• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home आरोग्य पवना नदी काठावर ‘जागतिक जल दिन’ उत्साहात साजरा
आरोग्यपिंपरी चिंचवडपुणे

पवना नदी काठावर ‘जागतिक जल दिन’ उत्साहात साजरा

by gauravsalunkhe00@gmail.com March 22, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
62

महापालिकेतर्फे स्वच्छता मोहीम, जनजागृती आणि पाणी बचतीची सामूहिक प्रतिज्ञा

पिंपरी, दि. २२ मार्च २०२६:जागतिक जल दिनानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभाग व पाणीपुरवठा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट, पिंपरी यांच्या सहकार्याने रावेत बंधारा येथील पवना नदी काठावर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात जागतिक जल दिनाचे महत्त्व, पाण्याचे संवर्धन, जलस्रोतांचे वाढते प्रदूषण तसेच नदी, नाले आणि पाणवठ्यांच्या स्वच्छतेची गरज याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून करण्यात आली. त्यानंतर नदीकाठ व परिसरात स्वच्छता मोहीम राबवून प्रत्यक्ष कृतीद्वारे जनजागृती करण्यात आली.

या उपक्रमादरम्यान उपस्थित सर्वांनी पाण्याची बचत व संवर्धन करण्याची प्रतिज्ञा घेतली. पाणीपुरवठा विभागामार्फत पाणी बचतीचे महत्त्व आणि सध्याच्या काळातील गरज याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. स्वच्छता मोहिमेनंतर महानगरपालिकेचे कर्मचारी व डी. वाय. पाटील कॉलेजचे विद्यार्थी यांनी पवना नदी काठावर जनजागृतीपर रील्स तयार करून या उपक्रमात उत्साहाने सहभाग नोंदविला.

या कार्यक्रमास पर्यावरण अभियांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट, सोहन निकम, उपअभियंता पंकज फेंडे, प्रीती गाडे तसेच पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता महेश बरीदे, उपअभियंता प्रवीण धुमाळ व दोन्ही विभागांचे कनिष्ठ अभियंते उपस्थित होते. तसेच डॉ. डी. वाय. पाटील कॉलेजच्या मुख्य समन्वयक डॉ. गौरी पाटील यांनी कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन केले.

“आजच्या वाढत्या शहरीकरण आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर पाण्याचे संवर्धन ही केवळ गरज नसून प्रत्येक नागरिकाची जबाबदारी बनली आहे. नदी, नाले आणि जलस्रोत स्वच्छ ठेवणे, पाण्याचा काटकसरीने वापर करणे आणि पुढील पिढ्यांसाठी पाणी जतन करणे आवश्यक आहे. अशा जनजागृती उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक बदल घडून येतो आणि पर्यावरण संरक्षणाला बळकटी मिळते.”

– संजय कुलकर्णी, मुख्य अभियंता, पिंपरी चिंचवड महापालिका.

You Might Also Like
  • कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा लढा: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान!
  • ‘‘टीम इंडियात पुन्हा कमबॅक करणार!’’ : सूर्यकुमार यादव
  • महर्षी दयानंद सरस्वती यांनी मानवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला – वेदपालजी आर्य
  • आमदार महेश लांडगे यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेत नियुक्ती
  • कृष्णानगरच्या विकासकामांसाठी मारुती जाधव यांचा पाठपुरावा; पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट
  • ‘महर्षी दयानंद पुणे प्रवास १५१ वा स्मृती समारंभ’ कार्यक्रमाचे रविवारी आयोजन
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
ग्रीन सोसायटी उपक्रमाला पिंपरी चिंचवड महापालिकेची गती
next post
पीसीयू येथे क्रीडारंभ २०२६ महोत्सवाचा जल्लोष

You may also like

सांगवी जिल्हा रुग्णालयाला मोठा दिलासा! आयसीयू ६ वरून...

February 27, 2026

उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते दिव्यांग विद्यार्थ्यांना साहित्य...

March 4, 2026

वकील वर्गाच्या कल्याणासाठी संघटित व्यासपीठ उभे – ॲड....

February 5, 2026

वॉर्ड क्रमांक १ मध्ये ‘संघर्ष’ हाच शब्द ठरतोय...

December 19, 2025

“संकटाच्या काळात हास्यजत्रा ठरली औषध – प्रसाद ओक...

April 29, 2025

“विद्यार्थ्यांच्या ‘आयडिया’ला व्यावसायिकतेची जोड; क्षितिज २०२५ मध्ये पेटंटसाठी...

May 26, 2025

आमदार महेश लांडगे यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक...

September 5, 2026

“भररस्त्यात अश्लील चाळे; गौरव आहुजाचा माज उतरला, हात...

March 8, 2025

पिंपरी गाव प्रभाग क्र.२१ मध्ये आज भाजप उमेदवारांच्या...

January 8, 2026

नागरिकांना केंद्रबिंदू मानून शहर सुधारण्याची संरचना तयार करणार...

March 10, 2026

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 797 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 790 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 763 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

एक दिल, एक विचार… पिंपरीत कमळ...

December 21, 2025

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीची बैठक:...

March 5, 2025

नागरिकांना केंद्रबिंदू मानून शहर सुधारण्याची संरचना...

March 10, 2026
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here