• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड ‘इ’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत अनधिकृत बांधकामांविरोधात धडक कारवाई
पिंपरी चिंचवड

‘इ’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत अनधिकृत बांधकामांविरोधात धडक कारवाई

by gauravsalunkhe00@gmail.com April 12, 2026
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
32

पिंपरी, दि. १२ एप्रिल २०२६ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘इ’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत अनधिकृत बांधकामांविरोधात धडक कारवाई करण्यात येत असून, विविध भागांतील रेड झोन व पूररेषेने बाधित बांधकामांवर निष्कासनाची कार्यवाही करण्यात आली आहे.

१ एप्रिल २०२६ रोजी प्रभाग क्र. ३ मौजे भोसरी (चक्रपाणी वसाहत) व प्रभाग क्र. ४ दिघी येथील रेड झोनमधील एकूण ४ अनधिकृत आर.सी.सी. बांधकामांवर कारवाई करण्यात आली. या बांधकामांचे एकूण क्षेत्रफळ सुमारे ४,५०० चौ.फूट आहे.

तसेच, १० एप्रिल २०२६ रोजी मोशी येथील इंद्रायणी नदीच्या निळ्या पूररेषेतील तसेच मोशी टोलनाका परिसर व दक्षिण लक्ष्मीनगर येथील नाल्यालगत असलेल्या एकूण ११ अनधिकृत पत्राशेड व आर.सी.सी. बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. या कारवाईत सुमारे १४ हजार ६५१ चौ.फूट क्षेत्रफळावरील बांधकामे हटविण्यात आली.

याशिवाय, ११ एप्रिल २०२६ रोजी प्रभाग क्र. ३ भोसरी (चक्रपाणी वसाहत) व प्रभाग क्र. ४ दिघी येथील आणखी ०५ अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली असून, त्याचे एकूण क्षेत्रफळ ६ हजार १५० चौ.फूट आहे.

क्षेत्रीय अधिकारी तानाजी नरळे व कार्यकारी अभियंता सूर्यकांत मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली
ही कारवाई महानगरपालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग तसेच ‘इ’ क्षेत्रीय धडक कारवाई पथक यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली.

उपअभियंता विनायक माने, कनिष्ठ अभियंता संदीप वैद्य, क्षितिजा देशमुख यांच्या अधिपत्याखाली अतिक्रमण धडक पथकाने ही कारवाई यशस्वीरीत्या पूर्ण केली.

कारवाईदरम्यान कार्यालय अधीक्षक संजय घुले, अतिक्रमण निरीक्षक प्रविण लांडे, बीट निरीक्षक सचिन पाटील, आदिनाथ नागरे, दत्तात्रय छडीदार, शिवानी भगत, भाग्यश्री वंजारे तसेच एम.एस.एफ. जवान, पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

You Might Also Like
  • रहाटणी परिसरात नाल्यावरील अतिक्रमण व अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची धडक कारवाई
  • 🔵 क्रांतिज्योती महात्मा ज्योतिराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये भव्य संयुक्त उत्सव
  • पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील १० इंग्रजी माध्यम शाळा अनधिकृत
  • वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन
  • पिंपरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या पुढाकारातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
  • एमआयडीसी परिसरातील नाल्यांच्या स्थितीचा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतला आढावा
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पिंपरीत महात्मा फुले जयंती; योगेश बहल यांच्या हस्ते अभिवादन
next post
५० पुस्तकांचे एकत्र प्रकाशन; जागतिक विक्रमाची नोंद

You may also like

खाजगी रुग्णालयांनी “Golden Hour Treatment” नियमांचे पालन करणे...

April 10, 2025

डॉ. योगेश भावसार यांना पीएचडी प्रदान

December 14, 2024

पुणे शहराची वाहतुकीची शिस्त देशातील सर्वात वाईट: वाहतुकीचे...

March 31, 2025

मराठ्यांचा जाज्वल्य इतिहास दाखवणारा ‘छावा’ चित्रपट महाराष्ट्रभरात करमुक्त...

February 17, 2025

“पिंपरी चिंचवडच्या भूमीतून थेट विधानसभेपर्यंतचा प्रवास; आमदार अण्णा...

April 8, 2025

श्रीक्षेत्र आळंदी तीर्थक्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी पाठपुरावा

March 6, 2026

कार्तिक निवते याचे स्केटिंग स्पर्धेत उल्लेखनीय यश

December 3, 2024

श्रीशैल मेंथे यांची रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडेच्या...

July 12, 2025

आर्य समाज म्हणजे अंधश्रद्धेविरोधातील राष्ट्रवादी चळवळ – स्वामी...

December 21, 2025

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची स्थायी समिती बैठकीत विविध विषयांना...

March 4, 2026

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.1K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 964 views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 764 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 758 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 727 views

Categories

  • आरोग्य (50)
  • उद्योग व व्यापार (35)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (559)
  • पुणे (326)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (234)
  • मावळ (2)
  • राजकारण (166)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (54)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (50)
  • उद्योग व व्यापार (35)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (559)
  • पुणे (326)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (234)
  • मावळ (2)
  • राजकारण (166)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (54)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

Phoenix Metro News‘स्वच्छ सर्वेक्षण २०२४’ मध्ये...

March 13, 2025

तंत्रज्ञान हे मानवतेच्या प्रगतीसाठी फायदेशीर –...

February 10, 2025

महायुतीच्या सत्ताकाळात पिंपरी-चिंचवडच्या विकासाला गती

February 5, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here