• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवडमध्ये ऊर्जा स्वयंपूर्णतेच्या दिशेने ठोस पाऊल – आमदार शंकर जगताप
पिंपरी चिंचवडपुणे

पिंपरी चिंचवडमध्ये ऊर्जा स्वयंपूर्णतेच्या दिशेने ठोस पाऊल – आमदार शंकर जगताप

by gauravsalunkhe00@gmail.com February 8, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
49

पुनावळेतील “७ प्लुमेरिया ड्राइव्ह” सोसायटीत ५७५ किलोवॅट सौर प्रकल्पाचे लोकार्पण

आमदार शंकर जगताप यांच्या नेतृत्वाखाली हरित ऊर्जेचा विकासमार्ग मजबूत

पिंपरी ८ फेब्रुवारी (प्रतिनिधी): पिंपरी चिंचवडमध्ये शाश्वत विकास आणि पर्यावरणपूरक धोरणांना प्राधान्य देत आमदार शंकर जगताप यांच्या नेतृत्वाखाली हरित ऊर्जेकडे वाटचाल अधिक गतिमान होत. याच पार्श्वभूमीवर पुनावळे येथील ७ प्लुमेरिया ड्राइव्ह गृहनिर्माण सोसायटीत उभारण्यात आलेल्या ५७५ किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण रविवारी (दि ८) रोजी करण्यात आले. ऊर्जा स्वयंपूर्णतेच्या दिशेने हे ठोस पाऊल टाकण्यात आले आहे असेही आमदार जगताप यावेळी म्हणाले.

चिंचवड मतदार संघातील ७ प्लुमेरिया ड्राईव्ह या गृहनिर्माण सोसायटीत उभारण्यात आलेल्या ५७५ किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. सोसायटीमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमाला सोसायटीचे अध्यक्ष डॉ गणेश भामे, सचिव शिवराज हराळे, खजिनदार धनंजय पाठक आणि सर्व फेडरेशन कमिटी तसेच रहिवासी उपस्थित होते.

आमदार शंकर जगताप पुढे म्हणाले, गृहनिर्माण सोसायटी स्तरावर उभारण्यात आलेला हा सौर ऊर्जा प्रकल्प शहरातील ऊर्जा स्वयंपूर्णतेच्या दृष्टीने महत्त्वाचा मापदंड मानला पाहिजे. याचा आदर्श शहरातील इतर सोसायटी देखील घेतील असा विश्वास आहे. या प्रकल्पामुळे सोसायटीचा वीज खर्च लक्षणीयरीत्या कमी होणार आहे. सुमारे ९ ते १० लाख रुपयांचे सोसायटीचे वीज बिल आत्ता ५० हजार ते १ लाख पर्यंत येत आहे. यातून भविष्यातील वीज दरवाढीपासून रहिवाशांना दिलासा मिळणार आहे यामुळे पारंपरिक ऊर्जास्रोतांवरील अवलंबित्व कमी होऊन पर्यावरणपूरक विकासाला चालना मिळणार आहे. १० एकर परिसरात वसलेल्या आणि ९५० सदनिका व ३ हजार रहिवासी असलेल्या या सोसायटीसाठी हा प्रकल्प दीर्घकालीन ऊर्जा नियोजनाचा भाग असून रहिवाशांच्या लोकसहभागातून साकारलेला हा उपक्रम सामाजिक जबाबदारीचे आदर्श उदाहरण ठरत आहे. अडीच कोटी रुपयांची गुंतवणूक करून उभारण्यात आलेला हा प्रकल्प शाश्वत विकास आणि आर्थिक बचत या दोन्ही बाबींना पूरक ठरणार आहे.या सौर ऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून दरवर्षी मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती होणार असून कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनात लक्षणीय घट होऊन पर्यावरण संरक्षणाला हातभार लागणार आहे.हरित व स्वच्छ ऊर्जेचा वापर वाढल्याने शहराच्या पर्यावरणीय संतुलनाला बळ मिळणार आहे

आमदार शंकर जगताप पुढे म्हणाले, केंद्र व राज्य शासनाच्या हरित ऊर्जा आणि स्वच्छ ऊर्जा धोरणाशी सुसंगत असलेल्या या उपक्रमाचे कौतुक आहे. गृहनिर्माण सोसायट्यांनी पुढाकार घेतल्यास शहरे ऊर्जा स्वयंपूर्ण बनू शकतात असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान या
एकूण खर्च अडीच कोटी रुपये इतका झाला आहे. ४० लाख रुपयांची सबसिडी मिळाली. तसेच आमदार निधी मधून १० लाख रुपये मंजूर केले आहेत.

You Might Also Like
  • कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा लढा: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान!
  • ‘‘टीम इंडियात पुन्हा कमबॅक करणार!’’ : सूर्यकुमार यादव
  • महर्षी दयानंद सरस्वती यांनी मानवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला – वेदपालजी आर्य
  • आमदार महेश लांडगे यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेत नियुक्ती
  • कृष्णानगरच्या विकासकामांसाठी मारुती जाधव यांचा पाठपुरावा; पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट
  • ‘महर्षी दयानंद पुणे प्रवास १५१ वा स्मृती समारंभ’ कार्यक्रमाचे रविवारी आयोजन
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
‘एनइपी’ नुसार शिक्षण व उद्योग संस्थांनी पूरक अभ्यासक्रम राबविले पाहिजे – एम. शेख
next post
आमदार अमित गोरखे यांच्या पुढाकारातून ४०० महिलांना ‘स्वावलंबनाचे’ बळ; शिलाई मशीन व किटचे भव्य वाटप

You may also like

नोकरीच्या नावाखाली होणारी फसवणूक थांबवण्यासाठी ‘महापौर युवा संकल्प...

April 10, 2026

“राज ठाकरेंची जबरदस्त एन्ट्री! ९ मार्चला पिंपरी चिंचवड...

March 5, 2025

“ज्येष्ठ पत्रकार मधु जोशी आणि माधव राव सहस्त्रबुद्धे...

October 16, 2025

पिंपरी चिंचवडकरांनो तुमचा स्वभिमान बारामतीच्या पायापाशी ठेवू नका...

January 9, 2026

“प्रभाग क्रमांक ११ मध्ये भाजपचा झंझावात; निलेश नेवाळे...

January 5, 2026

निष्ठा- समर्पण- शाश्वात विकास हीच सत्ताधारी भाजपाची त्रिसूत्री...

February 6, 2026

पुण्यात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

February 21, 2026

पिंपरी गाव प्रभागासह संपूर्ण शहरात राष्ट्रवादीसाठी फिलगुड चे...

January 12, 2026

३५ हजार महिलांचे सामूहिक अथर्वशीर्ष पठण; दगडूशेठ गणपतीचा...

September 2, 2025

लवकरच पुण्यात रोपवे! सिंहगड, राजगड, भीमाशंकरला जाणे होणार...

March 23, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 797 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 790 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 763 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

मुख्य निवडणूक निरीक्षक निरंजन सुधांशू यांची...

December 31, 2025

निगडी येथील इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल...

March 10, 2026

पिंपरी-चिंचवडकरांचा दणका! तब्बल 966 कोटींचा मालमत्ताकर...

April 2, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here