• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड विनापरवाने कुत्री पाळणा-यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत – सचिन सोनवणे
पिंपरी चिंचवडसमाजकारण

विनापरवाने कुत्री पाळणा-यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत – सचिन सोनवणे

by gauravsalunkhe00@gmail.com January 15, 2025
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
478

पिंपरी चिंचवड |प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड शहरात फक्त तीनशे नागरिकांनी आपल्या महानगरपालिकेचा रितसर परवाना घेवुन कुत्री पाळलेली आहेत. मात्र शहरात आज रोजी सुमारे पन्नास ते साठ हजार नागरिकांनी विनापरवाना कुत्री पाळलेली आहेत. त्या विनापरवाना पाळलेल्या कुत्र्यांची योग्य निगा राखली जात नाही. त्यांना वेळोवेळी लत्तीकरण केले जात नाही. अशी कुत्री चावल्यास रेबीज होतो व नाहक नागरिकांचा जीव जातो. त्यामुळे अशा विनापरवाना कुत्री पाळनाऱ्या नागरिकांवर फौजदारी गुन्हे दाखल करा. अशी मागणी वंचित उत्थान व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सचिन सोनवणे यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन देऊन केली आहे.

विनापरवाना घरे बांधणारे, विनापरवाना नळ कनेक्शन जोडणारे यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाते. तोच नियम या विनापरवाना कुत्री पाळणाऱ्या नागरिकांना लावुन त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी असे पत्रात म्हटले आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील झोपडपट्टीत नागरिकांना राहण्यासाठी पुरेशी जागा नाही, तरी ही घरात कुत्री पाळली जातात व घरात पुरेशी जागा नसल्याने ती कुत्री रस्त्यांवर सोडली जातात. तसेच त्याची योग्य निगा राखली जात नाही कि त्यांना वेळेवर लसीकरण केले जात नाही. हिच परिस्थिती चाळीत व घरकुल तसेच झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील इमारतीत आहे. राहायला जागा कमी असतांना तिथे कुत्री पाळली जातात, त्यांच्या गळयात पट्टा बांधला जात नाही. घरात जागा नसल्यानी त्यांना बाहेर रस्त्यावर मोकळे सोडले जाते मग त्या कुत्र्यांच्या गल्लीत रस्त्यावर झुंडी तयार होतात. वृध्दांच्या अंगावर धावुन येतात. नागरिकांचे व लहान बालकांचे लचके तोडतात. सायकलस्वार व दुचाकी चालवणाऱ्यांच्या मागे लागतात. त्यामुळे अपघात होऊन मनुष्याची जिवित हानी पण होते. मात्र याची परवा हे विना परवाना कुत्री पाळणारे करत नाहीत. त्यामुळे विनापरवाना कुत्री पाळणा-यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत.

शहरातील रस्त्यांवर वॉशिंग सेंटर, छोट छोटी दुकाने, टपऱ्या, गॅरेज वाले, हॉटेलवाले, यानी ही विनापरवाना कुत्री पाळलेली असतात, ती दिवस रात्र त्या ठिकाणी असतात व रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांच्या अंगावर धावुन जातात. दुचाकीवरून जाणाऱ्या नागरिकांच्या मागे लागतात त्यामुळे अपघात होतात व यात बऱ्याचदा दुचाकीस्वाराला अपघातामुळे गंभीर दुखापत होउन त्यात त्याचा जीव पण जात आहे.

तरी हे लोक कुत्र्यांची योग्य निगा राखत नाहित त्यांचे लसीकरण करत नाहीत त्यामुळे अशा विना परवाना कुत्री पाळणाऱ्या नागरिकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत ही नम्र विनंती, यामुळे हे विनापरवाणे कुत्री पाळणारे नागरिक महानगरपालिकेचा कुत्री पाळण्यांचा परवाना घेतील व कुत्र्यांची योग्य ती काळजी घेतील व वेळोवेळी त्याचे लसीकरण करतील. तसेच त्यांचा त्रास इतर नागरिकांना होणार नाही.

तरी सदर विषयाची गांभीर्याने दखल घ्यावी अन्यथा आयुक्त साहेब आपल्या विरोधात न्यायालयात दाद मागितली जाईल असे पत्रात म्हटले आहे.

You Might Also Like
  • ‘ग्रीन आणि सस्टेनेबल’ पिंपरी-चिंचवडसाठी लोकचळवळ उभारणार – आमदार शंकर जगताप
  • कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
  • पिंपरी-चिंचवडमध्ये केमिस्टांच्या देशव्यापी बंदला १००% प्रतिसाद; ऑनलाइन औषध विक्रीला तीव्र विरोध
  • भारतीय विद्यापीठ संघाची १०० वी ऐतिहासिक वार्षिक सभा व कुलगुरूंची राष्ट्रीय परिषद २८–३० एप्रिलला पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात
  • सुनील साठे हा समाजाप्रती कृतज्ञता बाळगणारा कार्यकर्ता – जयसिंग डुंबरे
  • 📍कामगार नेते मा.केशव घोळवे यांना भारतीय जनता पक्षाने विधान परिषदेची उमेदवारी देऊन संधी द्यावी — कामगार वर्गाची मागणी
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
विविध धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून श्री मोरया गोसावी महाराज संजीवन समाधी सोहळ्याची सांगता
next post
विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी महिलांचा सहभाग आवश्यक – चंद्रकांत पाटील

You may also like

भीमसृष्टीत सामाजिक समतेचा संदेश; हजारो नागरिकांना मोफत पाणी...

April 16, 2026

निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठे बळ; राहुल कलाटेंची नवी...

December 23, 2025

८ व्या मास्टर्स नॅशनल गेमचे मंगळवारी पिंपरीत उद्घाटन

January 26, 2026

मोशीतील ४७० विद्यार्थ्यांना मिळाले हक्काचे ‘ज्ञानमंदीर’

March 25, 2026

विद्यानंद भवन हायस्कूलचा ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या संकल्पनेवर आधारित...

December 19, 2025

पिंपरी चिंचवड महापालिकेकडून वेस्ट टू वंडर स्पर्धेचे आयोजन

March 20, 2026

माझ्या मोरयाचा धर्म जगभर जागो – डॉ. मोहन...

December 18, 2024

“पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रानजाई महोत्सवात सांस्कृतिक आणि पर्यावरणीय...

March 6, 2025

“हिंजवडी आयटी पार्कला मिळणार न्याय? #UnclogHinjawadiITPark मागणी मुख्यमंत्री...

June 26, 2025

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीची बैठक: विविध विकासकामांना...

March 5, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.1K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 767 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 762 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 732 views

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (570)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (570)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

काश्मीर पहलगाम दुर्घटना: पिंपरीत सकल हिंदू...

April 27, 2025

मिशन-PCMC : भोसरी विधानसभा भाजपा ‘ऑन...

December 7, 2025

महाराष्ट्र शासनाच्या वतीने मतदानानिमित्त १५ जानेवारी...

January 8, 2026
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here