• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड पिंपरीत भाजपाचे चारही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होणार – आमदार उमाताई खापरे
पिंपरी चिंचवडराजकारण

पिंपरीत भाजपाचे चारही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होणार – आमदार उमाताई खापरे

by gauravsalunkhe00@gmail.com January 7, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
34

भाजपकडून “विजयाचा शंखनाद”, प्रभाग क्र.२१ मध्ये भाजपाच्या निवडणूक कचेरीचे उद्घाटन

पिंपरी :- केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात पिंपरी चिंचवड शहराच्या विकासाची घोडदौड सुरू आहे. त्यामुळे पिंपरीत विकासाची गंगा अखंडपणे वाहत ठेवायची असेल तर भाजपा शिवाय पर्याय नाही. महापालिकेत सत्तेच्या माध्यमातून केलेल्या विकास कामाच्या जोरावर पिंपरी प्रभागात भाजपचे चारही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास विधान परिषदेच्या आमदार उमाताई खापरे यांनी व्यक्त केला.

पिंपरीगाव, वैभव नगर, मिलिंद नगर, जिजामाता रुग्णालय प्रभाग क्रमांक २१ मधील भाजपा–आरपीआयचे अधिकृत उमेदवार उषा वाघेरे, मोनिका निकाळजे, गणेश ढाकणे आणि नरेश पंजाबी यांच्या प्रचारार्थ निवडणूक कचेरीचे उद्घाटन विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी महापौर संजोग वाघेरे, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे, मंडल अध्यक्ष अनिता वाळुंजकर, बबलू सोनकर, लच्छु बुलाणी, अरूण टाक, मदन गोयल, विशाल वाघेरे, अमर कापसे, ज्योतिका मलकानी, कुणाल साठे, जयेश चौधरी, गिरीश लखवानी, अनिल कारेकर, आशाताई सौदागर, राजू गायकवाड, रवी वाघमारे, अमरजीत यादव, शंकर नाथांनी आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार उमा खापरे म्हणाल्या की, या प्रभागातील प्रचाराची जबाबदारी ज्योतिकाताई मलकानी यांनी सक्षमपणे सांभाळावी. प्रभाग क्रमांक २१ मध्ये आतापर्यंत विकासाची गंगा वाहिली असून ती अखंड सुरू ठेवण्यासाठी चारही भाजप उमेदवारांचा विजय आवश्यक आहे. दादागिरी आणि पैशाच्या माजाला भाजप कधीच थारा देणार नाही. अहंकार दाखवणाऱ्यांना जनता घरी बसवेल. पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपचाच महापौर होईल आणि पिंपरी प्रभागात चारही ‘कमळे’ फुलतील, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी माजी महापौर संजोग वाघेरे यांनी पिंपरी प्रभागात उमेदवारी अर्ज भरूनही पक्षासाठी माघार घेतलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. “पक्षासाठी मन मोठे करून प्रामाणिकपणे घेतलेल्या निर्णयाचा सन्मान राखला जाईल. या सर्वांचा पाठिंबा चारही भाजप उमेदवारांच्या विजयातून सार्थ ठरेल,” असे त्यांनी सांगितले.

विकासकामांचा उल्लेख करत वाघेरे म्हणाले की, पिंपरी गावात आंतरराष्ट्रीय दर्जाचा जलतरण तलाव, जोग महाराज उद्यान, भैरवनाथ मंदिराचा विकास, अत्याधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज जिजामाता रुग्णालय, काळेवाडी ब्रिज तसेच पिंपरीगाव ते पिंपळे सौदागर ब्रिज अशी अनेक कामे महापालिकेच्या माध्यमातून, जनतेच्या निधीतून झाली आहेत. या विकासकामांचे श्रेय कोण्या एकाचे नसून त्या-त्या वेळच्या लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळेच ही कामे पूर्ण झाली आहेत. पिंपरी गाव वासियांनी आजपर्यंत विकासाला साथ दिली आहे, त्यामुळे भाजपच्या श चारही उमेदवारांना मतदार साथ देतील असा विश्वास संजोग वाघेरे यांनी शेवटी बोलताना व्यक्त केला.

यावेळी प्रास्ताविक किशोर उदास यांनी केले तर आभार विशाल वाघेरे यांनी मानले.

You Might Also Like
  • कामगारांच्या हक्कासाठी ३५ वर्षांचा लढा: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा विशेष सन्मान!
  • ‘‘टीम इंडियात पुन्हा कमबॅक करणार!’’ : सूर्यकुमार यादव
  • महर्षी दयानंद सरस्वती यांनी मानवाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला – वेदपालजी आर्य
  • आमदार महेश लांडगे यांची जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नियामक परिषदेत नियुक्ती
  • कृष्णानगरच्या विकासकामांसाठी मारुती जाधव यांचा पाठपुरावा; पालकमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट
  • चिखली जलशुद्धीकरण केंद्रातील कामामुळे गुरुवारी पाणीपुरवठा बंद;
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
मिलेटरी डेअरी फॉर्ममधून पिंपळे गुरव पर्यंत १०० फुटी रस्ता विकसित करा; माजी महापौर संजोग वाघेरे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
next post
पिंपरीतील व्यापारी म्हणतात “आम्ही भाजपसोबतच”.. प्रभाग क्र.२१ मधील भाजपा उमेदवारांच्या पाठीशी व्यापारी वर्गाचा ठाम पाठिंबा

You may also like

पाचगणीत नेतृत्वाचा नवा अध्याय: चार्मिंग इमेजमुळे ‘संतोष कांबळे...

October 31, 2025

“पिंपरी चिंचवडचा ऐतिहासिक पराक्रम! राज्याच्या १०० दिवसांच्या कृती...

February 28, 2025

चिखलीतील रस्त्याच्या डांबरीकरणाने घेतला वेग! यश साने यांच्या...

October 16, 2025

“चाकणमध्ये इतिहास! झेडएफ इंडिया’च्या कामगारांना 20,100₹ पगारवाढ –...

March 2, 2025

आरोग्याशी खेळ नको! नगरसेवक यश साने यांची पाणीपुरवठा...

February 14, 2026

‘रानजाई महोत्सव 2025’ चे भव्य उद्घाटन – पर्यावरणपूरक...

March 7, 2025

शहराचा नावलौकिक वाढवण्यासाठी पारदर्शक आणि गतीमान कारभारावर भर...

March 2, 2026

पिंपरी-चिंचवडमध्ये सूर्यनमस्कार महोत्सव उत्साहात संपन्न

January 26, 2026

PCMC शिक्षण विभागाचा पुढाकार : AI आधारित ‘MindSpark’...

March 7, 2026

पिंपरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या पुढाकारातून...

April 14, 2026

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.2K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 797 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 790 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 763 views

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (51)
  • उद्योग व व्यापार (26)
  • कला (27)
  • कृषी (2)
  • क्रीडा (17)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (16)
  • पिंपरी चिंचवड (528)
  • पुणे (332)
  • मनोरंजन (36)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (235)
  • मावळ (1)
  • राजकारण (168)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (39)
  • शैक्षणिक (43)
  • समाजकारण (45)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

“महिला सक्षमीकरणासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेचे भव्य...

March 7, 2025

नवोन्मेष व उद्योजकता विषयक परिसंवादाचे पिंपरी...

March 17, 2026

बिसलेरी इंटरनॅशनल आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने शहरात...

April 17, 2026
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here