• मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us
phoenixmetronews.in
"फिनिक्स मेट्रो न्यूज – अपडेट राहा, पुढे राहा!"
Home पिंपरी चिंचवड अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पिंपरी चिंचवड शहरच्या वतीने 22 फेब्रुवारीला नवनिर्वाचित आमदार व पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा
पिंपरी चिंचवडराजकारण

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पिंपरी चिंचवड शहरच्या वतीने 22 फेब्रुवारीला नवनिर्वाचित आमदार व पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा

by gauravsalunkhe00@gmail.com February 20, 2025
by gauravsalunkhe00@gmail.com 0 comments
Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3
Share 0FacebookTwitterPinterestWhatsapp
670

पिंपरी : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गोविंदजी कुलकर्णी यांचे प्रमुख उपस्थितीत शहरातील सर्व नवनिर्वाचित आमदार व संघाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

शनिवार, दि. २२ फेब्रुवारी 2022 रोजी सायं ६ वा. सावरकर सदन, सेक्टर २५ निगडी प्राधिकरण याठिकाणी हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. यावेळी, भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार शंकर जगताप, आमदार महेश लांडगे, आमदार अण्णा बनसोडे, विधानपरिषद आमदार अमित गोरखे, आमदार उमाताई खापरे, अनुप मोरे (प्रदेशाध्यक्ष, युवा भाजपा महाप्रदेश), निखिल लातुरकर (प्रदेशाध्यक्ष, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ महाराष्ट्र) या मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे. तरी, समाज बांधव व नागरिकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन अ.भा. ब्रा.म.पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष सचिन कुलकर्णी यांनी केले आहे.

You Might Also Like
  • उपमहापौर शर्मिलाताई बाबर यांच्या हस्ते पिंपरीत राज्यातील पहिल्या तृतीयपंथीय समुपदेशन केंद्राचे उद्घाटन!
  • आषाढी एकादशी निमित्त राष्ट्रीय श्रमिक आघाडीची भव्य दिंडी उत्साहात संपन्न; हजारो वारकरी श्रमिकांचा उत्स्फूर्त सहभाग!
  • ‘ग्रीन आणि सस्टेनेबल’ पिंपरी-चिंचवडसाठी लोकचळवळ उभारणार – आमदार शंकर जगताप
  • कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
  • पिंपरी-चिंचवडमध्ये केमिस्टांच्या देशव्यापी बंदला १००% प्रतिसाद; ऑनलाइन औषध विक्रीला तीव्र विरोध
  • भारतीय विद्यापीठ संघाची १०० वी ऐतिहासिक वार्षिक सभा व कुलगुरूंची राष्ट्रीय परिषद २८–३० एप्रिलला पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात
Phoenix Metro News | Breaking & Latest News Updates | Live News, Politics & Business
Share 0 FacebookTwitterPinterestWhatsapp
gauravsalunkhe00@gmail.com

previous post
शिवजयंतीनिमित्त दिव्यांग व अनाथ मुलांसाठी ‘छावा’ चित्रपटाचा मोफत शो – इतिहासाचा रोमांचक अनुभव!
next post
पिंपरी-चिंचवडच्या लघु उद्योजकांना दिलासा – प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचा ‘विश्वास’!

You may also like

नागपूर अधिवेशनात जोरदार मुद्दा : चिखली घरकूलवासी अडचणीत;...

December 11, 2025

फसव्या लिंकवर क्लिक आणि बँक खातं रिकामे” !...

May 5, 2025

औद्योगिक नगरीतून सांस्कृतिक नगरीकडे वाटचाल – पिंपरी चिंचवडमध्ये...

August 24, 2025

चऱ्होलीच्या शहरीकरणाला नवी ओळख : डाक विभागाचा ‘शहरी...

March 8, 2025

पिंपरी-चिंचवडमध्ये नवीन प्रशासकीय इमारतीसमोर स्व. अजितदादा पवार यांचा...

February 17, 2026

शिवसेनेच्या गटनेतेपदी विश्वजित बारणे यांची निवड

January 24, 2026

“३१ मार्च आज शेवटची संधी! थकबाकीदारांची मालमत्ता कोणत्याही...

March 31, 2025

Phoenix Metro News “हजारो कामगारांचा एकच हुंकार –...

March 15, 2025

” उपमुख्यमंत्री अजित पवारांचा वाढदिवस झाला समाजासाठी संकल्प...

July 24, 2025

प्रभाग २१ मध्ये वातावरण भाजपमय; पिंपरी गाव, अशोक...

January 7, 2026

Leave a Comment Cancel Reply

Save my name, email, and website in this browser for the next time I comment.

Client Ad 1
Client Ad 2
Client Ad 3

Keep in touch

Facebook Twitter Instagram Pinterest Youtube Email

Popular Posts

  • 1

    मुकुंदरा हिल्समध्ये दुर्मिळ कराकलचे दर्शन – वन्यजीव प्रेमींसाठी...

    March 17, 2025 1.1K views
  • 2

    मेहेत्रे वस्ती वॉटर प्लांटमधून पिंपरी-चिंचवड शहराला पाणी मिळावे;...

    March 10, 2026 1K views
  • 3

    “चिखली-तळवडेतील अतिक्रमणावर मोठी कारवाई! ३९,६०० चौरस मीटर क्षेत्र...

    March 6, 2025 774 views
  • 4

    Ghibli-Style AI Art Trend 2025: नवा डिजिटल ट्रेंड...

    March 30, 2025 771 views
  • 5

    “शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशीही मालमत्ताकर भरणा शक्य...

    March 28, 2025 739 views

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (572)
  • पुणे (337)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (56)
  • सांगली (1)
  • सातारा (4)

About Us

About Us

फिनिक्स मेट्रो न्युज हे आपल्या आसपास घडणाऱ्या घडामोडी आपल्या वाचकांपर्यंत पोहचविण्यासाठी बातम्यांचे एक विश्वासार्ह स्रोत आहे, आम्ही वस्तुनिष्ठता, अचूकता आणि वेगावर भर देतो, जेणेकरून तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या एका ठिकाणी मिळू शकतील.आमचा वेबपोर्टल हा तुमच्यासाठी एकात्मिक माहिती, सेवा, आणि सोयीस्कर तंत्रज्ञानाचा केंद्रबिंदू आहे. आमचे उद्दिष्ट म्हणजे वाचकांना विश्वासार्ह माहिती देणे, तुमचा वेळ वाचवणे, तुमच्या गरजांसाठी योग्य उपाय प्रदान करणे.

Categories

  • आरोग्य (53)
  • उद्योग व व्यापार (36)
  • कला (26)
  • कृषी (2)
  • क्रीडा (19)
  • गुन्हेगारी (6)
  • तंत्रज्ञान (18)
  • पिंपरी चिंचवड (572)
  • पुणे (337)
  • मनोरंजन (39)
  • मराठवाडा (1)
  • महाराष्ट्र (236)
  • मावळ (2)
  • राजकारण (171)
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय (42)
  • शैक्षणिक (61)
  • समाजकारण (56)
  • सांगली (1)
  • सातारा (4)
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Pinterest
  • Youtube
  • Email
  • WordPress
Footer Logo

@2024 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204


Back To Top
phoenixmetronews.in
  • मुख्यपृष्ठ
  • पुणे
    • पिंपरी चिंचवड
    • मावळ
    • मुळशी
    • शिरूर
  • महाराष्ट्र
    • सातारा
    • सांगली
    • कोल्हापूर
    • कोकण
    • विदर्भ
    • मराठवाडा
  • राष्ट्रीय – अंतरराष्ट्रीय
  • राजकारण
  • समाजकारण
  • गुन्हेगारी
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • उद्योग व व्यापार
  • कला
  • क्रीडा
  • कृषी
  • मनोरंजन
  • व्हिडिओ
  • Privacy Policy
  • DMCA
  • Disclaimer
  • About Us
  • Contact Us

Read alsox

निळी आणि लाल पूररेषेची फेरसर्वेक्षण करून...

January 11, 2026

“खान्देश मराठा पाटील समाज संघाचा ६...

March 31, 2025

“गुढीपाडवा शोभायात्रा 2025: मोशीत महिलांचे नेतृत्व,...

March 29, 2025
Sign In

Keep me signed in until I sign out

Forgot your password?

Password Recovery

A new password will be emailed to you.

Have received a new password? Login here