• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड सेवा विकास बँक बचाव कृती समिती स्थापन; सभासदांचा एकमुखी ठराव – बँक पुन्हा सुरू करण्याची जोरदार मागणी
पिंपरी चिंचवडपुणे

सेवा विकास बँक बचाव कृती समिती स्थापन; सभासदांचा एकमुखी ठराव – बँक पुन्हा सुरू करण्याची जोरदार मागणी

by gauravsalunkhe00@gmail.com December 7, 2025
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
76

पिंपरी (प्रतिनिधी), दि. ७ डिसेंबर २०२५ :
सेवा विकास सहकारी बँक लिमिटेड, पिंपरीच्या सभासदांचा प्रथम भव्य मेळावा संत तुकाराम हॉलमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. शेकडो सभासद, कर्मचारी, ठेवीदार आणि ग्राहकांच्या उपस्थितीत सेवा विकास बँक बचाव कृती समिती स्थापन करण्यात आली. कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या मेळाव्यात बँक पुन्हा सुरू करण्याची एकमुखी मागणी नोंदवण्यात आली.

मेळाव्यात माजी संचालक संपतराव ओव्हाळ यांची कृती समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. कामगारनेते यशवंतभाऊ भोसले, माजी संचालक अशोक दखनेजा, व्ही. टी. जोगदंड, सुशील बजाज, नंदू आप्पा कदम आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले.

लिक्विडेटरच्या कारभारावर सभासदांचा प्रश्नचिन्ह

कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांनी मेळाव्यात सांगितले की, सप्टेंबर २०२५ मध्ये बँकेतील बहुसंख्य कर्मचारी राष्ट्रीय श्रमिक आघाडीत समाविष्ट झाले. त्या वेळी लिक्विडेटरकडून झालेल्या अन्यायाची माहिती संघटनेसमोर आली.

संघटनेने अप्पर कामगार आयुक्त यांना पत्रव्यवहार करून बँक विभाग बंद करताना व २०५ कर्मचाऱ्यांना कमी करताना शासनाची परवानगी घेतली होती का, याबाबत लेखी विचारणा केली. चौकशीत लिक्विडेटरने कोणतीही शासनपरवानगी न घेता कर्मचारी कमी केल्याचे स्पष्ट झाले.

शासकीय कामगार अधिकारी चौकशीसाठी येणार असल्याचे समजताच, कर्मचाऱ्यांचे तीन वर्षांपासून रखडलेले ८–१०% वेतन बँकेने अचानक जमा केल्याची माहितीही देण्यात आली.

सभासदांची बँक पुन्हा सुरू करण्याची ठाम मागणी

या मेळाव्यात उपस्थित सर्व सदस्यांनी बँक पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी पुढील मुद्द्यांवर एकमुखी ठराव केला —

रिझर्व्ह बँकेने रद्द केलेला बँकेचा परवाना पुन्हा मंजूर करावा

लिक्विडेटरची नियुक्ती रद्द करून बँकेचे नियंत्रण पुन्हा सभासदांकडे द्यावे

२०५ कर्मचाऱ्यांना पूर्ववत कामावर घेऊन तीन वर्षांचे थकीत वेतन द्यावे

सेवा विकास सहकारी बँक कोणत्याही अन्य संस्थेत विलीन किंवा हस्तांतरित करू नये

हे सर्व ठराव सेवा विकास बँक बचाव कृती समिती आणि सभासदांच्या प्रतिनिधित्वातून आयुक्त सहकार, महाराष्ट्र शासन व लिक्विडेटर यांना सादर करण्याचे निश्चित झाले.

सभासदांचा निर्धार – “ही बँक आम्हीच उभी केली, त्यामुळे आम्हीच वाचवू”

बँकेचे स्थापनेला ५० वर्षे पूर्ण झाली असून ती व्यापाऱ्यांनी उभी केलेली सहकारी बँक असल्याने ही बँक अस्मितेचा विषय असल्याचे सभासदांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. बँकेच्या बचावासाठी शहरातील व्यापारी, ग्राहक आणि सभासदांना एकत्र आणण्याची जबाबदारी सर्वांनी स्वेच्छेने स्वीकारली.

मेळाव्यात माजी संचालक अशोक दखनेजा यांनी ठराव मांडला, तर व्ही. टी. जोगदंड यांनी त्यास अनुमोदन दिले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सिद्धार्थ ओव्हाळ यांनी केले.

या मेळाव्यानंतर सेवा विकास बँक बचाव कृती समितीने बँक वाचवण्यासाठी आंदोलन, मागण्या आणि पुढील कायदेशीर लढाई तीव्र करण्याचे संकेत दिले.

You Might Also Like
  • आषाढी एकादशी निमित्त राष्ट्रीय श्रमिक आघाडीची भव्य दिंडी उत्साहात संपन्न; हजारो वारकरी श्रमिकांचा उत्स्फूर्त सहभाग!
  • ‘ग्रीन आणि सस्टेनेबल’ पिंपरी-चिंचवडसाठी लोकचळवळ उभारणार – आमदार शंकर जगताप
  • कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
  • पिंपरी-चिंचवडमध्ये केमिस्टांच्या देशव्यापी बंदला १००% प्रतिसाद; ऑनलाइन औषध विक्रीला तीव्र विरोध
  • भारतीय विद्यापीठ संघाची १०० वी ऐतिहासिक वार्षिक सभा व कुलगुरूंची राष्ट्रीय परिषद २८–३० एप्रिलला पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात
  • सुनील साठे हा समाजाप्रती कृतज्ञता बाळगणारा कार्यकर्ता – जयसिंग डुंबरे
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
मिशन-PCMC : भोसरी विधानसभा भाजपा ‘ऑन फायर मोड’वर, कार्यकर्त्यांकडून उमेदवार ठरवण्याची मोहीम सुरू
next post
पिंपरी-चिंचवडला 54 पदांना मंजुरी: न्यायालयीन प्रक्रिया वेगवान होणार — आमदार शंकर जगताप

You may also like

पिंपरी-चिंचवडमध्ये नवीन एस.टी. बस आगारासाठी आमदार शंकर जगताप...

April 7, 2025

मराठी भाषा गौरव दिनाच्या खर्चास मान्यता; स्थायी समिती...

March 4, 2026

“प्रभाग क्रमांक ११ मध्ये भाजपचा झंझावात; निलेश नेवाळे...

January 5, 2026

मुख्य निवडणूक निरीक्षक निरंजन सुधांशू यांची पिंपरी चिंचवड...

December 31, 2025

पिंपरी चिंचवडकरांनो तुमचा स्वभिमान बारामतीच्या पायापाशी ठेवू नका...

January 9, 2026

भाजपला बळकटी! आमदार अमित गोरखे यांच्या नेतृत्वात पिंपरी...

December 24, 2025

आरोग्यासाठी मोठा उठाव! पिंपरीत ‘रन फॉर क्युअर’ मॅरेथॉन...

March 16, 2025

पिंपरी बाजार परिसरात वाहन-मुक्त दिवस – पर्यावरण संरक्षणासाठी...

March 7, 2025

“महाराष्ट्रातील एकमेव खासगी संस्था! पीसीसीओईला राष्ट्रीय बौद्धिक संपदा...

April 3, 2025

अजितदादा पवार यांच्या सूचनेनंतर मिलिटरी हद्दीतील १८ मीटर...

December 23, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.1K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 774 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 770 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 738 views

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (571)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (571)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

भाजपकडून उषा वाघेरे यांचा उमेदवारी अर्ज...

December 31, 2025

भटक्या कुत्र्यांचा उपद्रव शिगेला – राष्ट्रवादी...

February 26, 2025

युद्धजन्य परिस्थितीमुळे संकटातील उद्योजकांना बळ द्या...

March 12, 2026
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here