• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड “सामाजिक एकतेचा अनोखा उत्सव: शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वृद्धांना सन्मान व स्नेहभोजन”
पिंपरी चिंचवडमावळसमाजकारण

“सामाजिक एकतेचा अनोखा उत्सव: शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वृद्धांना सन्मान व स्नेहभोजन”

by gauravsalunkhe00@gmail.com December 14, 2024
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
529

पद्मविभूषण खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांचा वाढदिवस सहारा वृद्धाश्रमातील आजी आजोबांना सामाजिक व धार्मिक ग्रंथ भेट स्वरूपात सन्मान करून समवेत स्नेहभोजन..!

मावळ दि.१३ प्रतिनिधी – ज्येष्ठ नेते पद्मविभूषण खासदार शरदचंद्र पवार यांच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पिंपरी चिंचवड शहर पदाधिकाऱ्यांनी सहारा वृद्धाश्रमातील निराधारांचा सन्मान करत त्यांच्या समवेत आज स्नेह भोजनाचा आनंद लुटला.

आंदर मावळ येथील कुसवली या गावात असलेल्या सहारा वृद्धाश्रमात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड शहर जिल्हा अध्यक्ष भाई विशाल जाधव, पै. दीपक रोकडे , बाळासाहेब शिंदे सदाभाऊ चव्हाण, रिटायर पीएसआय मोहन साळवे साहेब….. आदी पदाधिकाऱ्यांनी येथील १४ आजी-आजोबांचा शाल, श्रीफळ, सामाजिक व धार्मिक ग्रंथ देऊन सन्मान केला त्यानंतर सर्वांनी एकत्रित स्नेहभोजन घेतले. “वंचित व निराधारांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार करत असलेले कार्य तसेच या मंडळींच्या जीवनातील अंधार प्रेमाने दूर करण्याचा आमचा सदैव प्रयत्न राहील, अशी भावना भाई विशाल जाधव यांनी यावेळी व्यक्त केली.

भविष्यात सहारा वृद्धाश्रमास वेळोवेळी मदत करण्याचे आश्वासन पैलवान दीपक रोकडे यांनी दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नितीन भोगले यांनी केले तर लता चिमटे यांनी आभार मानले.

You Might Also Like
  • मुंबईत १७ मार्चला गुरव समाजाचा विराट धरणे मोर्चा; प्रलंबित मागण्यांसाठी ‘चलो मुंबई’चा नारा
  • ‘आंतरशालेय महापौर चषक टीन-२० स्पर्धा’ पुन्हा सुरू करा; पिंपरी-चिंचवड भाजयुमोची महापौरांकडे निवेदनाद्वारे मागणी
  • शहरात श्वान संगोपन केंद्रासाठी प्रभागनिहाय जागा शोधा – महापौर रवि लांडगे
  • नागरिकांना केंद्रबिंदू मानून शहर सुधारण्याची संरचना तयार करणार – सभापती संजय नाना काटे
  • निगडी येथील इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरला महापौर रवि लांडगे यांची भेट
  • नगरसदस्य व नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करा; विकासकामे वेळेत पूर्ण करा – महापौर रवि लांडगे
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
काँग्रेसने देशात आणीबाणी लादून संविधानाचा अवमान केला : रावसाहेब दानवे पाटील
next post
संविधानाच्या अंमबजावणीतुनच मुस्लिमांचा विकास शक्य – अब्दुर रहमान

You may also like

“पवनाथडी जत्रा २०२५: लकी ड्रॉद्वारे स्टॉल वाटप –...

February 15, 2025

पिंपरी-चिंचवड काँग्रेसला मोठा धक्का; डॉ. कैलास कदम यांचा...

December 22, 2025

डिझाइन इन्स्टाग्रामसाठी नव्हे, इतिहासासाठी असावे’; आमदार अमित गोरखे...

February 9, 2026

“ब्रेकिंग! पिंपरी चिंचवडमध्ये डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेची...

February 21, 2025

एक दिल, एक विचार… पिंपरीत कमळ फुलणारच!” 🔥

December 21, 2025

पिंपरी-चिंचवड : परराज्यातील नागरिकांसाठी ‘वर्क परमिट’ सक्तीचे करा;...

February 25, 2026

“”चिंचवडमध्ये श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ! भक्ती, ज्ञान आणि...

March 26, 2025

PCMC विकासाच्या वाटचालीत शेखर सिंह यांचा ठळक ठसा

October 8, 2025

महापालिका निवडणुकीत अजित पवार आक्रमक; काळेवाडीतील विजय निर्धार...

January 7, 2026

“पिंपरी-चिंचवडचा चेहरा बदलणार! शंकर जगताप यांच्या मागण्यांना शासनाची...

March 6, 2025

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.1K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 798 views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 760 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 750 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 718 views

Categories

  • आरोग्य (39)
  • उद्योग व व्यापार (31)
  • कला (24)
  • कृषी (2)
  • क्रीडा (15)
  • गुन्हेगारी (5)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (500)
  • पुणे (287)
  • मनोरंजन (37)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (215)
  • मावळ (2)
  • राजकारण (155)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (41)
  • शैक्षणिक (54)
  • समाजकारण (51)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (39)
  • उद्योग व व्यापार (31)
  • कला (24)
  • कृषी (2)
  • क्रीडा (15)
  • गुन्हेगारी (5)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (500)
  • पुणे (287)
  • मनोरंजन (37)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (215)
  • मावळ (2)
  • राजकारण (155)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (41)
  • शैक्षणिक (54)
  • समाजकारण (51)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

इंद्रायणी थडी महोत्सवासाठी स्टॉल बुकिंगसाठी प्रचंड...

January 31, 2025

पिंपरी-चिंचवडमध्ये भव्य नोकरी महोत्सव! – बेरोजगारांसाठी...

July 19, 2025

“”पहलगाम दहशतवादी हल्ला : पिंपरी भाजपकडून...

April 23, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here