्या...

December 23, 2025

खाजगी रुग्णालयांनी “Golden Hour Treatment” नियमांचे पालन करणे...

April 10, 2025

पवनाथडी जत्रेसाठी उद्या रविवार, दिनांक २२ फेब्रुवारी २०२६...

February 21, 2026

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.1K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 774 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 770 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 739 views

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (571)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (571)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

पिंपरी चिंचवड निवडणूक 2025 : प्रभाग...

December 29, 2025

महिला उद्योजकतेला बूस्ट ! फॅशन डिझायनिंग...

April 3, 2025

मराठी साहित्याचा अमूल्य ठेवा – अभिवाचन...

March 9, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here