• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड देहूरोड धम्मभूमी वर्धापन दिनी तसेच कोरेगाव भीमा शौर्य दिनाच्या निम्मिताने आंबेडकरी अनुयायांसाठी मोफत बससेवा उपलब्ध करावी – धम्मराज साळवे
पिंपरी चिंचवडसमाजकारण

देहूरोड धम्मभूमी वर्धापन दिनी तसेच कोरेगाव भीमा शौर्य दिनाच्या निम्मिताने आंबेडकरी अनुयायांसाठी मोफत बससेवा उपलब्ध करावी – धम्मराज साळवे

by gauravsalunkhe00@gmail.com December 10, 2024
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
627

पिंपरी – प्रतिनिधी

दिनांक २५ डिसेंबर २०२४ देहूरोड धम्मभूमी वर्धापन दिनी तसेच ०१ जानेवारी २०२५ रोजी कोरेगाव भीमा शौर्य दिनाच्या निम्मिताने आंबेडकरी अनुयायांसाठी मोफत बससेवा उपलब्ध करून देणेबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पिंपरी चिंचवड शहर वरिष्ठ उपाध्यक्ष धम्मराज साळवे यांचे महापालिका आयुक्तांना निवेदन दिले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ डिसेंबर १९५४ रोजी आपल्या स्वहस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीची देहूरोड या ठिकाणी स्थापना केली होती.म्हणून आज त्या ठिकाणाला देहूरोड धम्मभूमी म्हणून ओळखले जाते.आणि तेंव्हापासून प्रत्येक वर्षी त्या ठिकाणी देहूरोड धम्मभूमी वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.या दिवशी देशभरातून व राज्यातून लाखो व पिंपरी चिंचवड शहरातून हजारो आंबेडकरी व बौद्ध अनुयायी अभिवादन करण्यासाठी देहूरोड धम्मभूमी या ठिकाणी जात असतात.

तसेच कोरेगाव भीमा या ठिकाणी देखील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिनांक ०१ जानेवारी १९२७ रोजी आपल्या सहकाऱ्यांसह १८१८ मधील झालेल्या लढाईचे प्रतीक कोरेगाव भीमा विजयस्तंभास भेट दिली होती.व या लढाईत लढलेल्या आपल्या पूर्वजांच्या शौर्याचा इतिहास सांगितला होता. तेंव्हापासून प्रत्येक वर्षी हा दिवस देखील कोरेगाव भीमा शौर्य दिन म्हणून साजरा केला जातो. २०१८ नंतर झालेल्या हल्ल्यानंतर या दिनाला जागतिक दर्जाचे महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे ०१ जानेवारीला कोरेगाव भीमा जयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी जाणाऱ्या अनुयायांची संख्या आता ३५ ते ४० लाखांच्या जवळपास गेली आहे.या शौर्यदिना दिवशी १० ते १५ हजार अनुयायी पिंपरी चिंचवड शहरातून कोरेगाव भीमा या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी जात असतात.

वरील दोन्ही ठिकाणी अनुयायी आपली स्वतःची वाहने घेऊन या ठिकाणी जातात..परंतु प्रत्येकानी स्वतःची वाहने नेल्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात ट्राफिकची समस्या निर्माण होते.पोलीस आणि ट्राफिक यंत्रणेवर ताण निर्माण होतो.सर्व वाहतूक विस्कळीत होते त्यामुळे अनुयायांना आणि वाहतूक व पोलीस अधिकार्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो.त्यामुळे प्रशासनाने दोन्ही ठिकाणी होणाऱ्या गर्दीचा विचार करून आणि खाजगी वाहने टाळण्यासाठी प्रशासनाने पिंपरी ते देहूरोड धम्मभूमी व पिंपरी ते कोरेगाव भीमा या ठिकाणी जास्तीत जास्त मोफत बसेस उपलब्ध करून देण्यात याव्यात जेणेकरून लोक खाजगी वाहनांपेक्षा बसेसने जातील आणि यामुळे एक शिस्त निर्माण होईल कोणत्याही समस्या निर्माण होणार नाहीत.

सदर विषयाचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पिंपरी चिंचवड शहर वरिष्ठ उपाध्यक्ष धम्मराज साळवे यांच्या वतीने पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना देण्यात आले आहे.

You Might Also Like
  • ‘ग्रीन आणि सस्टेनेबल’ पिंपरी-चिंचवडसाठी लोकचळवळ उभारणार – आमदार शंकर जगताप
  • कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
  • पिंपरी-चिंचवडमध्ये केमिस्टांच्या देशव्यापी बंदला १००% प्रतिसाद; ऑनलाइन औषध विक्रीला तीव्र विरोध
  • भारतीय विद्यापीठ संघाची १०० वी ऐतिहासिक वार्षिक सभा व कुलगुरूंची राष्ट्रीय परिषद २८–३० एप्रिलला पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात
  • सुनील साठे हा समाजाप्रती कृतज्ञता बाळगणारा कार्यकर्ता – जयसिंग डुंबरे
  • 📍कामगार नेते मा.केशव घोळवे यांना भारतीय जनता पक्षाने विधान परिषदेची उमेदवारी देऊन संधी द्यावी — कामगार वर्गाची मागणी
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
उषा इंटरनॅशनल महाराष्ट्रातील पारंपारिक मार्शल आर्ट “मर्दानी खेळाला” देते प्रोत्साहन
next post
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट आणि दक्षिण कोरियातील क्वांगवून विद्यापीठात शैक्षणिक सामंजस्य करार

You may also like

“उद्योजकांसाठी खुशखबर! आता सर्व शासकीय सुविधा एका पोर्टलवर...

April 8, 2025

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील उत्कृष्ट महिला बचत...

March 17, 2026

कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त...

June 3, 2026

दिशा फाउंडेशनच्या वतीने महापौर रवी लांडगे आणि नगरसेविका...

February 25, 2026

“एका इंजेक्शनसाठी १६ कोटी – युसुफसाठी देश एकवटतोय!”

June 17, 2025

Good News : डुडूळगाव- किवळेतील ‘‘घरकुलाचे स्वप्न’’ होणार...

December 12, 2025

सकाळचे सहयोगी संपादक जयंत जाधव यांचे सासरे संभाजी...

December 6, 2024

🌾 आस्मानी संकटात ‘‘एक हात मदतीचा उपक्रम’’ –...

October 25, 2025

“१ जुलैपासून ट्रक, टेम्पो, बस बंद! ई-चलनामुळे संतप्त...

June 30, 2025

उषा इंटरनॅशनल महाराष्ट्रातील पारंपारिक मार्शल आर्ट “मर्दानी खेळाला”...

December 9, 2024

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.1K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 768 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 762 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 733 views

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (570)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (570)
  • पुणे (336)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (55)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

“मोरवाडी आयटीआयचा धमाका! ९०% निकाल, आता...

May 13, 2025

“50 लाख शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी –...

July 9, 2025

हिंदू नववर्षाच्या पहिल्याच दिवशी विकासाचा महत्त्वाकांक्षी...

March 30, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here