• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home क्रीडा आमदार शंकरभाऊ जगताप यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासोबतच क्रीडा क्षेत्रालाही प्राधान्य दिले :- स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे
क्रीडापिंपरी चिंचवडराजकारण

आमदार शंकरभाऊ जगताप यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासोबतच क्रीडा क्षेत्रालाही प्राधान्य दिले :- स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे

by gauravsalunkhe00@gmail.com April 6, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
21

आमदार चषक बॅडमिंटन स्पर्धेचा काळेवाडीत शुभारंभ

पिंपरी-चिंचवड: आमदार शंकरभाऊ जगताप यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासोबतच क्रीडा क्षेत्रालाही नेहमीच प्राधान्य दिले आहे. त्यांच्या नेतृत्वात खेळाडूंसाठी उत्कृष्ट सोयी-सुविधा उपलब्ध होत आहेत. ‘आमदार चषक’ सारख्या व्यासपीठामुळे स्थानिक स्तरावरील गुणवान खेळाडूंना आपली प्रतिभा सिद्ध करण्याची संधी मिळत आहे, असे प्रतिपादन स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी केले.

चिंचवड विधानसभेचे आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून काळेवाडी येथे भव्य ‘आमदार चषक’ बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी सकाळी काळेवाडीतील ज्योतिबा उद्यान येथील छत्रपती शिवाजी महाराज बॅडमिंटन कोर्टवर या स्पर्धेचे उद्घाटन स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.

खेळ केवळ हार-जितीसाठी नसून तो आयुष्यात शिस्त आणि जिद्द निर्माण करतो.” हीच तरुण पिढी भविष्यात सक्षम भारत घडवेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

या सोहळ्याला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती.
यावेळी, नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन, नगरसेविका सविता खुळे, सामाजिक कार्यकर्ते विनोद तापकीर, नरेश खुळे, विलास पाडाळे, सचिन काळे, सागर तापकीर यांसह इतर मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेचे यशस्वी आयोजन गोपाळ माळेकर आणि पवना हेल्थ क्लबच्या टीमने केले आहे.

आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या स्पर्धेने परिसरातील क्रीडाप्रेमींचे लक्ष वेधून घेतले असून, स्थानिक खेळाडूंमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. या प्रेरणादायी उपक्रमाबद्दल उपस्थित मान्यवरांनी आयोजकांचे विशेष अभिनंदन केले.

प्रतिक्रिया…
आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित “आमदार चषक” स्पर्धेमुळे काळेवाडी परिसरातील क्रीडा संस्कृतीला नवी चालना मिळाली असून, आगामी काळात अशा स्पर्धांमधून नव्या प्रतिभेला हक्काचे मैदान मिळाले आहे.

*-अभिषेक बारणे, सभापती स्थायी समिती – पिंपरी चिंचवड महापालिका.*

You Might Also Like
  • ‘ग्रीन आणि सस्टेनेबल’ पिंपरी-चिंचवडसाठी लोकचळवळ उभारणार – आमदार शंकर जगताप
  • कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
  • पिंपरी-चिंचवडमध्ये केमिस्टांच्या देशव्यापी बंदला १००% प्रतिसाद; ऑनलाइन औषध विक्रीला तीव्र विरोध
  • भारतीय विद्यापीठ संघाची १०० वी ऐतिहासिक वार्षिक सभा व कुलगुरूंची राष्ट्रीय परिषद २८–३० एप्रिलला पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात
  • सुनील साठे हा समाजाप्रती कृतज्ञता बाळगणारा कार्यकर्ता – जयसिंग डुंबरे
  • 📍कामगार नेते मा.केशव घोळवे यांना भारतीय जनता पक्षाने विधान परिषदेची उमेदवारी देऊन संधी द्यावी — कामगार वर्गाची मागणी
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
“खडकवासल्याच्या निसर्ग साक्षीने रंगला आठवणींचा मेळा” : महात्मा फुले कॉलेज माजी विद्यार्थ्यांचा उत्साही स्नेहमेळावा
next post
पिंपरी-चिंचवड महापालिकेत रिक्त पदे भरण्यासाठी महापौरांचा पुढाकार; नागरिक सेवेत अडथळा येऊ नये यावर भर

You may also like

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक २०२५ : प्रभाग १, ११,...

December 21, 2025

छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्वामध्ये महापालिकेच्या वतीने...

February 12, 2026

ओबीसी बांधवांनो हारलेली नाही, थांबलेली आहे; सत्ता आल्यानंतर...

January 8, 2026

पिंपरी-चिंचवडकरांसाठी आनंदाची बातमी! मुळशी धरणातून पाणी आरक्षणाची मागणी...

March 3, 2025

रावेत, काळेवाडी, बिजलीनगरसह हिंजवडीमध्ये चार नवीन महावितरण कार्यालयांची निर्मिती-...

April 17, 2026

पिंपरीत युवासेनेचे शुभम मुळे यांचा पदाधिकाऱ्यांसह भाजपात प्रवेश;...

January 10, 2026

पाचगणीत नेतृत्वाचा नवा अध्याय: चार्मिंग इमेजमुळे ‘संतोष कांबळे...

October 31, 2025

आमदार शंकर जगताप यांच्या पाठपुराव्याला यश! पूररेषेतील अधिकृत...

March 26, 2025

“BIG NEWS: लिकर शॉप बंद करण्याचा अधिकार सोसायटीधारकांना!...

March 12, 2025

डॉ. योगेश भावसार यांना पीएचडी प्रदान

December 14, 2024

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.1K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 766 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 762 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 732 views

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (570)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (570)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

“विद्यार्थ्यांच्या ‘आयडिया’ला व्यावसायिकतेची जोड; क्षितिज २०२५...

May 26, 2025

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट आणि दक्षिण...

December 12, 2024

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने ७७ वा प्रजासत्ताक...

January 26, 2026
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here