• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड नवोदय परीक्षेत पिंपरी चिंचवड महानगरपालिका शाळांची उत्कृष्ट कामगिरी ३२७ पैकी १७४ विद्यार्थी पात्र
पिंपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्रशैक्षणिक

नवोदय परीक्षेत पिंपरी चिंचवड महानगरपालिका शाळांची उत्कृष्ट कामगिरी ३२७ पैकी १७४ विद्यार्थी पात्र

by gauravsalunkhe00@gmail.com March 25, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
44

पिंपरी २५ मार्च २०२६: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी यंदाच्या नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत उल्लेखनीय आणि अभिमानास्पद यश संपादन केले आहे. इयत्ता पाचवीतील एकूण ३२७ विद्यार्थी या स्पर्धात्मक परीक्षेसाठी बसले होते, त्यापैकी तब्बल १७४ विद्यार्थी पात्र ठरले आहेत.

या उल्लेखनीय यशाबद्दल महापौर रवि लांडगे, उप महापौर शर्मिला बाबर, शिक्षण समिती सभापती रवीना आंगोळकर, आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, उपायुक्त ममता शिंदे, प्रशासन अधिकारी संगीता बांगर तसेच शिक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे आणि शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा ही अत्यंत स्पर्धात्मक स्वरूपाची परीक्षा असून, विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेची, तार्किक विचारशक्तीची आणि शैक्षणिक पायाभरणीची कसोटी पाहणारी आहे. अशा कठीण परीक्षेत महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश विशेष उल्लेखनीय आहे.

या यशामागे शाळांमधील शिक्षकांचे नियोजनबद्ध आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने शाळेतच विशेष तयारी करून घेण्यात आली. अभ्यासक्रमानुसार सखोल मार्गदर्शन देण्यात आले तसेच विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि परीक्षेचा सराव होण्यासाठी नियमित परीक्षा सराव परीक्षा देखील घेण्यात आल्या. या परीक्षांमुळे विद्यार्थ्यांना परीक्षेचे स्वरूप समजले, वेळेचे नियोजन करता आले आणि आपली तयारी अधिक प्रभावी करता आली.

महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांनी नवोदय परीक्षेत मिळवलेले यश हे आपल्या शिक्षण व्यवस्थेच्या गुणवत्तेचे प्रतीक आहे. शिक्षकांनी घेतलेली मेहनत, सराव परीक्षांद्वारे केलेली तयारी आणि विद्यार्थ्यांची चिकाटी यामुळे ही कामगिरी शक्य झाली आहे. भविष्यातही अधिकाधिक विद्यार्थ्यांना अशा स्पर्धा परीक्षांसाठी सक्षम करण्यावर आम्ही भर देणार आहोत.

रवीना अंगोळकर, सभापती , शिक्षण समिती, पिंपरी चिंचवड महापालिका

विद्यार्थ्यांसाठी शाळास्तरावर केलेली नियोजनबद्ध तयारी, सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि सराव परीक्षा यांचा सकारात्मक परिणाम नवोदय परीक्षेच्या निकालातून दिसून येत आहे. महानगरपालिका शिक्षण विभाग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि स्पर्धा परीक्षांतील यशासाठी सातत्याने प्रयत्नशील राहील.

ममता शिंदे, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

जवाहर नवोदय परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची भक्कम तयारी व्हावी यासाठी विशेष मार्गदर्शन सत्रे आणि मॉक परीक्षा आयोजित करण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांनी या संधीचा योग्य उपयोग करून उत्कृष्ट यश मिळवले आहे. ही यशस्वी कामगिरी सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांच्या संयुक्त प्रयत्नांचे फलित आहे.

संगीता बांगर, प्रशासन अधिकारी, पिंपरी चिंचवड महापालिका

You Might Also Like
  • ‘ग्रीन आणि सस्टेनेबल’ पिंपरी-चिंचवडसाठी लोकचळवळ उभारणार – आमदार शंकर जगताप
  • कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
  • पिंपरी-चिंचवडमध्ये केमिस्टांच्या देशव्यापी बंदला १००% प्रतिसाद; ऑनलाइन औषध विक्रीला तीव्र विरोध
  • भारतीय विद्यापीठ संघाची १०० वी ऐतिहासिक वार्षिक सभा व कुलगुरूंची राष्ट्रीय परिषद २८–३० एप्रिलला पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात
  • सुनील साठे हा समाजाप्रती कृतज्ञता बाळगणारा कार्यकर्ता – जयसिंग डुंबरे
  • 📍कामगार नेते मा.केशव घोळवे यांना भारतीय जनता पक्षाने विधान परिषदेची उमेदवारी देऊन संधी द्यावी — कामगार वर्गाची मागणी
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
मोशीतील ४७० विद्यार्थ्यांना मिळाले हक्काचे ‘ज्ञानमंदीर’
next post
“खडकवासल्याच्या निसर्ग साक्षीने रंगला आठवणींचा मेळा” : महात्मा फुले कॉलेज माजी विद्यार्थ्यांचा उत्साही स्नेहमेळावा

You may also like

विकासाभिमुख हिंदुत्वाच्या विचाराला नागरिकांचा पाठिंबा; पिंपरीत भाजप- आरपीआय...

January 7, 2026

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक २०२५ : प्रभाग १, ११,...

December 21, 2025

“वन विभाग मोठा निर्णय: आमदार महेश लांडगे यांच्या...

April 5, 2025

‘आंतरशालेय महापौर चषक टीन-२० स्पर्धा’ पुन्हा सुरू करा;...

March 10, 2026

“ज्ञानाची भेट! सहारा वृद्धाश्रमासाठी पुस्तकदान”

December 3, 2024

“शहर काँग्रेस च्या बैठकीत नव्या रणनीती, वरिष्ठांचा रोखठोक...

April 12, 2025

हफ्तेखोरी ते टेंडर रिंगपर्यंत आरोपांची मालिकाच; अजित पवारांचे...

January 3, 2026

पिंपरी गाव प्रभाग क्र.२१ मध्ये आज भाजप उमेदवारांच्या...

January 8, 2026

“गुढीपाडवा शोभायात्रा 2025: मोशीत महिलांचे नेतृत्व, ढोल-ताशांचा निनाद...

March 29, 2025

महिला उद्योजकतेला बूस्ट ! फॅशन डिझायनिंग आणि डिजिटल...

April 3, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.1K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 768 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 762 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 733 views

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (570)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (570)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

“महिलांसाठी एक मोठा तोफा! लाडकी बहिन...

March 8, 2025

वॉर्ड क्रमांक १ मध्ये ‘संघर्ष’ हाच...

December 19, 2025

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाची ताकद दुप्पट; आमदार शंकर...

December 20, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here