• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home उद्योग व व्यापार . “महिला बचत गटांचे आर्थिक भविष्य उज्वल करण्यासाठी सक्षमा प्रकल्पाचा महत्वपूर्ण मेळावा संपन्न”
उद्योग व व्यापारपिंपरी चिंचवडसमाजकारण

. “महिला बचत गटांचे आर्थिक भविष्य उज्वल करण्यासाठी सक्षमा प्रकल्पाचा महत्वपूर्ण मेळावा संपन्न”

by gauravsalunkhe00@gmail.com March 5, 2025
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
515

पिंपरी, दि. ५ मार्च २०२५ – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सक्षमा प्रकल्पाअंतर्गत शहरातील सक्रीय महिला बचत गटांना व्यावसायिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचे कार्य सुरू आहे. महिला बचत गटांना महापालिकेच्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा मानस महापालिकेचा आहे.

या उद्देशाने, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि टाटा कम्युनिटी इनिशिएटिव्हस ट्रस्ट (टाटा स्ट्राइव्ह) यांच्या संयुक्त विद्यमाने महिला बचत गटांसाठी महिला दिनाचे औचित्य साधून पिंपरी कॉलनीतील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे महिला मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी मेळाव्याचे उद्घाटन केले. महिलांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या ज्ञानाने सुसज्ज करून व्यवसायातील स्पर्धेत सक्षम बनवण्यासाठी या प्रकल्पाचा उद्देश स्पष्ट केला. त्याचबरोबर, टाटा स्ट्राईव्हच्या माध्यमातून महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे, माजी नगरसदस्या सुजाता पालांडे, टाटा स्ट्राईव्हचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमेय वंजारी, टाटा मोटर्सच्या गृहिणी प्रकल्पाच्या अध्यक्षा शिल्पा देसाई यांसह इतर मान्यवर उपस्थित होते. महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी विविध योजनांची माहिती उपस्थितांना देण्यात आली. तसेच, यशस्वी व्यवसाय करणाऱ्या महिला बचत गटांचा सन्मान देखील करण्यात आला.

महापालिकेच्या आगामी उपक्रमांतून महिलांना आपल्या व्यवसायाची गुणवत्तेची तपासणी करण्याची आणि विविध उद्योगांमध्ये स्थान मिळवण्याची संधी मिळणार आहे, असा विश्वास प्रदीप जांभळे पाटील यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचा समारोप सांस्कृतिक कार्यक्रमाने करण्यात आला, ज्यामध्ये महिलांनी नृत्य आणि संगीताच्या माध्यमातून सामाजिक संदेश दिला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रियंवदा तोडणकर यांनी केले, तर सुत्रसंचालन निशा नेमसे यांनी केले. आभार सक्षमा प्रकल्पाचे संचालक सचिन उपाध्ये यांनी मानले.

You Might Also Like
  • कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा लढा: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान!
  • ‘‘टीम इंडियात पुन्हा कमबॅक करणार!’’ : सूर्यकुमार यादव
  • महर्षी दयानंद सरस्वती यांनी मानवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला – वेदपालजी आर्य
  • आमदार महेश लांडगे यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेत नियुक्ती
  • कृष्णानगरच्या विकासकामांसाठी मारुती जाधव यांचा पाठपुरावा; पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट
  • चिखली जलशुद्धीकरण केंद्रातील कामामुळे गुरुवारी पाणीपुरवठा बंद;
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
“कचऱ्यापासून सुंदरतेची निर्मिती: भोसरीतील गुडविल चौकाची स्वच्छता क्रांती”
next post
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीची बैठक: विविध विकासकामांना प्रशासक शेखर सिंह यांची मान्यता!

You may also like

पिंपरी-चिंचवडमध्ये वायू प्रदूषणावर नियंत्रणासाठी कडक पावले; नियम न...

March 10, 2026

“शहीद भगतसिंग आणि आर्य समाज” या विषयावर भगतसिंग...

March 17, 2026

ॲग्रीवाईज परिषदे मुळे कृषी उत्पादनाला जागतिक बाजारपेठेत संधी...

March 5, 2026

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते आरपीआय शहर...

April 25, 2025

महापालिका सार्वत्रिक निवडणूक कालावधीत शहरातील आठही क्षेत्रीय कार्यालयांअंतर्गत...

February 9, 2026

“पिंपरी-चिंचवडचा चेहरा बदलणार! शंकर जगताप यांच्या मागण्यांना शासनाची...

March 6, 2025

पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय भूकंप; आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली...

December 20, 2025

पिंपरी चिंचवडमध्ये १ मार्चपासून ‘जेई’ लसीकरण मोहीम! मुलांच्या...

February 25, 2025

काश्मीर पहलगाम दुर्घटना: पिंपरीत सकल हिंदू समाजाचा निषेध...

April 27, 2025

मराठी भाषा गौरव दिनाच्या खर्चास मान्यता; स्थायी समिती...

March 4, 2026

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 797 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 790 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 763 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

“१ जुलैपासून ट्रक, टेम्पो, बस बंद!...

June 30, 2025

निवडणुकीपूर्वी उलथापालथ; खासदार श्रीरंग बारणे यांचे...

December 22, 2025

हिंजवडीला जाणाऱ्या वाहनधारकांसाठी आनंदवार्ता – वाकड...

November 8, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here