• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पुणे “ज्ञानाची भेट! सहारा वृद्धाश्रमासाठी पुस्तकदान”
पुणेपिंपरी चिंचवडसमाजकारण

“ज्ञानाची भेट! सहारा वृद्धाश्रमासाठी पुस्तकदान”

by gauravsalunkhe00@gmail.com December 3, 2024
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
623

मावळातील सहारा वृद्धाश्रमाला २ हजार पुस्तके भेट

मावळ | पुणे

वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांसाठी वाचन हे मनोरंजनाचे तसेच ज्ञानाचे साधन आहे. वाचनामुळे ते मानसिकदृष्ट्या सक्रिय राहतात आणि त्यांना नवीन विचारसरणी व अनुभव समजण्यास मदत होते. त्यामुळे या पुस्तकदान उपक्रमाचा उद्देश ज्येष्ठ नागरिकांसाठी वाचनाचे महत्त्व अधोरेखित करणे आहे.

अनाथ निराधार आजी-आजोबांसाठी असलेल्या कुसवली गाव (मावळ) येथील सहारा वृद्धाश्रमास पुस्तक प्रेमी जगन्नाथ नेरकर यांनी आज २ हजार ग्रंथांची भेट दिली.

आंदर मावळातील दुर्गम भागात असलेल्या या वृद्धाश्रमातील आजी-आजोबांना वाचन करण्यासाठी आता विविध विषयांवरील विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध झाली आहे.

ज्येष्ठ साहित्यिक प्रभाकर ओव्हाळ, जेष्ठ समाजसेवक मानव कांबळे, मराठा सेवा संघाचे मार्गदर्शक ॲड लक्ष्मण रानवडे, प्रदीप बोरसे आदी यावेळी उपस्थित होते. श्री नेरकर यांचे पिंपरी चिंचवड शहरात ‘अ’ दर्जा प्राप्त सोहम सार्वजनिक ग्रंथालय असून वाचन चळवळ वृद्धिंगत करण्यासाठी गेली चाळीस वर्षापासून ते कार्य करीत आहेत.

सहारा वृद्धाश्रमाचे संचालक विजय जगताप, विष्णू मांजरे यांनी या उपक्रमाचे स्वागत केले. धार्मिक, ऐतिहासिक, मनोरंजनात्मक तसेच कथा, कादंबऱ्या, ललित साहित्य आदींचा या ग्रंथांमध्ये समावेश आहे. या अनोख्या ग्रंथ भेटीमुळे आजी आजोबांनी समाधान व्यक्त केले.

You Might Also Like
  • आषाढी एकादशी निमित्त राष्ट्रीय श्रमिक आघाडीची भव्य दिंडी उत्साहात संपन्न; हजारो वारकरी श्रमिकांचा उत्स्फूर्त सहभाग!
  • ‘ग्रीन आणि सस्टेनेबल’ पिंपरी-चिंचवडसाठी लोकचळवळ उभारणार – आमदार शंकर जगताप
  • कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
  • पिंपरी-चिंचवडमध्ये केमिस्टांच्या देशव्यापी बंदला १००% प्रतिसाद; ऑनलाइन औषध विक्रीला तीव्र विरोध
  • भारतीय विद्यापीठ संघाची १०० वी ऐतिहासिक वार्षिक सभा व कुलगुरूंची राष्ट्रीय परिषद २८–३० एप्रिलला पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात
  • सुनील साठे हा समाजाप्रती कृतज्ञता बाळगणारा कार्यकर्ता – जयसिंग डुंबरे
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
रावेत महाविद्यालयात ‘करिअर जागरूकता शिबिर’ संपन्न
next post
सहयोगनगर- तळवडेत वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी उभारणार मोनोपोल!

You may also like

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते आरपीआय शहर...

April 25, 2025

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शुक्रवारी किवळेत जाहीर सभा

January 8, 2026

ब्रेकिंग! पिंपरी चिंचवडमध्ये “लोकशाही दिन” – नागरिकांच्या समस्यांवर...

March 3, 2025

PCMC विकासाच्या वाटचालीत शेखर सिंह यांचा ठळक ठसा

October 8, 2025

“पंधरा तारखेपर्यंत तुम्ही आमच्या पाठीशी उभे रहा; पंधरा...

January 6, 2026

“महिला सक्षमीकरणासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेचे भव्य कार्यक्रम –...

March 7, 2025

पिंपरी चिंचवडमध्ये फक्त 755 घरं,केवळ १३ लाखांत मिळणार...

April 24, 2025

नोकरीच्या नावाखाली होणारी फसवणूक थांबवण्यासाठी ‘महापौर युवा संकल्प...

April 10, 2026

मराठा सेवा संघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

December 22, 2024

पिंपरीत भाजपा- आरपीआय महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शनिवारी भव्य...

January 10, 2026

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.1K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 774 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 770 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 739 views

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (571)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (571)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

पवना नदी काठावर ‘जागतिक जल दिन’...

March 22, 2026

“”137 वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती! उपमुख्यमंत्री एकनाथ...

May 7, 2025

नगरसदस्य व नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही...

March 10, 2026
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here